नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Christmas wishes in marathi | Christmas status in marathi

ख्रिसमस-नाताळ शुभेच्छा मराठी २०२२ / Christmas Wishes in Marathi 2022

Christmas wishes in marathi: ख्रिसमस हा दरवर्षीचा दिवस आहे जेव्हा आपण सर्वजण मिळून प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो. नाताळ हा सण जगभरात साजरा केला जातो आणि या दिवशी जवळपास सर्व देशांमध्ये प्रादेशिक सुट्टी असतात.

ख्रिसमस हा नवीन वर्षाच्या आधी वर्षाच्या शेवटी साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत पार्टी साजरी करतो. नाताळच्या या सणामध्ये आपण आपल्या दूरवर असलेल्या आणि मित्र-कुटुंबीयांना ख्रिसमस शुभेच्छा मराठी / Christmas wishes in marathi पाठवून त्यांचा तुमचा आनंद द्विगुणित करू शकता. यासाठी तुम्ही नाताळ शुभेच्छा संदेश / Christmas message in marathi आपल्या प्रिय व्यक्तीला व्हाट्सअप्प, फेसबुक किंवा इतर सोशल मिडियामधून नाताळ शुभेच्छा मराठीमध्ये पाठवू शकता.👍

ख्रिसमस- नाताळ शुभेच्छा,स्टेटस,फोटो,कोट्स,सुविचार,बॅनर मराठी

Christmas wishes in marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

नाताळच्या शुभ क्षणी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
या नाताळची पहाट,
ही अनमोल आठवण ठरावी
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

ख्रिसमस स्टेटस मराठी / Christmas Status in Marathi

Christmas status in marathi

सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
🎄ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!🎄

ख्रिसमस फोटो मराठी / Christmas Images in Marathi

Merry Christmas images in marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
🎄 प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!🎄

ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी / Christmas Messages in Marathi

गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

ख्रिसमस शुभेच्छा मित्रासाठी मराठी / Christmas Wishes in Marathi for Friends

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी
किती खास आहेत. 🎄माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.🎄

🎄माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस.
विशिंग You’ve been my Santa
for so many years. Wishing you
a merry little Christmas, fella!🎄

ख्रिसमस-नाताळ शुभेच्छा फोटो / Christmas Wishes Images in Marathi

Christmas wishes images in marathi

ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
फक्त सच्च्या दिलाने तुला ख्रिसमस आणि
🎄नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.🎄

ख्रिसमस कोट्स इन मराठी / Christmas Quotes in Marathi

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख
समृद्धी घेऊन येवो आनंद
नेहमीच द्विगुणित होवो
🎄ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

ख्रिसमस बॅनर मराठी / Christmas Banner in Marathi

Christmas banner in marathi

हा नाताळ आपणां सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

ख्रिसमस शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी मराठी / Christmas Wishes in Marathi for Girlfriend

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
🎄मेरी ख्रिसमस.🎄

Christmas Whatsapp Status in Marathi

Christmas whatsapp status in marathi

सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Christmas Wishes In Marathi For Colleagues / सहकाऱ्यांसाठी नाताळ शुभेच्छा

वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

तुला एवढं यश मिळो की तुझ्या
आयुष्यातील आनंद वाढो.
🎄मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.🎄

ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी / Christmas sms in Marathi

🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास पासून
सुरू होणाऱ्या ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎄

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
🎄क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Christmas Hardik Shubhechha in Marathi

या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व
इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि
🎄नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄

ख्रिसमस शुभेच्छा भाऊसाठी मराठी / Christmas Wishes in Marathi for Brother

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या
ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,
ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स.
🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Natal Wishes,Status, Messages,Images,Quotes in Marathi

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄

Short Christmas Wishes In Marathi

तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि
समाधानाचा जाओ.
🎄मेरी ख्रिसमस.🎄

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
🎄ख्रिसमस आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄

ख्रिसमस शुभेच्छा फॅमिलीसाठी मराठी / Christmas Wishes In Marathi for family

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
🎄माझ्या स्पेशल फॅमिलीला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
🎄मेरी ख्रिसमस.🎄

Christmas Message in Marathi language

साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
🎄नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄

नाताळ सन साजरा करू
उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…
🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

Christmas Caption in Marathi

सारे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
🎄मेरी ख्रिसमस!🎄

ख्रिसमस कविता मराठी / Christmas Kavita in Marathi

चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी,
ताऱ्यांनी सजली ही धरती,
बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे.
🎄मेरी ख्रिसमस.🎄

ख्रिसमस चारोळ्या मराठी / Christmas Charolya in Marathi

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि
प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा
जावो हा आनंदाचा सण वारंवार.
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide नाताळच्या हार्दिक शुभेच्छा , Christmas wishes in marathi , Christmas status in marathi, Christmas In Marathi , Christmas status In Marathi, Christmas sms in marathi, Christmas messages in marathi , Christmas hardik shubhechha marathi, Christmas banner in marathi,natal hardik shubhechha in marathi, natal status in marathi, natal wishes in marathi, Christmas greetings in marathi, natal ,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]