नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ / Happy New Year Wishes in Marathi 2023

Happy new year wishes in marathi 2023: नवीन वर्ष म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला आपण सर्व एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ( Happy New year wishes in marathi 2023) देतो.नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकता, नवीन आशा आणि ऊर्जा घेऊन येते. सर्व जुने त्रास आणि कटू आठवणी विसरून नवीन सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. रात्री 12 वाजल्यापासून नवीन वर्षाचा उत्सव सुरू होतो. नवीन वर्षात, आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, स्वतःच्या भल्यासाठी काही नवीन संकल्प घेतो. हा दिवस देश-विदेशात सर्व धर्मीय मोठ्या जोशात पार्टी करत साजरा करतात.

प्रत्येकजण नवीन वर्षाची वाट पाहतो आणि प्रत्येक व्यक्तीला माझे येणारे वर्ष खूप चांगले जावे असे वाटते!आजच्या आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२३ / Happy new year wishes in marathi 2023 या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Happy new year status in marathi, Happy new year messages in marathi, Happy new year sms in marathi, Happy new year greetings in marathi, Happy new year images in marathi, navin varshachya hardik shubhechha , Happy new year sms in marathi, Happy new year photo marathi, Happy new year banner in marathi etc, घेऊन आलो आहोत. या सुंदर प्रेरणादायी नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२३ / Happy new year wishes in marathi 2023 तुम्ही तुमचे मित्र-फॅमिली, आई-वडील, बहीण-भाऊ, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, नवरा-बायको , इत्यादीना पाठवून त्यांचा नवीन वर्षातला पहिला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात खास बनवू शकता.

Also, Check: Heartfelt Happy Birthday Wishes To My Love | Romantic, Cute, Advance Birthday Messages, Images For Loved One

नवीन वर्ष शुभेच्छा ,मेसेज,स्टेटस,फोटो,शायरी,बॅनर,ग्रीटिंगस मराठी २०२३

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची
कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
🤩🙏या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!🤩🙏

आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक
दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो.
❤️🧨हॅपी न्यू ईयर २०२३.❤️🧨

Nav varshachya hardik shubhechha in marathi 2023.

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
🤩🙏हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !🤩🙏

जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं
तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही
सशक्त बनवतील.
🌹नववर्षाभिनंदन २०२३!🌹

Also, Check: Best Fathers Day Wishes in Marathi 2023 | Father’s Day Quotes in Marathi | मराठीत फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा 2022 2023

नवीन वर्ष स्टेटस मराठी २०२३ / Happy new year status in marathi 2023.

नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय
पार करायचे आहे काहीतरी
नवीन करायचे आहे
🙏🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🌹

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
🌹नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!🌹

Navin varshachya hardik shubhechha 2023.

वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.
💐नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

गेलेल्या दिवसासोबत आपणही
विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात
करूया नवी सुरूवात….
🎊🥳नववर्षाभिनंदन २०२३!🥳🎉

नवीन वर्ष शुभेच्छा फोटो मराठी २०२३ / Happy new year images in marathi 2023.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ - Happy New Year Wishes in Marathi 2023

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची
गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन
✂️वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया 🥳
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
🧨नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !🧨

Nutan varshachya shubhechha marathi 2023.

स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
🎈✨नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३.🎈✨

Also, Check: महात्मा फुले जयंती शुभेच्छा मराठी २०२२ | Mahatma phule jayanti wishes in marathi | Mahatma phule jayanti video status in marathi.

नवीन वर्षाच्या विनोदी शुभेच्छा २०२३ / Happy new year funny wishes in marathi 2023.

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
💐Happy New Year 2023!
In Advance!💐

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,😥
.
.
.
2023 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही.😛

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश २०२३ / Happy new year messages in marathi 2023.

आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…🙏

नवीन वर्ष कोट्स मराठी २०२३ / Happy new year quotes in marathi 2023.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ - Happy New Year Wishes in Marathi 2023
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ – Happy New Year Wishes in Marathi 2023

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा
हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि
गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी!
💥🎈नववर्षाभिनंदन २०२३!💥🎈

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
🌹नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३.🌹

Nutan varsha hardik abhinandan 2023.

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा
घेवून आले 2023 साल,
🥳नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!🥳

Also, Check: श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Ram navami wishes in marathi | Ram navami status in marathi.

नवीन वर्ष शुभेच्छा बॅनर मराठी २०२३ / Happy new year banner in marathi 2023.

नववर्षाभिनंदन!
2023 हे येणारे नववर्ष आपल्या
जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
🌹हे नवीन वर्ष आपणा सर्वांना
भरभराटीचे जावो!🌹

Happy new year whatsapp status in marathi 2023.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन
जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..
🎈✨नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈🙏

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रासाठी २०२३ / Happy new year wishes for friends in marathi 2023.

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि
मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,🙏
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच
ऋणानुबंध जपू या…🤝
🤩💥येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!🤩💥

नवीन वर्षाच्या शुभेच्छा गर्लफ्रेंड २०२३ / Happy new year wishes for girlfriend in marathi 2023.

वर्ष संपून गेले आता तरी खरं
मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर
🎊तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.🎊
Happy new year 2023 love.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा फॅमिलीसाठी २०२३ / Happy new year wishes for family in marathi 2023.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ - Happy New Year Wishes in Marathi 2023
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ – Happy New Year Wishes in Marathi 2023

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य
होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि
🙏🤩तुमच्या कुटुंबाला
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🤩

Navin varshachya shubhechha sandesh 2023.

एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला
येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
🎁🧨Happy New Year 2023!🎁🧨

Also, Check: भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | brother birthday wishes in marathi | brother birthday status in marathi.

नवीन वर्ष शुभेच्छा संदेश मराठी २०२३ / Happy new year sms in marathi 2023.

प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना ..
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी👌
🥳तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!🥳

नवीन वर्ष शुभेच्छापत्रे २०२३ / New year greetings in marathi 2023.

हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे
आणि भरभराटीचे जावो.
🙏नवीन वर्षाच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा !!!🙏

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा
करूया हृदयाचा ❤️ एक छोटासा कप्पा
🙏🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🥳

प्रेरणादायक नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२३ / Motivational new year wishes in marathi 2023.

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,🎯
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,✨
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
🙏🎉सन २०२३ च्या हार्दीक शुभेच्छा…!🙏🎉

Navin varshachya hardik shubhechha in marathi 2023.

🙏*नमस्कार*🙏
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात
माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..🙏
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर
तुमचे प्रेम असु द्या…🌹
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या
💥🎊नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!💥🎊

Also, Check: होळी – धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Holi wishes in marathi | Holi status in marathi.

Happy new year 2023 message in marathi language.

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून
आले २०२३ नवीन साल.
🎉नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.
नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
🤩💐नव्या वर्षाचे स्वागत करु या!🤩💐

Nav varsh shubhechha 2023.

जगभरात नववर्षाचा जल्लोष
साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
🤩हॅपी न्यू ईयर २०२३.🤩

Happy new year caption in marathi 2023.

चला या नवीन वर्षाचं
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन २०२३!💐

नवीन वर्ष कविता मराठी २०२३ / New year poem / kavita in marathi 2023.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ - Happy New Year Wishes in Marathi 2023
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ – Happy New Year Wishes in Marathi 2023

इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
🙏💥नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!🙏🎉

गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
🤩🧨Happy new year 2023.🤩🧨

नवीन वर्ष शायरी मराठी २०२३ / Happy New year shayari in marathi 2023.

संपणार आहे प्रॉब्लेम सारे आता
विसरा विचार करू नका
दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि
🙏🎉तुम्हाला Happy New Year 2023!🙏🎉

Also, Check: 100 + मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday wishes for son in marathi | birthday quotes for son in marathi.

Advance Happy new year wishes in marathi 2023.

🙏नमस्कार!🙏
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..🙏💐
नवीन वर्ष 2023 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!✨

Final word

We have tried our level best to provide नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ , Happy new year status in marathi, Happy new year messages in marathi, Happy new year sms in marathi, Happy new year greetings in marathi, Happy new year images in marathi, navin varshachya hardik shubhechha , Happy new year sms in marathi, Happy new year photo marathi, Happy new year banner in marathi, Navin varsh wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment