FAQ
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे तुम्ही म्हणू शकता.
सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Pages: 1 2
1 thought on “Happy Birthday wishes in marathi | वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday status in marathi.”
Comments are closed.