🎂🍰100+वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी/Happy birthday wishes in marathi.🎂🍰
Happy birthday wishes in marathi या आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.वाढदिवस हा प्रत्येकासाठी सर्वात खास दिवस आहे. हा वाढदिवस विशेष दिवस वर्षातून एकदा येत असल्याने आपण हा दिवस साजरा केला पाहिजे आणि ते उत्कृष्ट साजरे केला पाहिजेत.तुमच्या वहिनी-भाऊ,आई-वडील,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड,मित्र,पती-बायको,बहीण जे कोणी तुमची प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल तो खास बनवणे आपले कर्तव्य आहे.आम्ही दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस खास बनवू शकता.
आजच्या आपल्या birthday wishes in marathi या पोस्टमध्ये birthday Status in marathi , birthday messages in marathi,birthday sms in marathi,birthday images in marathi,birthday quotes in marathi, birthday wishes for brother,sister,kaka,aai,baba,girlfriend,boyfriend,friend,funny birthday wishes marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हाला नक्की आवडेल.👍
🎂🎁 वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi.🎂🎁
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🎉वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎉
🎂🎈सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!🎂🎈
🎂🎉 वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status in marathi.🎂🎉
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂🍰जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा.🎂🍰
🎂🍰 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🍰
अधिक वाढदिवस शुभेच्छासाठी भेट द्या 👌👇
Happy birthday wishes in marathi
🎂🎉 वाढदिवस संदेश मराठी/ Birthday messages in marathi.🎂🎊
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
🎂❤आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.🙏🎂
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या 💫 सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
🎂👑वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.🎂👑
🎂🎉 वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी/ Birthday quotes in marathi.🎂🎊
🎂🍧नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🍧
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂🍬वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂🍬
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy birthday sms in marathi.🎂🍫
तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂🎊
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰
🎂💐Vadhdivsachya hardik shubhechha Marathi.🎂💐
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे 🌸 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🍫
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
🎂🎈वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈
अधिक वाचा 👇👇👇
🎂🎈जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी.🎂🎈
नाती जपली प्रेम दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🍫जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🍫
दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….🥳
🎂🍧वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂🍧
🎂🍦happy birthday images in marathi language.🎂🍦
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा ✌️. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
🎂🍬वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍬
सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी
हसून सांगितलं शुभेच्छा
तुझा जन्मदिवस आला.
🎂🎈#हॅपी बर्थडे .🎂🎈
🎂🍧happy birthday wishes in marathi text.🎂🍧
आपल्या जिवनात कधीच
दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली
आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी
द्यावी की आपण एका
दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
🎂🎊वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला लेट पण थोड्याच
वेळात त्या तुझ्यापर्यंत 😜 पोहचतील थेट.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
🎂🎈हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी.🎂🎈
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले,काही वाईट काही
कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी
माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
🎂🍰 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🙏हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🍰
🎂💐Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.🎂💐
🎂🍬 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या
सागाराला 🌊 किनारा
नसावा,तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬
🎂 🎈 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात
सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎈
🎂⛳शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi.🎂⛳
🎂⛳◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂⛳
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
🎂⛳आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂⛳
🎂⛳ आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳
🎂🍰भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/Happy birthday wishes for brother in marathi.🎂🍦
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान आहेस
आणि नेहमी असाच राहा.
🎂🍦वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍦
हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य 🌅 चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात👍.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎈
🎂🙏Happy birthday Status for brother in marathi.🎂🙏
दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎉
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
🎂🍬 वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.🎂🍬
🎂💐Happy birthday wishes for brother in marathi language text.🎂💐
थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ
आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला।।
🎂🍫भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🍫
माझ्या
लाडक्या
भावाला
🎂🎊 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊
🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.🎂🍧
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂🍰तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा.🎂🍰
तुमच्या आनंदाची फुलं सदैव
बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते मिळो..!
🎂🍰आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आमचे मित्र-बंधु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
🎂👌Best birthday wishes for brother in marathi.🎂👌
मी भाग्यवान आहे की तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला.
आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खात तू मला साथ दिलीस,
तुमच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.
🙏भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण
साजरे करतो… पण, त्यातले काही
वाढदिवस असे असतात जे साजरे करताना 🎊
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या
मनात घर करून बसलेल्या काही
🎂🍰खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस.🎂🍦
#हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !🌿
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.🎂👑
नाही फरक पड़त जरी विरोधात
गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ जोरदार
🎂🍰वाढदिवसाच्या खुप-खुप
शुभेच्छा भावा.🎂🍰
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा🥳
अश्या मनमिळावू आणि
🎂🎈हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈
🎂🎈 मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा/Happy birthday wishes for friends in marathi.🎂🎈
जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂💐 happy birthday mitra 🎂💐
आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या 🐯भावाला.
🎂😎वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂😎
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
🎂🎉उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎉
🎂🍫Happy birthday wishes for friend in marathi sms.🎂🍫
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे 🙏कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…😍
🎂🎈 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.🎂🎈
प्रत्येकाच्या जीवनात
काही खास मित्र असतात
त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
🎂🍰वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.🎂🍰
तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा 🤗
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship
आयुष्यभर सोबत राहते.🙏
🎂💐Happy Birthday
Dear Bestie.🎂💐
🎂💐Happy birthday status for friend in marathi 🎂💐
माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
🎂🎊वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा 🕵️ मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा 🙏 प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎁✨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎁🎊
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!😊
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
🎂🍰तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.🎂🍰
🎂🍫बहिणीला वाढदिवस शुभेच्छा/Birthday wishes for sister in marathi.🎂🍫
ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा 🙏
तुझ्या भावी जीवनासाठी
🍬🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍬
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे….😍
🎂🍫माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫
🎂🎈Birthday wishes for sister in marathi status.🎂🎈
ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.🦅….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!🎂🍰
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🎊हॅपी बर्थडे दी.🎂🎊
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी
तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु
तुझ्या एवढी काळजी घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
🎂🍧माझ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍧
आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂🍫 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍫
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला
🎂🍫तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
🎂🍰Funny birthday wishes for Sister in marathi.🎂🍰
Cute Heroine,💃
लै भारी Personality,
बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी हाता मधी हात
टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा Model👸
🎂🍧बहिणीला हैप्पी बर्थडे.🎂🍧
पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही
oye Hero कूट चाला …
अस बोलणारी बहीण पाहिजे .
🎂🍬हैप्पी बर्थडे sister.🎂🍬
🎂🍦वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी /Birthday wishes for mother in marathi.🎂🍦
आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी,तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
🎂🍰आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🎊माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊
🎂🍦आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.🎂🍦
माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
🎂🍟वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍟
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🎉
जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
🎂🎉आई वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎂🎉
आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास
न घेता बरीच विनाअर्थी बलिदान
दिली आहे, आई, देव तुम्हाला
जगण्याची शंभर वर्षे देईल!
🎂🍰आई आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा.🎂🍰
🎂🎈वाढदिवस कविता आईसाठी / birthday poem for mother in marathi.🎂👌
आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
🎂💐वाढदिवस शुभेच्छा आई.🎂💐
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे, किती
हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे
कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी
तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला
वळण दिले हाताचा पाळणा करून मला
वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट
करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस
हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..🙏
🎂🍫आई तुला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂🍫
🎂🙏बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.🎂🙏
बाबा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो.
🎂💐वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍬
बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,
🎂💐बाबा वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा.🎂💐
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🍰 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
🎂💐birthday wishes for father in marathi text.🎂💐
🎂🎉आपण नेहमी जगातील सर्वात
समर्थक आणि अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण खरोखर एक प्रकारचे आहात!🎂🎊
आजचा दिवस आमच्यासाठी खास
आहे कारण आज आमच्या
बाबांचा वाढदिवस आहे.
🎂🎉 बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎉
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण
आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🍫
🎂🍫मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫
आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला
नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे
घालवायची आहेत.
🎂🍬वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🍬
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील.
मी तुमच्यावरवर अनंत आणि
त्यापलीकडे प्रेम करतो.
🎂🎈 सर्वात चांगल्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎈
आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂🍧माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍧
🎂😘पतीसाठी वाढदिवस शुभेच्छा/Birthday wishes for husband in marathi.🎂😘
Life मधील प्रत्येक Goal असावा
Clear, तुला Success मिळो
Without any Fear प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂🍫हॅपी बर्थडे.🎂🍫
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂🍧वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂🍧
जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂🍰वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..!🎂🍰
🎂😘पतीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी/Birthday status for husband in marathi.🎂😘
माझ्या आयुष्यात सोनेरी
सुर्यकिरणांसारख तेज घेऊन
आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा
वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे.
🎂🍦पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍦
आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
🎂🎉माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🍟🎊
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎈
🎂🎁बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for wife in marathi.🎂😘
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂😘वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा बायको.🎂🍬
माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂😘माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂😘
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग 🌳 खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने 😊 सजून गेले…
आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच 🙏!
🎂🎊 वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🎊
🎂👌Birthday status for wife in marathi.🎂🍟
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातलं ओळखणाऱ्या
🎂🍰माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰
प्राणाहून प्रिय
बायको
तुला वाढदिवसा निमित्त
🎂🎉उदंड आयुष्याच्या
आनंत शुभेच्छा…!🎂🎉
कधी कठीण काळातील आधार
झालीस तर कधी सुखाच्या
क्षणातील भाग झालीस आणि
आता तू माझ्या
जीवनातील श्वास झालीस.
🎂🎈Happy Birthday Dear.🎂🎈
मी खळवळ ना समुद्र तर त्याला
शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये
असणारा सुगंध आहेस तू.
🎂😘वाढदिवसाच्या
, मनापासून शुभेच्छा.🎂😘
🎂🍧Birthday wishes for boyfriend in marathi.🎂😘
कितीही रागावले तरी समजून
घेतले मला ☺️,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले 🤩,
केल्या पूर्ण सर्व 🤗 माझ्या इच्छा,
🎂 😍वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂😘
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
🎂🍰हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🍰
🎂🍦Birthday message for boyfriend in marathi.🍰🍦
भांडणे तर मी तुझ्याबरोबर
रोज करते आणि
करतच राहणार 😊 पण या
सगळ्यापेक्षा
जास्त मी तुझ्यावर ❣️ प्रेम करते !
🎂🎈हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂🎈
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या
गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
🎂😘वाढदिवसाच्या
हैप्पी-पप्पी शुभेच्छा!🎂😘
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण 👌 आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
🎂🎉Happy Birthday darling.🎂🎉
🎂🎈Happy birthday wishes for girlfriend in marathi.🎂🎈
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited ❣️ आवडते.
🎂🍧Happy birthday pilu.🎂🍧
नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!🎂🍫
🎂💐Happy birthday quotes for girlfriend in marathi🎂😘
या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂🍫HAPPY BIRTHDAY.🎂🍫
smile 😊 हिची खास,
तर कधी
attitude पन झक्कास
,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी
मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त
बोलता बोलता टोमणे मारणारी,
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण
करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी
angry 😡 थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम
smile 🤪 आसणारी, असो……… आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा …सुंदर गोड फुला
प्रमाणे फुलतं
रहा…आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे
क्षण वेचत रहा…प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने
हरवत रहा… नेहमी हसत आनंदी
रहा….
🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂
🎂💐वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha vahini.🎂💐
उंबरठयावरचे माप ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले
तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते..
🎂🎊दीर्घायु आणि आरोग्य
लाभो हीच प्रार्थना करते !🎂🎊
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो.
🎂🍦Happy Birthday
Vahini.🎂🍦
नाती जपली प्रेम ❣️ दिले या
परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो
तुझी प्रत्येक इच्छा
💐🎂वाढदिवशी हीच
एक सदिच्छा.🎂🎊
🎂🎉वाढदिवस कविता मराठी / birthday poem in marathi.🎂🎊
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच 🌹 फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या
शुभेच्छाच्या पावसात भिजावं.🎂💐
आपल्या कर्तुत्वाची वेल जरी
एवढी बहरलेलीजीवनाची
प्रत्येक फांदी अजून तेवढीच
मोहरलेलीतुमचं व्यक्तिमत्व
असं दिवसोंदिवस खुलणारंप्रत्येक वर्षी,
वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं!
🎂🍬वाढदिवस खूप शुभेच्छा!🎂🍬
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.🎂🎁
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
🎂🎊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा
झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂🎊
🎂🍰Happy birthday wishes for daughter in marathi.🎂🍰
तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी
बाहुली आहेस. तूच
आमच विश्व आणि तूच
आमचा प्राण आहेस.
🎂🍬लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬
तुझ्या जन्माने दुःख विसरले,
तुझ्या जन्माने सुख अनुभवले…
तुझं असणं श्वास आहे माझा…
🎂🎈तुझा वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍟
🎂🍬Happy birthday message for daughter in marathi.🎂🍬
तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे 💫
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
🎂🍫लाडक्या परीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫
माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या
जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,
तुझ माझ्या जगण्याची आशा
🎂👌 तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा आजचा दिवस आहे खास.🎂🎈
🎂💐वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi.🎂💐
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
🎂🎉Happy Birthday Kaka.🎂🎉
🎂💐Happy birthday message for kaka in marathi.🎂💐
काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
🎂🎊तुम्हाला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.🎂🎊
तुमच्यासारखे अंकल मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
🎂🍦वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा काका.🎂🍦
🎂💐Happy Birthday wishes for sir in marathi.🎂💐
शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
🎂🎊अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
शिखरे उत्कर्षाची सर
तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी
🎂वाढदिवसा निमित्त
शुभेच्छा सर.🎂
🎂💐Happy birthday quotes for sir in marathi.🎂💐
गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,🙏
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
🎂🎉सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा सर.🎂💐
🎂😂विनोदी वाढदिवस शुभेच्छा/ Funny birthday wishes in marathi.🎂😂
तुझा वाढदिवस आमच्यासाठी
जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?🍻
🎂🎈वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎈
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला 😳
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना.🤪
🍰🎈 हॅपी बर्थडे भाऊ.🎂🎈
एक वर्ष अजून जिवंत
राहिल्याबद्दल
🎂😂तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा.🎂😂
दिसायला हिरो 🤓..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर
राज्य करणारं ग्रुपचं लाडकं
व्यक्तीमत्त्व रॉयल
🎂👑माणसाला वाढदिवसाच्या
रॉयल शुभेच्छा.🎂👑
🎂😂Funny birthday status in marathi.🎂😂
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं,
तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षी ही खूपच
गिफ्ट दिल्या होत्या
🎂😎त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा
आणि प्रेम एवढंच. 🎂😝
मी खाल्ला चहात
बिस्कुट गुड्डे
आणि तुला
🎂🎉 HAPPY BIRTHDAY.🎂🎉
आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂🍟 हॅपी बर्थडे .🎂🍟
साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा .🎂😂
वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.
मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात,
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात.
🎂🍬हॅपी बर्थ डे मावशी…!🎂🍬
वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला
सर्वाधिक प्रेम करते.
🎂🌹Happy birthday mavshi!🎂🌹
मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.
म्हणून आई नंतर जर कोणी
आपल्याला सर्वाधिक
प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.
🎂🍰हॅपी बर्थडे मावशी..!🎂🎈
आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.
आई- बाबा बरोबर माझ्या
जडणघडणीत योग्य ते संस्कार देणाऱ्या
🎂🌹माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹
माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो.🙏
🎂🥳आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥳
🎂😝क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.🎂😝
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या
दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी
पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! 😎 कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा.
🎂🍰देव आपल्याला दीर्घायुष्य व
यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂🍫
वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
शहराचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके
व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक
व पोरींना आपल्या स्माईल वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.🚚🎂💐
आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐*
HAPPY BIRTHDAY BHAVA
🎂🍫 #हॅपी बर्थडे 🎂🍫
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy 😎
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
🎂👑वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂👑
🙏Final word.🙏
Good morning status in marathi
मराठी स्टेटस | Status In Marathi
We have tried our level best to provide
Birthday wishes in marathi,Shivmay birthday wishes marathi,Happy birthday wishes for brother, friends sister , mother, father , husband wife , boyfriend , girlfriend in marathi,वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी,वाढदिवस कविता मराठी,vadhdivsachya hardik shubhechha in marathi ,
Happy birthday wishes for daughter in marathi,Happy birthday wishes for kaka in marathi,Happy Birthday wishes for sir in marathi,Funny birthday wishes in marathi,crazy funny birthday wishes in marathi., etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍