भाऊबीज शुभेच्छा मराठी 2021 | bhaubeej wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या भाऊबीज शुभेच्छा.

भाऊबीज शुभेच्छा मराठी / happy bhaubeej wishes in marathi 2021.

Bhaubeej wishes in marathi 2021 : यावर्षी भाऊबीज सण 6 नोव्हेंबर 2021 रोजी येत आहे. भाऊबीज (भाई दूज ) हा सण यम द्वितीया म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, त्यानंतर भाऊ बहिणीच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीज सणानिमित्त तुम्ही तुमच्या बहीण / भावाला भाऊबीज शुभेच्छा मराठीत पाठवुन त्यांचा विषयी प्रेम,आदरभाव दाखवू शकता.

भाऊबीज शुभेच्छा २०२१ निमित्ताने Bhaubeej wishes in marathi, Bhaubeej status in marathi, Bhaubeej shubhechha in marathi,Bhaubeej quotes in marathi, Bhaubeej images marathi , Bhaubeej wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना भाऊबीज शुभेच्छा २०२१ मराठीत द्या.

भाऊबीज शुभेच्छा ,स्टेटस, बॅनर, मेसेज, फोटो,कोट्स मराठी 2021.

happy bhaubeej wishes in marathi
                    भाऊबीज शुभेच्छा

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🎁✨भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!✨🎁

भाऊबीज संदेश मराठी / bhaubeej messages in marathi 2021.

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
🎁💥भाऊबीजेच्या शुभेच्छा!💥🎁

bhaubeej msg in marathi 2021.

दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
🎁✨भाऊबीज आणि
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊🎁

भाऊबीज स्टेटस मराठी / bhaubeej status in marathi 2021.

bhaubeej status in marathi
                      भाऊबीज स्टेटस

सोनियाच्या ताटी,
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
🎁🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏🎁

भाऊबीज शुभेच्छा बहिणीसाठी / bhaubeej wishes in marathi for sister.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो
आणि तुझे घर आनंदाने भरो,
🙏ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!🤘

भाऊबीज शुभेच्छा फोटो मराठी / bhaubeej images in marathi 2021.

bhaubeej images in marathi
                 भाऊबीज शुभेच्छा फोटो

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
✨💞भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!✨💞

भाऊबीज कोट्स इन मराठी / bhaubeej quotes in marathi 2021.

दिवाळीच्या पणतीला साथ असते
प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस
असते तुझ्या भेटीची.
💥🏮भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥🏮

bhaubeej whatsapp status in marathi.

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
💞दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!✨

भाऊबीज शुभेच्छा बॅनर मराठी / bhaubeej banner in marathi 2021.

bhaubeej banner in marathi
                 भाऊबीज शुभेच्छा बॅनर

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

भाऊबीज बॅनर एडिटिंग नक्की पहा👇👇

bhaubeej msg in marathi text.

मला धाकात ठेवायला
तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र
प्रेमाचा झरा होतोस,
🎎भाऊबीजेच्या शुभेच्छा!!🏮🙏

bhaubeej quotes for sister in marathi.

आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
💥✨ताई तुला भाऊबीजेच्या
मनपूर्वक शुभेच्छा!💥✨

भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी / bhaubeej sms in marathi.

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
💞ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!💞

bhaubeej chya hardik shubhechha in marathi.

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥

bhaubeej wishes in marathi images.

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!🎁

images of bhaubeej in marathi.

💥या दिवाळीला लक्ष्मीमातेची
कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते
गिफ्ट तू नक्की देशील!🎁

happy bhaubeej in marathi images.

देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे
माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे
देवा त्याला काही त्रास देऊ नकोस
जिथे असेल तिथे
💥आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!!
भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🎉🎊

bhaubeej wishes in marathi language.

बहीण टिळक लावते मग मिठाई खाऊ घालते.
भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते,
भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये.
माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!✨

भाऊबीज गाणी शुभेच्छा मराठी.

🎁💥सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.
दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!🎁💥

bhaubeej hardik shubhechha in marathi.

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…

bhaubeej wallpaper in marathi.

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
😍भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!💞

bhaubeej thoughts in marathi.

भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुम्ही मला काही कमिशन द्या…!!!
तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा !!

भाऊबीज शुभेच्छापत्रे मराठी / bhaubeej greetings in marathi 2021.

माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी
आणतोस, Thanks Bhau.🎁💥

bhaubeej suvichar in marathi.

आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
🎁💥भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.💞😍

bhaubeej text in marathi language.

फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!

भाऊबीज शुभेच्छा shayari / bhau beej shayari in marathi.

जपावे नाते निरामय भावनेने
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.
🎁✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.🎁✨

भाऊबीज कविता मराठी / bhaubeej poem in marathi.

असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
🎁🎉भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🎁✨

bhaubeej caption in marathi.

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
🎁😍भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎉

भाऊबीज कविता मराठी / bhaubeej kavita / poem in marathi.

गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
🎁✨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎁💥

भाऊबीज चारोळ्या मराठी / bhaubeej charolya in marathi.

बहिणीचे भावाचे प्रेम अतूट आहे,
महागडे भेटवस्तू नको बहिणीला
शतकानुशतके अतूट राहिल नाते,
माझ्या भावाला अपार आनंद मिळो.
भाई दूजच्या शुभेच्छा!

FAQ

भाऊबीज शुभ मुहूर्त 2021?

भाऊबीज ओवाळणी शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत आहे.

भाऊबीज तारीख 2021?

6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीज आहे.

भाऊबीज पूजा साहित्य ?

आरतीचे ताट, कुंकू टिळा वाटी, तांदूळ, सुके खोबरे ,आणि मिठाई , दिवा ,रुमाल किंवा लहान टॉवेल ,टोपी,इत्यादी.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१, bhaubeej wishes In Marathi , bhaubeej status In Marathi, bhaubeej sms in marathi, bhaubeej messages in marathi , bhaubeej shubhechha marathi, bhaubeej banner in marathi, bhaubeej,wishes,status ,sms,banner, quotes in marathi, bhaubij wishes,status,quotes, messages in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]