🎂🎈Happy Birthday wishes,status, images,sms,banner for friend in marathi.🎂🎈
आपल्या जीवनात मित्र असणे हे माशासाठी पाण्याइतकेच महत्वाचे आहे. जर आपल्या आयुष्यात चांगला मित्र नसेल तर आपलं आयुष्य वाळवंटासारखं बनतं, जिथे दूरदूरपर्यंत मदत करायला कोणीच नसतं. मित्र हेच असतात ज्यांच्यासोबत आपले आयुष्य हिरवे असते.
फक्त असे काही खास मित्र आहेत जे प्रत्येक सुख -दु: खात आपल्यासोबत असतात आणि जर आपण त्यांच्यावर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवला तरीही काही हरकत नाही.
आज आम्ही या पोस्टमध्ये आपल्या प्रिय मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / birthday wishes for friend in marathi घेऊन आलो आहोत, आपण आपल्या जिवलग मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हाट्सअप्प, फेसबुक,इत्यादी पाठवू शकता आणि त्याला/तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. या मित्राचा वाढदिवस स्टेटस/ birthday status for friend in marathi या पोस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राला खास वाढदिवस शुभेच्छा देऊ शकता.
🎂🎊Happy Birthday wishes for friend in marathi / मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी.🎂🎊
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
🎂🎉हॅपी बर्थडे फ्रेंड्.🎂🎉
तू माझा सच्चा मित्र आहे,
सर्व प्रकारच्या साहसांसाठी
सर्वोत्तम साथीदार आहे आणि तू
एक दिलदार मित्र देखील आहे.
मी तुझी नेहमीच प्रशंसा करतो आणि
तुम्हाला एक प्रचंड प्रेरणा म्हणून पाहतो.
🎂🎁Happy birthday friend!🎂🍰
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे
असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या
मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे असतात.
🎂🎉जसा तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🎉
🎂🍰Birthday status for friend in marathi / मित्राचा वाढदिवस स्टेटस मराठी.🎂🍰
नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂🍰
तुला तुझा वाढदिवस विसरायचा असेल
पण मी कधीच तुझा वाढदिवस विसरू शकत नाही तसेच तुझ्या बर्थडेची पार्टी 🍾पण सोडू शकत नाही!
🎂😜 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!🎂🍰
मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो
तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो,
आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला
मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
🎂🍰हॅपी बर्थडे मित्रा.🎂🍰
🎂🎁happy birthday images for friend in marathi / मित्राचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी.🎂🎁
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा 💐केवळ सोन्यासारख्या लोकांना.🎂
माझ्या मित्रा, आज वाढदिवस
असल्याबद्दल मी तुझे आभार मानतो
कारण तुला माहिती आहे की
मला पार्टीसाठी कोणतेही निमित्त आवडते!
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!🎂🍫
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा!🎂💐
🎂🎉Birthday banner for friend in marathi / वाढदिवस बॅनर मित्रासाठी.🎂🎉
हो तु शतायुषीहो तु दीघायुषी
माझी
हीच इच्छा
वाढदिवसाच्या
🎂🎈लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रा.🎂🎈
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय
🎂🎈मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎈
🎂🎊Birthday quotes for friend in marathi / बर्थडे कोट्स मित्रासाठी.🎂🎊
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎁
🎂🎁उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎁
🎂🎉Birthday messages for friend in marathi / वाढदिवस शुभेच्छा संदेश मित्रासाठी.🎂🎉
सुख समृद्धी समाधान धनसंपदा
दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!
🎂🍬वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !🎂🍬
तू खरोखरच चांगला मित्र आहेस. म्हणजे,
माझे सगळे कांड माहिती असतांना
कोणाला माझा मित्र व्हायला आवडेल!
😜 मला वाटाय आपण दोघे वेडे आहोत!
🎂🍰मला आशा आहे की तुझा या
वर्षीचा वाढदिवस चांगला जावो!🎂🔥
वर्षात असतात ३६५ दिवस,
महिन्यात असतात ३० दिवस,
आठवड्यात असतात फक्त
७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे
फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस –
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
🎂🎈Birthday sms for friend in marathi / वाढदिवस संदेश मित्रासाठी.🎂🎈
चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही
उसासारखी असते.तुम्ही त्याला तोडा,
घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून
गोडवाच बाहेर येईल.
🎂🍬अशाच माझ्या प्रिय मित्राला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!🎂🍬
🎂💕Birthday wishes for best friend in marathi / जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💕
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या
शुभेच्छा
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
🎂🍰(मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा,💐 मी आशा करतो
की हे येणारे वर्ष आपणास सुख,
समृद्धी आणि समाधान देवो.🙏
🎂🍻vadhdivsachya shubhechha Mitra sathi.🎂🍻
बार बार ये दिन आए,
बार बार ये 💕दिल गाये,
तुम जियो हजारो साल,
ये है मेरी आरज़ू..
🎂🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊
वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन🎁 संपुर्ण डबाच
तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫
🎂😭Heart touching birthday wishes for friend in marathi.🎂😭
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂💐माझ्या प्रिय मित्राला
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.💐🎂
🎂🍫Happy birthday wishes for friend in marathi text.🎂🍫
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी
तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी
एक फुललेले फ़ुल.
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला
सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎊
🎂🍬happy birthday wishes for friend in marathi language text.🎂🍬
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने
परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी
🎂🍫उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
हॅपी बर्थडे..🎂🍫
मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
🎂🍫वाढदिवसाच्या माझ्या
प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.🎂🍫
तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी,
समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫
🎂🍰Motivational birthday wishes for friend in marathi.🎂🍰
आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार
🎂🍰तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂🍰
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व
आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे
गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎉
लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग
करण्यासाठी आणि तुम्हाला
जे व्हायचे आहे ते बनण्यास
कधीही उशीर होत नाही.माणूस कुठून ही
नव्याने सुरुवात करू शकतो.
🎂🧁मित्रा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧁
🍰🎈वाढदिवस शायरी मित्रासाठी / birthday sharayi for friend in marathi.🍰🎈
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
तुझा वाढदिवस म्हणजे आहे
आनंदाचा झुळझुळनारा झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🍫वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🍫
🍰🎂Short birthday wishes for friend in marathi.🍰🎂
आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎊
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
🎂🎉भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
🎂🎉वाढदिवस कविता मित्रासाठी / birthday poem for friend in marathi.🎂🎉
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती
सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
🎂🎈वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🎈
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत💐 राहावे
तुझ्या या 💕वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂
🎂🎊Birthday charolya for friend in marathi.🎂🎊
दिवस आहे आजचा खास
उदंड आयुष्य तुला 🎈लाभोहाच मणी
ध्यास 🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो
तुला हाच मनी ध्यास.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
🎂😂विनोदी वाढदिवस शुभेच्छा मराठी / funny birthday wishes for friend in marathi.🎂😂
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना
🎂😂हॅपी बर्थडे.🎂😂
बर्थडे आहे भावाचा जल्लोष
साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या
🎂😂ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.🎂😂
🎂😋क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी / crazy birthday wishes for friend in marathi.🎂😋
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला
🎂🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎉
प्रत्येकाच्या
आयुष्यात एक चांगला मित्र असला पाहिजे,
म्हणून मला वाटते की तुम्ही
भाग्यवान आहात की तुमच्याकडे
मी आहे! 😜
🎂🍧तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,मित्रा!🎂🍰
birthday wishes for friend in marathi comedy.
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मित्राचा!!!
🎂🍬वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍬
तू माझा जिवलग मित्र आहेस आणि
म्हणूनच,आज तुझ्या मेणबत्त्या खूप
जोरात विझवू नकोस 😜 याची आठवण
करून देणे ही माझी जबाबदारी आहे
असे मला वाटते कारण
तुझे खोटे दात बाहेर पडू शकतात!😅
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा!🎂🎊
🎂🍝Birthday party wishes for friend in marathi.🎂🍝
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर
ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🍻
🎂🍰वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !🎂🍰
🎂🙏Late birthday wishes for friend in marathi.🎂🙏
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी
झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील
तुझ्यापर्यंत थेट
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎉
Read more👇👇👇
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide birthday wishes for friend in marathi bhaigiri,birthday wishes for friend in marathi,birthday wishes for friend in marathi text,birthday wishes for friend in marathi funny,birthday wishes for friend in marathi poem,birthday wishes for friend in marathi attitude,birthday wishes for friend in marathi quotes,birthday wishes for friend in marathi banner etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍