डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा २०२२ | Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi | Bhim jayanti status in marathi.

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा २०२२ / Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi 2022.

Dr babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा २०२२ :- डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशातील अशा महापुरुषांपैकी एक आहेत ज्यांनी दलितांसाठी आवाज उठवला आणि त्यांना समाजात त्यांचा दर्जा दिला. ज्यासाठी त्यांनी एक उत्तम संविधान बनवले. 14 एप्रिलला डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने संपूर्ण भारतात सरकारी सुट्टी म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी डॉ.भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.आपल्या आजच्या पोस्टमध्ये आपण डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा / Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi 2022 घेऊन आलो आहोत.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने, Dr.Babasaheb ambedkar Jayanti wishes in marathi 2022 , Dr.Babasaheb ambedkar Jayanti status in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti hardik shubhechha in marathi, bhim jayanti quotes in marathi, bhim jayanti images marathi , bhim jayanti wishes, status,sms, messages in marathi .etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत द्या.🙏

भीम जयंती शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठी

राजा येतोय संविधानाचा 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
🙏डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.🙏

माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या
अधिकार देणाऱ्या
महामानवाला त्रिवार अभिवादन!
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
१३१ व्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!🙏

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा संदेश /Dr.Babasaheb ambedkar Jayanti sms Marathi .

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

Dr Babasaheb ambedkar jayanti wishes in marathi 2022

भीम चालत असताना हजारो रक्त सळसळत
भीमा थांबला की वादळ थांबत
बाबा इतके कर्तृत्ववान होते की त्यांचा
हेतू कधीच बदलला नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सारा
इतिहासच बदलून टाकला!
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🔷

भीम जयंती शुभेच्छा मराठी / Bhim jayanti wishes in marathi 2022

१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट!
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🔷

भीमाजींनी आपल्याला बलवान बनवले आहे
हटवता येणार नाही असा खडक बनवले
नव्या युगाची आपण ओळख आहे
याची जाणीव करून दिली आहे
आणि वाऱ्याच्या झोक्याचे
वादळ निर्माण केले !
🙏भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Bhim jayanti chya hardik shubhechha in marathi

‘मनुस्मृती’
दहन करून 
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास 
कोटी-कोटी प्रणाम.🙏

फुलांची कथा बहरांनी लिहिली होती
ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही
कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!
🔷डॉ. बाबसाहेब आंबेडकर
जयंतीच्या शुभेच्छा!🔷

Bhim jayanti status in marathi

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा 
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

सत्याची साथ कधीही सोडू नका मित्रांनो
तुमच्या वचनांकडे कधीही पाठ फिरवू नका
जे विसरले भीमाचे उपकार
अशा गद्दारणं सोबत संबंध जोडून नका.
🔷सर्व भीम सैनिकांना भीम जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🔷

डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती स्टेटस 2021 /Dr.Babasaheb ambedkar Jayanti status in Marathi.

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके
वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

कुराण म्हणते मुस्लिम व्हा
बायबल म्हणते ख्रिश्चन व्हा,
भगवत गीता म्हणते हिंदू व्हा,
पण माझ्या बाबासाहेबांचे
संविधान म्हणते माणूस व्हा!
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या शुभेच्छा!🔷

Bhim jayanti images in marathi

निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला 
तू भीमाचा वाघ आहे…..
🔷डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

संविधानकार डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना शत शत नमन,
त्यांच्या विचारांचे करूया आपण जतन!
💐डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या खूप शुभेच्छा!💐

Dr.babasaheb ambedkar status marathi/डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी.

डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

नजाऱ्यात पाहिले नजारे,
असा नजारा नाही पाहिला
जेव्हा मी आकाशात पाहिले
भीमासारखा तारा मी पाहिला नाही.
🔷डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
खूप शुभेच्छा!🔷

भीम जयंती शुभेच्छापत्रे २०२२ / Bhim jayanti greeting in marathi 2022

Bhim jayanti greeting in marathi

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,
महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान
इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम.🔷

बाबा, तुमच्या लेखणीने आम्ही राज्य करतो,
बाबा, तुमच्या कर्तृत्वाचा सर्वांना अभिमान आहे,
काळ आणि वेळही बदलेल
त्यांची सुरुवात आम्ही
जय भीमच्या घोषणेने करतो.
🔷जय भीम.🔷

कट्टर जय भीम स्टेटस मराठी / Kattar jay bhim status in marathi

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त 
जय भीमवालाच 🐯 होईल. 
🔷भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🔷

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची
राज्यघटना लिहिणारे शिल्पकार
महामानव, भारतरत्न,
विश्वरत्न, परमपूज्य
🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
१३१ व्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!🙏

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोट्स मराठी /Dr.Babasaheb ambedkar Jayanti Quotes in Marathi 2022 .

होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना 
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

देशभक्तीमध्ये ज्यांनी आराम नाकारला
पडलेल्या माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्याने आम्हाला लढायला शिकवले
असा या जगात असा एक हिरा होऊन गेला
त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🔷

भीम जयंती कोट्स मराठी / Bhim jayanti quotes in marathi

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला 
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
🔷डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🔷

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
🔷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
 हार्दिक शुभेच्छा.🔷

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती फोटो मराठी /Dr.Babasaheb ambedkar Jayanti images in Marathi.

Dr.Babasaheb ambedkar Jayanti images in Marathi

होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी 
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस 
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.💥
🔷#भीमजयंती हार्दिक शुभेच्छा.🔷

आजचा दिवस महान आहे,
सूर्याच्या रुपात माणूस चमकला,
सर्वांच्या भल्यासाठी असे काम केले आहे,
आपल्या देशाचे संविधान बनवून गेले,
🔷भीम जयंतीच्या शुभेच्छा!🔷

Bhim jayanti shubhechha in marathi

सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती 
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
🔷#भीम जयंती शुभेच्छा.🔷

संविधानाचे शिल्पकार अर्थक्रांतीचे जनक
परिवर्तन सुशासन चे महामेरू
समानता बंधू भावाच्या सुत्राचे अग्रणी
महामानव, भारतरत्न
🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!🙏

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती मेसेजेस 2021 /Dr.Babasaheb ambedkar Jayanti messages in Marathi

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
🔷भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

होय,
कामगारांच्या कामाचे तास
14 तासांवरुन 8 तास
करणाऱ्या त्या भारताच्या
पहिल्या महान
कामगार नेत्याची
जयंती!
💐भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

भीम जयंती बॅनर मराठी 2022 / Bhim jayanti banner in marathi.

Bhim jayanti banner in marathi

माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.
🔷डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🔷

Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi

जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा
एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक,धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने उंचावणारे  विश्वरत्न राष्ट्रनिर्माते,प्रज्ञासूर्य,बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न,
🔷डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती
उत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
व मानाचा जयभीम..!!🔷

Dr.babasaheb ambedkar thoughts in marathi.

आम्हा नको बा भीमा,
त्या कागदी नोटांवर कारण,
नाव त्यांचे आहे साऱ्या
जगाच्या ओठांवर…
असतील किती नोटांवले पण,
कायदा भीमाच्चा
नाचवतोय साऱ्यांना,
एका बोटावर…
🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
शुभेच्छा!🔷
जय भीम जय भारत.🙏

Bhim jayanti shayari in marathi 2022

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले
तरी,आपल्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचे उपकार कधी फिटनार नाही.
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
शुभेच्छा!🔷

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सुविचार मराठी / dr babasaheb ambedkar jayanti suvichar marathi

स्वतःची झोप हरवून आम्हाला जागे केले तुम्ही,
अश्रू सोडुन हसवले आम्हाला,
त्या महान माणसाला कधीही विसरू नका
युग म्हणतो ज्यांना “बाबासाहेब आंबेडकर”!
🔷डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या शुभेच्छा!🔷

Bhim jayanti poem in marathi

जखडबंद पायाखाली साखळदंड
तडातड तुटले तुम्ही ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे
🙏भिमराव
तुमच्या जन्मामुळे..!
ज्ञानाच्या आधांग महासागरास
विनम्र अभिवादन.🙏

Bhim jayanti 2022 caption in marathi

काळ कसोटीचा
आहे पण कसोटीला सांगा
वारसा आहे संघर्षाचा.
ही जयंती नाचून
नाही तर वाचून
साजरी करुया..!👍
🔷जय भीम.🔷

Dr.babasaheb ambedkar suvichar in marathi

मला स्वातंत्र्य, समानता 
आणि बंधुत्व
 शिकवणारा धर्म आवडतो.

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण
तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

Dr babasaheb ambedkar quotes in marathi.

माणूस धर्मासाठी नाही तर
धर्म हा माणसांसाठी आहे.

बुद्धिमत्तेचा विकास हे 
मानवी अस्तित्वाचे
 अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

FAQ

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल असते.

१४ April १८९१ ला महू, इंदौर मध्यप्रदेश येथे डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

1990 मध्ये, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर बहाल करण्यात आला.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Dr.Babasaheb ambedkar jayanti wishes in marathi 2022 , Dr.Babasaheb ambedkar jayanti status in marathi , Dr.Babasaheb ambedkar jayanti message in marathi, Happy Dr.Babasaheb ambedkar jayanti sms in marathi, Happy Dr.Babasaheb ambedkar jayanti quotes in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti images in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti chya hardik shubhechha in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti banner in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti peom in marathi, Dr.Babasaheb ambedkar jayanti whatsapp status in marathi, Bhim jayanti status,wishes,sms, message, quotes shubhechha in marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment