गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Gudi padwa wishes in marathi | Gudi padwa status in marathi.

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी २०२२ / Gudi padwa wishes in marathi 2022.

Gudi padwa wishes in marathi 2022 :-गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. आणि हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात “गुढीपाडवा” सणाच्या रूपात साजरा केला जातो.

चैत्र हा असा महिना आहे की ज्यामध्ये झाडे, फुले,पाने आणि वेली फुलतात आणि बहरतात. याच दिवशी ब्रह्माजींनी हे विश्व निर्माण केले होते आणि म्हणूनच या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरू होतो. या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते.

गुढी म्हणजे विजय ध्वज आणि या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी विजयाचा ध्वज (गुढी) फडकावतो. असे मानले जाते की गुढी लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे.आणि या दिवशी गोडधोडाने भरलेले गोड पदार्थही घरोघरी बनवले जातात. ज्यामध्ये पुरणपोळी केली जाते. परंपरेने या सणाची सुरुवात प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने आणि गोड गुळ खाऊन केली जाते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने, Gudi padwa wishes in marathi 2022 , Gudi padwa status in marathi, Gudi padwa hardik shubhechha in marathi, Gudi padwa quotes in marathi, Gudi padwa images marathi , Gudi padwa wishes, status,sms, messages in marathi,Gudi Padwa messages in Marathi for husband,gudi padwa wishes in marathi 2022 तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठीत द्या.🙏

गुढीपाडवा शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

Gudi padwa wishes in marathi

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
🙏हिंदु नव वर्षाच्या शुभेच्छा.🙏

Gudi Padwa Wishes in Marathi quotes

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात 🌈 न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
🥳नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

Gudi padwa wishes in marathi 2022

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!💫
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!🎊
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात
मनासारखे घडू दे…!!
⛳🙏सर्वांना गुडीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा…!!⛳🙏

गुढीपाडवा स्टेटस मराठी २०२२ / Gudi padwa status in marathi 2022.

श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹हॅप्पी गुढी पाड़वा…!💐

Gudi Padwa Wishes in Marathi text

इंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,
ढोल ताशाचा गजर वाजू दे,
आणि हिंदू नववर्षाचे
स्वागत त्रिखंडात गाजू दे!👍
⛳गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा!⛳

गुढीपाडवा शुभेच्छा फोटो मराठी / Gudi padwa images in marathi 2022.

Gudi padwa images in marathi

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…
⛳गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!⛳

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी २०२२ / Gudi padwa messages in marathi 2022.

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण 🏠 दाराशी,
काढून रांगोळी 🌈 अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
⛳गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!⛳

गुढी पाडवा शुभेच्छा मित्रासाठी / Gudi padwa wishes for friends in marathi

गोडी-गुलाबी 🌹 अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा,
नको अंतर कधी, नको कधी दूरावा,
पावसाला 🌧️ लाजवेल ईतका
असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा.
💐तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व
नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

gudi padwa wishes in marathi for wife

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची ⛳ गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
🙏नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

नवऱ्याला गुढीपाडवा शुभेच्छा मराठी / Gudi padwa wishes in marathi for husband

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी 💫 किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना..✨
🙏गुडीपाडव्याच्या हार्दिक
शुभेच्छा पतिदेव!🙏

गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा मराठी / Gudi padwa hardik shubhechha in marathi 2022

Gudi padwa hardik shubhechha in marathi

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा.
⛳गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Read more👇👇👇

Gudi padwa wishes in hindi

गुढीपाडवा कोट्स इन मराठी / Gudi padwa quotes in marathi 2022.

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची 😋 गोडी
💐गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.💐

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार 👌,
नविन आनंद 😊, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
⛳Happy Gudi Padwa 2022 !⛳

गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर मराठी / Gudi padwa banner in marathi 2022.

Gudi padwa banner in marathi

आशेची पालवी 🌿, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
🙏गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Gudi padwa and navratri wishes in marathi

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे, सुख,
समाधान, समृद्धी 🙏आणि हर्ष!!
⛳गुढीपाडव्याच्या आणि
नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा.⛳

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 / Marathi new year wishes in marathi.

नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
प्रतापगडाची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
सह्याद्रिची उंची लाभो
हिच शिवचरणी प्रार्थना
⛳मराठी नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन !⛳

Gudi Padwa Wishes in marathi for family

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…⛳
🙏गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी / Gudi padwa shubhechha in marathi 2022.

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असुद्या नेहमी हर्ष
येणारा नवीन दिवस
रेल नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
⛳गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा.⛳

Gudi padwa status in marathi 2022

येवो समृद्धी अंगणी 🌟, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
🙏🎊नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! 🎊🙏

Gudi padwa 2022 wishes in marathi

चला उभारू पुन्हा आता,
पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे,
पोचवू हा संदेश घरोघरी.✨
🙏गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

गुढीपाडवा व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Gudi padwa whatsapp status in marathi.

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट 🌅 तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
🙏⛳Happy Gudi Padwa!🙏⛳

गुढीपाडवा शुभेच्छापत्रे मराठी २०२२ / Gudi padwa greetings in marathi 2022

Gudi padwa greetings in marathi

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू👍…
⛳हॅपी गुढी पाडवा!⛳

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी / Gudi padwa sms in marathi.

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नववर्षाच्या 🌄 स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण 👌,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत 🌹 जसे चंदन…
🙏नूतनवर्षाभिनंदन !!🙏

गुढीपाडवा सुविचार मराठी / Gudi padwa suvichar in marathi

तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
🙏⛳माझ्या सर्व मित्रांना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏⛳

गुढीपाडवा घोषवाक्ये / Gudi padwa slogan in marathi

गुढी मराठी संस्कृतीची
गुढी मराठी अस्मितेची!
आपणांस व आपल्या परिवारास
⛳हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

Gudi padwa hardik shubhechha in marathi 2022.

उभारा गुढी आपल्या दारी
सुख 🌟 समृद्धी येवो घरी
पाडव्याची नवी पहाट
घेऊन येवो सुखाची 🌊 लाट
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना..
🙏गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Gudi padwa quotes in marathi

वसंत ऋतूच्या 🌳 आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी 🤗 नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि
⛳नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Gudi padwa text in marathi language.

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय 🤨.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..👇
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…🤗!!!
🙏गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !🙏

Gudi padwa caption in marathi.

🙏गुढी पाडवा आणि नूतन
वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.🙏

गुढीपाडवा कविता मराठी / Gudi padwa kavita in marathi.

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि 🌿 कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने
साजरा करा पाडव्याचा सण !
🙏पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

Happy Gudi Padwa text messages

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा!
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा.🙏

गुढीपाडवा चारोळ्या मराठी / Gudi padwa charolya in marathi.

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा 🌿 वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
🙏नूतन वर्षाभिनंदन!🙏

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Happy Gudi padwa wishes in marathi 2022 , Gudi padwa status in marathi 2022 , Gudi padwa message in marathi, Happy Gudi padwa sms in marathi, Happy Gudi padwa quotes in marathi, Happy Gudi padwa images in marathi, Gudi padwa chya hardik shubhechha in marathi, Gudi padwa banner in marathi, Gudi padwa peom in marathi, Gudi padwa whatsapp status in marathi, Gudi padwa shubhechha in marathi,gudi padwa msg in marathi ,Gudi Padwa In Marathi shubhechha etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment