हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Hanuman jayanti wishes in marathi | Hanuman jayanti status in marathi.

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी २०२२ / Hanuman jayanti wishes in marathi 2022.

Hanuman jayanti wishes in marathi 2022 :- चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी भगवान हनुमानाची जयंती 16 एप्रिल रोजी आहे.

भगवान श्री रामचंद्रांचे परम भक्त भगवान हनुमान यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली.हनुमान जी आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

संकटनिवारक हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला कोणत्याही प्रकारची चिंता आणि भीती वाटत नाही, अशी धार्मिक धारणा आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची पूजा आणि उपवास केला जातो. नियमानुसार या दिवशी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा परिस्थितीत, हनुमान जयंतीच्या या पवित्र सणावर, शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि नातेवाईकांना हनुमान जयंती शुभेच्छा मराठी पाठवा.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने, Hanuman jayanti wishes in marathi 2022 , Hanuman jayanti status in marathi, Hanuman jayanti hardik shubhechha in marathi, Hanuman jayanti quotes in marathi, Hanuman jayanti images marathi , Hanuman jayanti wishes, status,sms, messages in marathi .etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठीत द्या.🙏

हनुमान जयंती शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

Hanuman jayanti wishes in marathi 2022

भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती 💫 आणि
समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

हनुमान आहे नाव महान
करतात सर्वांचा बेडा पार
जो घेईल बजरंग बलीचे नाव
त्याचे सर्व दिवस राहतील समान!
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी / Hanuman jayanti shubhechha in marathi 2022.

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
⛳हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती स्टेटस मराठी / Hanuman jayanti status in marathi 2022.

Hanuman jayanti status in marathi

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका!
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.
💐हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Hanuman jayanti sms in marathi 2022.

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान ⛳ एकच आहेत.
🙏जय बजरंगबली.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

हनुमान जयंती शुभेच्छा फोटो मराठी २०२२ / Hanuman jayanti images in marathi 2022.

Hanuman jayanti images in marathi

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तु.
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गदा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन
हनुमानला माझा प्रणाम आहे.
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Hanuman jayanti messages in marathi 2022.

घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

Hanuman jayanti hardik shubhechha in marathi 2022

धन संपत्ती कश्याची
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती कोट्स इन मराठी / Hanuman jayanti quotes in marathi 2022.

Hanuman jayanti quotes in marathi

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
 बोला जय जय हनुमान
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!⛳

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या
ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला
🙏 आमचे कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏

हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा 2022

करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

हनुमान जयंती शुभेच्छा बॅनर मराठी / Hanuman jayanti banner in marathi.

Hanuman jayanti banner in marathi

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.
🙏 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏

सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव
सिद्ध होतील आपले सर्व काम
जय हनुमान जय श्री राम.
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

Hanuman jayanti status in marathi 2022

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

Hanuman jayanti whatsapp status in marathi 2022.

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान ⛳ म्हणतात..!
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

हनुमान जयंती शुभेच्छापत्रे मराठी २०२२ / Hanuman jayanti greetings in marathi 2022

Hanuman jayanti greetings in marathi

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
⛳हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती घोषवाक्ये / Hanuman jayanti slogan in marathi

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
🙏हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.🙏

Hanuman jayanti hardik shubhechha in marathi 2022.

जिनके सीने में श्री राम है,
जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है।
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

अधिक वाचा👇👇👇

Hanuman jayanti wishes in hindi

Hanuman jayanti quotes in marathi

प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,
तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान.
जय श्री हनुमान जय श्री राम.
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

Hanuman jayanti text in marathi language.

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
🙏हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.⛳

Hanuman jayanti caption in marathi 2022.

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील
वाईटही चांगले असते.🙏
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती कविता मराठी / Hanuman jayanti in marathi.

मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती  राम असा भक्त हनुमान.
🙏 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏

ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे, काळाग्नी
काळरूद्राग्नी देखता कापती भये.
⛳हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.⛳

हनुमान जयंती चारोळ्या मराठी / Hanuman jayanti charolya in marathi.

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
⛳हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🙏

FAQ

शनिवार १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे.

हनुमान जयंती 2022 सकाळी 5.55 ते 08.40 पर्यंत शुभ वेळ आहे.

या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला!

Final word.

We have tried our level best to provide
Happy Hanuman jayanti wishes in marathi 2022 , Hanuman jayanti status in marathi , Hanuman jayanti message in marathi, Happy Hanuman jayanti sms in marathi, Happy Hanuman jayanti quotes in marathi, Happy Hanuman jayanti images in marathi, Hanuman jayanti chya hardik shubhechha in marathi, Hanuman jayanti banner in marathi, Hanuman jayanti peom in marathi, Hanuman jayanti whatsapp status in marathi, Hanuman jayanti shubhechha in marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]