होळी – धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Holi wishes in marathi | Holi status in marathi.

होळी शुभेच्छा मराठी २०२२ / Happy holi wishes in marathi 2022.

Holi wishes in marathi 2022:- होळी हा सण वर्षाचा शुभ आणि आनंदाचा काळ आहे जेव्हा रस्ते रंगीबेरंगी कपडे घातलेल्या लोकांनी भरलेले असतात. रंगांचा वर्षाव करून लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा / Holi shubhechha in marathi देतात. असे रंगीबेरंगी वातावरण हे या रंगांच्या सणाचे परिपूर्ण प्रतीक आहे.

होळी हा आनंद, मस्ती, एकजूट, जवळीक, प्रेम आणि आनंद यांचा प्रतीक आहे. हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याच्या मनस्थितीत प्रत्येकजण असतो. चविष्ट पुरणपोळी आणि चविष्ट जेवन बनवण्याची तयारी जवळपास सर्वच घरांमध्ये चालू असते.

हा दिवस केवळ रंगांचा लोकप्रिय सणच नाही तर शेताची कापणी केल्याबद्दल आभार मानण्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. होळीचा सण हिवाळा संपतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते त्या वेळेस येतो. होलिका दहन हा पवित्र हिंदू विधी होळी उत्सवाच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. हा विधी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे एक परिपूर्ण प्रतीक आहे.

या काळात, आपल्यापैकी काहीजण आपल्या प्रियजनांसोबत रंगीबेरंगी शिडकावा आणि आनंदोत्सवाचा आनंद घेतात, तर काही आपल्या कुटुंबापासून आणि प्रियजनांपासून दूर राहतात. पण, आम्ही आनंद आणि प्रेमाने भरलेले काही होळी शुभेच्छा, संदेश,स्टेटस,फोटो /holi wishes in marathi 2022, Holi quotes in marathi,holi status in marathi,holi images in marathi, holi message in marathi, Holi shubhechha in marathi, Happy holi wishes, status,quotes,sms,banner,poem,images, greetings in marathi 2022,etc.घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून सणाचा उत्साह आणि आनंद वाढवू शकता.

होळी शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

Holi wishes in marathi

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
🥳होळीच्या अणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !🥳

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dhulivandan wishes, status, images,sms in marathi 2022.

Dhulivandan wishes in marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
🙏होळीच्या अणि धुलीवंदनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!🙏

माझ्याकडून तुम्हाला व
तुमच्या गोड परिवारास
🙏धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

होळी स्टेटस मराठी / Holi status in marathi 2022.

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
🙏तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!🙏

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून 🔥 सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग 🤩…
🙏रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

होळी शुभेच्छा संदेश मराठी / Holi messages in marathi 2022.

सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो !🔥
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low🎊
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा
Lots Of Fun🥳
💐 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

होळी शुभेच्छा फोटो मराठी / Holi images in marathi 2022.

Holi images in marathi

होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,🤩
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो!
🌹हॅपी होळी!🌹

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,🌳
जुनी पाने गाळून,🌿
नवी पालवी मिरवित,
रंगांची 🌈 उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

होळी शुभेच्छा २०२२ / Holi wishes in marathi images

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव!😜
🌼 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात 😜 जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी ✨
🙏 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

होळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
🙏तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे🔥
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
💐 होळी आणि धुलिवंदनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

Holi chya hardik shubhechha in marathi 2022

Holi chya hardik shubhechha in marathi

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
🌼होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी
🎉 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

होळी कोट्स इन मराठी २०२२ / Happy holi quotes in marathi 2022.

होळी संगे केर कचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू!
🎉होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

होळी शुभेच्छा बॅनर मराठी / Holi banner in marathi 2022.

Holi banner in marathi

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी
रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
🤩होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

Happy Holi Marathi images

प्रेम रंगाने भरा पिचकारी
पुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना 🎉 माहीत नाहीत
ना जाती ना बोली✖️
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

होळी पौर्णिमा शुभेच्छा मराठी / Holi shubhechha in marathi.

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…🤩
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

भाऊला होळीच्या शुभेच्छा / Holi wishes for brother in marathi 2022.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा,
रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,🥳
HAPPY HOLI
लाडक्या…
भावाला 😘
होळी व धुलिवंदनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

Holi wishes in marathi for girl

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
🙏होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!🙏

होळी शुभेच्छा मित्रासाठी / Holi wishes in marathi for friends.

होळी हा रंगांचा सण आहे
थोडा आनंद करा,
आम्ही तुझ्यापासून थोडे दूर आहोत,
आमच्याकडूनही थोडा गुलाल लावा.
💐Happy holi friend.💐

होळी शुभेच्छा बायकोसाठी / Holi wishes in marathi for wife

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…✨
🙏😍होळीच्या आणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🙏🥳

तुझ्या डोळ्यांतला काजळाचा
माझ्यावर असा नशा चढला,
मी शपथ घेतो की प्रत्येक
रंग मला बेरंग दिसतो.
🌹होळीच्या शुभेच्छा बायको!🌹

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी
एक लाल छटा पाठवला!
😘होळीच्या शुभेच्छा बायको!🙏

होळी शुभेच्छा नवऱ्यासाठी / Holi wishes in marathi for husband

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
😍होळीच्या हार्दिक शुभेच्छा !😍

Holi wishes in marathi for students

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
🙏तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा!🙏

आधिक वाचा👇👇👇

होळी निबंध मराठी

Holi wishes in marathi for lover

आज होळी माझ्या गिरीधरची,
तुझ्या प्रेमात मला रंगून टाक,
मी असा तुझ्यात बुडून जाईन,
या जगाचा ही विसर पडेल मला!
🌷होळीच्या शुभेच्छा!🌷.

मी त्यांच्यासोबत अशी
होळी खेळली,
मी गुलालाची पुडी घेतली
आणि स्वतःवर ओतली.
😍Happy holi love!😍

होळी शुभेच्छा प्रियेसीसाठी / Holi wishes in marathi for girlfriend

Holi wishes in marathi for girlfriend

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे.😋
🎊होळीच्या हार्दिक शुभेच्छा पिलू!🥳

ऐकलंय होळी येत आहे गोपींनो,
जरा जपून राहा,
कारण कृष्णाजी गालावर
रंग लावून हृदयाचा रंग चोरतात.
🥰Happy holi.🥰

तिथून तुझ्या प्रेमाने रंग पाठवस तू,
त्या रंगांच्या🌈 पावसात
मी भिजून जाईल इथे!
🤗होळीच्या खूप शुभेच्छा !😘

होळी शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी / Holi wishes in marathi for boyfriend

आज जगासाठी 🔥होळी आहे,
तुझ्या आठवणी मला रोज रंग देतात.
🤩हॅपी होळी.🥰

त्यांच्या नावाचा गुलाल
आम्ही हवेत उधळला.
प्रेमाचं नातं दुरूनच निभावलं.
😍Happy holi my love.😍

Holi festival status in marathi 2022

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले🌼
🌹रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

Holi whatsapp status in marathi 2022.

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू🤩
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू✅
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे🥳
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

ग्रुप मधील सर्वांना
होळी व धुलीवंदनाच्या
रंगीबेरंगी शुभेच्छा.
Happy Holi.🙏🔥

होळी शुभेच्छापत्रे मराठी २०२२ / Holi greetings in marathi 2022

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
🌹 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

होळी दहन शुभेच्छा मराठी / Holi dahan wishes in marathi

टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

होळी कोट्स मराठी / Holi dahan quotes in marathi

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू🥳
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
🙏🌷 रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! 🙏🌹

Happy holi in marathi 2022

नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
💐Happy holi in marathi!💐

होळी शुभेच्छा संदेश मराठी / Holi sms in marathi.

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा!
🙏तुम्हाला सर्वांना होळीच्या
खूप खूप शुभेच्छा!🙏

होळी सुविचार मराठी / Holi suvichar in marathi

उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा✅
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून
कोणाला ईजा करू नका❌
💐होळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

Holi hardik shubhechha in marathi 2022.

पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
🧨 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨

Holi wishes,quotes, status,sms in marathi

होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
🌹रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! 🥳

Holi text in marathi language.

तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी
तुमची ओंजळ!😊
🍫तुम्हा सर्वांना होळीच्या
हार्दिक शुभेच्छा!🍫

होळी कॅपशन मराठी / Holi caption in marathi 2022.

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग!
✨ हॅपी होळी .✨

होळी कविता मराठी / Holi kavita-poem in marathi.

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,🤩
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू🙏
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया होळीच्या रंगात हे क्षण…
✨होळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Poem on Holi in Marathi

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
🙏रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏

होळी चारोळ्या मराठी / Holi charolya in marathi.

थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…🥳
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

FAQ ( Google मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

होळी १८ मार्च २०२२२ ला आहे.

१७ मार्च २०२२ ला होलिका दहन आहे.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त १७ मार्च रात्री ०९:०३ ते १०:१३ पर्यंत असेल.

होळी वाईटावर चांगल्याचा विजय आणि हिवाळ्यापासून उन्हाळ्यात ऋतूबदल होळीमध्ये साजरा करतात.

Final word.

We have tried our level best to provide
Happy holi wishes in marathi 2022 , Holi status in marathi , Holi message in marathi, Happy holi sms in marathi, Happy holi quotes in marathi, Happy Holi images in marathi, holi chya hardik shubhechha in marathi, Holi banner in marathi, Holi peom in marathi, Holi whatsapp status in marathi, Holi shubhechha in marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment