प्रियजनांना पाठवा शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Latest Good morning quotes in marathi with images.

Table of Contents

500+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes in marathi. 🔥

Good morning wishes in marathi

रोज एक नवीन सकाळ आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येते. सकाळची वेळ आपल्याला आपल्या समस्या विसरून आयुष्यात पुढे जाण्याची संधी देते. यावेळी, जर तुम्ही कोणतेही काम करायचे ठरवले तर ते पूर्ण होण्याची अपेक्षा खूप वाढते, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम प्रेरणादायी शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी / good morning messages in marathi घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी खूप प्रेरणादायक ठरतील.

जेव्हा आपण सकाळी आपला मोबाईल पाहतो आणि आपल्या मित्रांनी / प्रिय व्यक्तीनी चांगल्या दिवसाच्या  पाठवल्या आहेत हे किती छान आहे. या सर्व गोष्टी आपापसात प्रेम वाढवतात आणि दाखवतात की असे काही लोक आहेत जे खरोखरच तुमची काळजी करतात. मग तुम्ही त्यानां सुप्रभात संदेश मराठी / suprabhat messages marathi का पाठवत नाही?

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी  च्या पोस्टमध्ये शुभ सकाळ फोटो सुविचार,शुभ सकाळ फोटो, शुभ सकाळ फोटो डाउनलोड , शुभ सकाळ मराठी सुविचार, etc व्हाट्सअप्प,फेसबुक,इन्स्टाग्राम वर नक्की शेअर करा. हे शुभ सकाळचे संदेश तुमचे सामाजिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत नक्कीच करतील.

अधिक वाचा 👇

New Year Wishes In Marathi 2026

शुभ सकाळ स्टेटस मराठी / Good morning status in marathi.

🌸 मोती जरी महाग असले तरी हरवत नाहीत,
पण आपले माणसं खरी रत्नं असतात…
जी कधीही मनातून पुसली जात नाहीत ❤️
✨ शुभ प्रभात!

शुभ सकाळ कोट्स मराठी / Good morning quotes in marathi.

Good morning quotes in marathi

🌿 खूप जुनी सवय आहे,
जे आवडतं ते मनापासून जपून ठेवायचं…
मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं 💕
🌞 शुभ सकाळ!

Good morning wishes in marathi language.

☀️ सुंदर दिवसाची गोड सुरुवात,
कोवळ्या उन्हाची नाजूक हाक,
मंद वाऱ्याची हलकीशी गाणी,
दररोज तुमच्या जीवनात फुलो एक सुंदर सकाळ 🌼

​कालच्या चुकांतून शिका पण त्या मनात साठवून ठेवू नका. आजचा दिवस एका नव्या जन्मासारखा आनंदाने जगा. स्वतःवर विजय मिळवा, यश नक्कीच तुमचं असेल!
🌻 शुभ प्रभात 🌻

शुभ सकाळ फोटो मराठी / Good morning images in marathi.

Good morning quotes in marathi with images

💫 भाग्यवान तोच, ज्याला अशी व्यक्ती भेटते…
जी आपल्या चेहऱ्यावर हसू आणते,
तेव्हाही जेव्हा मनात हसण्याची इच्छा नसते 😊
🌸 सुंदर सकाळच्या शुभेच्छा!

शुभ सकाळ संदेश मराठी / Good morning msg in marathi.

🌹 धावपळीच्या या जीवनात,
सगळे सगळ्यांना विसरतात…
पण माझं मन मात्र रोज सांगतं –
तुम्हाला “शुभ सकाळ” म्हटल्याशिवाय दिवसच अपूर्ण आहे 💖
🌞 शुभ सकाळ!      

शुभ सकाळ मराठी / Good morning in marathi.

गोड मनाच्या लोकांच्या आठवणींनी
आयुष्य किती सुंदर होतं,
सकाळची सुरुवात अशी गोडसर झाली की,
हास्य आपोआप ओठांवर खुलतं..
🍁 शुभ प्रभात 🍁

Good morning in marathi language.

“शुभ सकाळ” म्हणजे फक्त एक औपचारिक शुभेच्छा नव्हे,
तर दिवसाच्या पहिल्या क्षणी तुमची आठवण मनात येणं…
हीच खरी नाती जपण्याची भावना असते.
💐 शुभ सकाळ 💐

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी/ Good morning message in marathi.

Good morning message in marathi

शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा नाजूक स्पर्श,
विचारांची गोडसर ओळ,
मनाच्या गाठी बांधणारा सुंदर मेळ,
आणि आपल्या जिवलगांसाठी काढलेला काही क्षण.
🌹 शुभ सकाळ शुभेच्छा 🌹

Good morning sms in marathi.

रोज “शुभ सकाळ” म्हटलं की दिवस छान जाईल,
असं ठरलेलं नसतं…
पण ते पाठवताना आठवणीतली माणसं मनात उभी राहतात,
आणि ती भेटल्याचा आनंद लाभतो.
🌸 शुभ सकाळ 🌸

Good morning shubhechha in marathi.

आयुष्य जगण्यासाठी पैसा नव्हे,
तर प्रेमळ माणसं लागतात…
कारण पैसा फक्त व्यवहारासाठी असतो,
पण जगण्यासाठी आपल्यासारखी आपुलकीची माणसं हवीत.
🌲 शुभ सकाळ 🌲   

Good morning wishes in marathi language.

माणूस आजाराने कमी,
पण विचारांच्या ओझ्याने जास्त थकतो.
म्हणून मन हलकं ठेवा, हसत रहा,
चिंता बाजूला ठेवा, कारण
आपण आहात, म्हणूनच जीवन सुंदर आहे.
🙏🌹 शुभ सकाळ! ☀️🌸

शुभ सकाळ कोट्स मराठी / Shubh sakal quotes in marathi.

Shubh sakal quotes in marathi

गुलाब 🌹 कोठेही ठेवा, त्याचा सुगंध दूरवर पसरतोच,
तसंच तुमच्यासारखी प्रेमळ माणसं
जिथेही असतात, तिथूनच आपुलकीची आठवण देतात.
मनापासून शुभ सकाळ! 🌸✨

Good morning wishes in marathi for friend.

सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार आला की चेहऱ्यावर
आपोआप हसू उमटतं,
अशा मनात घर केलेल्या प्रेमळ व्यक्तींना
मनःपूर्वक शुभ सकाळ! 🌞💫 

shubh prabhat in marathi.

🌅 सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती देवाच्या हातांनी रेखाटलेली सुंदर कलाकृती असते 🎨
ती असते अंधारावर मिळवलेला प्रकाशाचा विजय ☀️
नव्या दिवसाची, नव्या आशेची आणि नव्या ध्येयाची सुरूवात! 💪
🌻 शुभ प्रभात! 🌸

शुभ प्रभात संदेश मराठी / shubh prabhat message in marathi.

💭 कोण हिशोब ठेवणार
कोण किती देतं आणि कोण किती साठवतं…
म्हणूनच देवाने केला सुंदर निर्णय 🙏
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवलं,
आणि रिकाम्या हातानेच परत बोलावलं… 🌿
💫 शुभ सकाळ! 🌞

shubh prabhat in marathi sms.

🌞 सकाळ हसरी असावी,
🙏 ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी…
मुखी असावं पांडुरंगाचं नाम 💫
आणि प्रत्येक काम व्हावं सहज आणि सफल!
✨ शुभ सकाळ! 🌼 

शुभ सकाळ सुविचार मराठी / Shubh sakal suvichar in marathi.

  विश्वास ठेवा,
जेव्हा आपण कोणासाठी मनापासून चांगलं करतो,
तेव्हा नियतीही आपल्या आयुष्यात
कुठेतरी काहीतरी सुंदर विणत असते…
🌞 शुभ सकाळ! 💫

Good morning wishes in marathi images.

Good morning wishes in marathi images

आयुष्य कधी कधी थोडंसं कडू वाटतं,
पण माझी माणसं मात्र नेहमी गोड असतात,
तुमच्यासारखीच प्रेमळ, मनमिळावू आणि मधुर…
🌸 शुभ सकाळ! ☀️💖

सुंदर सकाळ sms.

​​​​“ज्यांना विसरण्याची सवय आहे, त्यांना आठवणींचं मोल नसतं… पण ज्यांच्याकडे फक्त आठवणीच उरल्यात, त्यांच्यासाठी तोच सर्वात मोठा खजिना असतो.” 💎🕊️ शुभ सकाळ!

खरं यश म्हणजे समाधानाचं आयुष्य,
कारण यश लोकांच्या नजरेत दिसतं,
पण समाधान मनाच्या गाभाऱ्यात फुलतं…💫
आजचा दिवस हसरा, शांत आणि समाधानाने भरलेला जावो!
🌼 शुभ सकाळ! 🌼

Shubh sakal images in marathi hd download.

Shubh sakal images in marathi

पहाटेचा मंद गारवा,
आणि चिमण्यांची गोड किलबिल,
मनात जागवते नव्या दिवसाची उमेद नवी.
एक चिमणी म्हणतेच अलगद स्वरात,
“उठ ना बाळा, चहाची वेळ झाली आता!”
☀️ शुभ सकाळ! ☀️ 

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो.

माणसाचं खरं रूप त्याच्या चेहऱ्यात नसतं,
तर त्याच्या बोलण्यात, विचारांत आणि कृतीत दडलेलं असतं. 🌼
चेहरा आकर्षक असू शकतो, पण मनाचा स्वभावच खरी ओळख देतो.
🌞 शुभ प्रभात! तुमचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने भरलेला जावो! 🌞

​​​​​​​​​​​​​”जीवन ही एक देणगी आहे, ती भरभरून जगता आली पाहिजे… संकटातही मार्ग सापडेल, फक्त संकटातही हसण्याची ओढ असायला हवी!” 🌈💫
तुमचा दिवस आनंदी जावो! 🙏☀️

Good morning message in marathi text.

🌞 शुभ सकाळ 🌞
ज्या वेळी आपल्या आयुष्यात
चांगले विचार आणि चांगल्या मनाचे लोक साथ देतात,
त्या वेळी जगातील कोणतीही अडचण
आपल्या प्रवासात अडथळा बनू शकत नाही. 🌿

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो download.

✨ आयुष्यात अशाच माणसांची सोबत ठेवा,
जी सुख-दुःखात खऱ्या अर्थाने हातात हात घालून उभी राहतात.
क्षणभर साथ देणारे तर बरेच भेटतात,
पण मनापासून साथ देणारेच
आपलेपणाची खरी जाणीव करून देतात. 🌼
सकाळ आनंदी जावो! ☀️💫

Good morning wishes for wife in marathi.

आयुष्यात कधीच काही संपत नाही…
प्रत्येक शेवटामागे एक नवी सुरुवात शांतपणे आपली वाट बघत असते.
✨ सुप्रभात! 

Good morning marathi caption.

कोणतीच व्यक्ती खरं तर व्यस्त नसते…
फक्त आपण तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहोत
यावर ती आपल्याला दिलेला वेळ ठरतो.
🌼 शुभ सकाळ!

Shubh sakal images in marathi.

जगात एकच फळ असं आहे ज्याला कधीच किड लागत नाही…
ते म्हणजे कष्टाचे फळ.
🌄 Good Morning

सुप्रभात मराठी संदेश.

आयुष्यात हसणं शिका, मुक्तपणे जगणं शिका…
कारण दुःखं कधीच पूर्ण थांबत नाहीत.
म्हणून हसत रहा, हसवत रहा आणि जगणे आनंदात बदलत रहा.
🌞 शुभ प्रभात!🌞

Good morning wishes for gf in marathi.

नात्यांची सुंदरता अंतरात नसते…
तर त्या भावनेत असते जी दूर राहूनही दोन हृदयांना जोडून ठेवते.
💐 GOOD MORNING

Shubh sakal in marathi sms.

प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र असतं…
जिथे नाती, इच्छा आणि कर्तव्य रोज एकमेकांवर आदळत असतात.
आणि जेव्हा सगळं धूसर वाटू लागतं,
तेव्हा आपल्या आतला कृष्ण सांगतो,
“तू तुझं कर्म करत राह… फळाची काळजी मी घेईन.”
🌅 शुभ प्रभात!

Good morning wishes for love in marathi.

💐शुभ सकाळ!
“जमत नाही” या विचारात अडकून बसण्यापेक्षा
“करून पाहू” म्हणून टाकलेलं छोटंसं पाऊलही
यशाच्या दिशेने नेणारं पहिलं पाऊल बनतं.🙏

शुभ सकाळ मित्रांनो / shubh sakal mitranno.

मला माहीत नाही
तुमच्या नजरेत माझं स्थान काय आहे,
पण माझ्या आयुष्यात
तुमचं स्थान खूपच खास आहे.
म्हणूनच माझ्या दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीनेच होते…
🌹 शुभ सकाळ 🌹

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो Download.

रात्र ओसरली, दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्यही हसून चमकला
कोवळ्या किरणांत झाडं न्हाऊन निघाली,
“सुप्रभात” म्हणायला सुंदर सकाळ उगवली…
🌹 शुभ प्रभात! 🌹

​​सोबत तीच माणसं टिकतात… 🤝❤️
ज्यांना तुमच्याकडून कोणताही ‘फायदा’ नको असतो,
तर मनापासून तुमची ‘काळजी’ असते! 🤗🌸
तुमचा आजचा दिवस आनंदात जावो! 🙏✨

Shubh prabhat quotes in marathi.

हसत-खेळत दिवस घालवूया,
प्रत्येक क्षण आनंदाने.
भगवंताच्या नामस्मरणाने
मन नेहमी प्रसन्न ठेवूया.
🌻 शुभ सकाळ! 🌻

Shubh sakal in marathi.

मोर नाचतानाही रडतो,
आणि राजहंस मरतानाही गातो.
दुःखाच्या रात्री कुणालाच झोप येत नाही,
आणि सुखाच्या क्षणी
कोणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🌷 शुभ सकाळ! 🌷

शुभ सकाळचे व्हिडिओ.

जन्म एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं वाटतं.
पण खरी मैत्री वर्तुळासारखी असते,
जिला कधीच शेवट नसतो.
🌸 शुभ सकाळ! 🌸

Good morning suvichar in marathi.

माणसाच्या बोलण्यात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाणीव असेल तर
बाकी सर्व चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात.
🍁 शुभ सकाळ! 🍁

Shubh sakal images in marathi hd.

🌅 शुभ प्रभात
आयुष्य खूप छोटंसं आहे;
प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा,
उद्या काय असेल कोणालाच माहीत नाही…
म्हणून आजच्या क्षणात आनंदी राहा! 😊

गुड मॉर्निंग शुभ सकाळ.

मन शांत असेल तर
निर्णय कधी चुकत नाहीत…
आणि भाषा गोड असेल तर
नाती कधी तुटत नाहीत…
आजचा दिवस सकारात्मक विचारांनी भरलेला जावो,
मन शांत राहो आणि चेहऱ्यावर हसू असो.
🌸☀️ शुभ सकाळ तुमचा दिवस सुंदर जावो! ☀️🌸

Good morning marathi madhe.

जीवनाच्या बँकेत “पुण्याचा” साठा भरपूर असेल,
तर “सुखाचा चेक” कधीच परत येत नाही.
सत्कर्मांची बचतच आयुष्य समृद्ध बनवते.
🍁 शुभ सकाळ! 🍁

Morning msg marathi.

कधी आमची आठवण आली तर डोळे चुकवू नका,
आणि काही गोष्टी मनाला नाही पटल्या तर
ते सांगायला कधीही उशीर करू नका.
मन मोकळं ठेवलं की नातं अधिक सुंदर होतं.
🌷 शुभ सकाळ! 🌷

Good morning msg marathi love.

मनातून उमटणाऱ्या आठवणींना
कोणीतरी प्रेमाने समजून घेणारं असावं.
जीवनाच्या सुख-दुःखाच्या वाटेवर
हातात हात देऊन साथ देणारं
एक सुंदर, जिव्हाळ्याचं नातं असावं.
🌹 शुभ सकाळ! 🌹

शुभ सकाळ गुरुवार.

न हरता, न थकता, न थांबता
सतत प्रयत्न करणाऱ्यांसमोर
एक दिवस “नशीब” देखील नतमस्तक होतं.
मेहनतीचा मार्गच यशाकडे नेतो.
🌲 शुभ सकाळ! 🌲

Good morning msg marathi download.

खिशाने श्रीमंत नसाल तरी काही हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत जरूर बना.
कारण कळस जरी सोन्याचा असला,
तरी लोक नम्रतेने दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात.
🍂 Good Morning! 🍂

शुभ सकाळ नवीन मेसेज.

पद, अधिकार किंवा यश मिळालं तरी
नेहमी नम्र राहा…
आणि रागाच्या क्षणीही
स्वतःला शांत ठेवायला शिका.
🌺 शुभ सकाळ! 🌺

Shubh sakal marathi sms images.

माणूस किती महागडे कपडे घालतो
यावर त्याची ओळख ठरत नाही,
तो इतरांना किती मान देतो
यावरच त्याची खरी किंमत ठरते.
💐 शुभ सकाळ! 💐

Good morning status in marathi love.

जर सगळंच मनासारखं घडलं असतं,
तर जीवनात दुःख उरलं नसतं;
आणि दुःखच नसतं तर
सुखाची खरी किंमतही कळली नसती.
🌱 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा! 🌱

Good morning status in marathi mirchi.

अंधारात चालताना जसा प्रकाश साथ देतो,
उन्हात चालताना जशी सावली आधार देते,
तसंच आयुष्य जगताना चांगल्या माणसांची साथ
सर्वात मोठी ताकद असते.
🙏 शुभ सकाळ! 🙏📍

शुभ सकाळ whatsapp sms.

कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning msg marathi sharechat.

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे
माणूस “Key” असली पाहिजे..
🌼सुप्रभात!🌼

Girlfriend good morning msg marathi.

खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
🌳सुंदर दिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा!🌳

Good morning marathi kavita.

शब्दांमुळेच जुळतात
मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो
एखाद्याचा पारा.
🌻शुभ सकाळ!🌻

Good morning msg marathi friend.

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
🌸शुभ सकाळ!🌸

Good morning msg marathi hd.

चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
🌿Good morning.🌿

सुप्रभात शुभेच्छा मराठी.

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे होत नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
🍁शुभ सकाळ!🍁

Good morning msg marathi new.

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
🌷शुभ सकाळ!🌷

Good morning msg images marathi.

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
🌹शुभ सकाळ!🌹

Good morning msg marathi for love.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
🌲शुभ सकाळ!🌲

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी.

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
🍂शुभ सकाळ!🍂

नमस्कार शुभ सकाळ.

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning msg marathi friend.

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,इतरांच्या सुखासाठी
झिजणे केव्हाही उत्तमच…!
🌱शुभ प्रभात!🌱

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे
तुमचे आयुष्य बदलेल.
🌿शुभ सकाळ !🌿

Good morning msg marathi sharechat.

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
🌼शुभ सकाळ!🌼

सुप्रभात मराठी.

आमच्या घरात देवघर आहे
असे म्हणण्यापेक्षा,
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
ही भावना असावी..
देवाने आपल्याला
काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नये..
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..
🌳सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🌳

Good morning marathi sms images.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
🌺Good morning.🌺

​​​​​”ओढही आपली माणसं लावतात आणि आधारही आपलीच माणसं देतात.
कधी कोणाशी दुरावा ठेवू नका, कारण जीवनातील आनंदही फक्त आपल्या माणसांमुळेच मिळतो.”
🏵️सुप्रभात!🌹

Good morning msg in marathi for wife.

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती
चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
🌻शुभ सकाळ!🌻

Marathi good morning text message.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
💐Good morning.💐

Good morning msg in marathi for husband.

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…
🌲Good morning.🌲

सुप्रभात संदेश मराठी.

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
🍂शुभ सकाळ!🍂

Good morning msg images marathi.

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
🌸शुभ सकाळ !🌸

Good morning thoughts in marathi sms.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
🌷शुभ सकाळ!🌷

Good morning msg for love.

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..!
🎉Good Morning
Have A Nice Day!🎉

Good morning msg for wife.

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर
पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
🎊शुभ सकाळ!🎊

Good morning msg for gf.

आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही…
🙏शुभ सकाळ!🙏

शुभ सकाळ सुविचार फोटो.

डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
🌺शुभ सकाळ!🌺

Good morning msg for friends.

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning msg for bf.

छोट्या छोट्या गोष्टी मनात
ठेवल्यामुळे मोठी मोठी
नातीही कमजोर होतात.
💐शुभ सकाळ.💐

Good morning msg in marathi for husband.

सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
🌿सुप्रभात!🌿

शुभ सकाळ मेसेज मराठी.

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच
परवानगी लागते..!
🌼शुभ सकाळ !🌼

Good morning msg for husband.

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
🌻सुप्रभात!🌻

शुभ सकाळ सुविचार इमेज.

प्रेम करणारी माणसं या
जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते.
💐शुभ सकाळ!💐

शुभ सकाळ सुविचार दाखवा.

कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद
झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही
दु:ख होता कामा नये.
🍁शुभ सकाळ!🍁

Good morning messages for whatsapp in marathi.

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning messages for whatsapp marathi.

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
🌱शुभ सकाळ!🌱

Shubh sakal images in marathi hd download.

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
🌺शुभ सकाळ!🌺

शुभ सकाळ शुभेच्छा मंगळवार.

साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
🌻शुभ सकाळ!🌻

Good morning msg for best friend.

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची
सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही
जन्मी करू शकत नाही.
💐शुभ सकाळ!💐

Good morning msg for whatsapp group.

भलेही स्वतःची प्रगती कमी
झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको.
🎉शुभ सकाळ!🎉

Good morning message for facebook.

जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning message for facebook in marathi.

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning status marathi sharechat.

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
🌺शुभ सकाळ.🌺

Good morning messages for sharechat.

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
🌿सुप्रभात!🌿

Good morning messages for sharechat in
marathi.

“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning sms in marathi for whatsapp.

नातं असं निर्माण करा की,
जरी आपण देहाने दूर असलो
तरी,आपण मनाने
खूप जवळ असलो पाहिजे..
🌼सुप्रभात!🌼

Good morning quotes in marathi new.

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
🍂सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🍂

Good morning sms in marathi for facebook.

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
💐शुभ सकाळ!💐

Good morning sms in marathi for sharechat.

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
🌷शुभ सकाळ!🌷

Good morning quotes marathi friend.

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
🌹शुभ सकाळ !🌹

Good morning quotes marathi images.

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही
सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
🌲शुभ सकाळ!🌲

Good morning quotes marathi sharechat.

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
🌼शुभ सकाळ!🌼

Good morning marathi status new.

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच
जिंकू शकत नाही.
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning quotes marathi images download.

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning quotes marathi images download sharechat.

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
🌺शुभ सकाळ !🌺

Good morning quotes marathi motivation.

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
🍁शुभ सकाळ!🍁

Shubh sakal marathi photo.

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.
🙏Shubh sakal.🙏

Good morning message in marathi images.

समाधान म्हणजे एक
प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो
खरा सुखी होतो..
🌸शुभ सकाळ!🌸

Good morning quotes marathi 2021.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
🎊Good morning.🎊

Good morning quotes in marathi for family.

आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
🌳शुभ सकाळ!🌳

Good morning quotes in marathi with images.

आनंदापेक्षाही मोठा असा
एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
🌴शुभ सकाळ !🌴

Good morning quotes in marathi for best friends.

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
🍀शुभ सकाळ!🍀

Good morning quotes in marathi text.

एका मिनिटात आयुष्य बदलू
शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning msg marathi hd.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
🌿सुप्रभात.🌿

Good morning msg marathi download.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
🎊Good morning.🎊

Good morning msg in marathi text.

तुमची गरज असेल तेव्हाच लोक
तुमची आठवण काढत असतील
तर गैरसमज करून घेऊ नका,
कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील
ती ज्योत आहात जी
फक्त अंधार झाल्यावरच दिसते.
🍂सुप्रभात.🍂

सुप्रभात मराठी संदेश.

फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुप्रभात शुभेच्छा!🍁

Marathi good morning sms for girlfriend.

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
🌺शुभ सकाळ !🌺

Good morning marathi sms hd images.

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन
मोठं असलं पाहिजे..
💐शुभ सकाळ!💐

Good morning message in marathi new.

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
🌲शुभ सकाळ!🌲

Good morning status in marathi download.

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
🌼शुभ सकाळ!🌼

Shubh sakal marathi quotes.

संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
🌳Shubh sakal.🌳

Good morning quotes in marathi sharechat.

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🌼Good morning.🌼

Shubh sakal marathi images.

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning quotes in marathi download.

जीव लावणारी माणसं
या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती
भेटायला भाग्य लागते…
🍂शुभ सकाळ !🍂

Good morning images in marathi for whatsapp.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
🎉Good morning.🎉

शुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड.

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
🌻शुभ सकाळ!🌻

Good morning images in marathi new.

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…
🌹शुभ सकाळ!🌹

Good morning images in marathi download.

अलार्म ⏰ लावून उठायची आम्हाला गरज
नाही कारण आमच्या जबाबदाऱ्या
आम्हाला सकाळी
लवकर उठवतात.
💐शुभ प्रभात.💐

Good morning images in marathi language.

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास
🌷शुभ सकाळ!🌷

Good morning images in marathi for friends.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य..!
💐शुभ सकाळ!💐

Good morning message in marathi 2025.

जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
“Life is Very Beautiful”
🌹Good morning.🌹

Good morning marathi sms new.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
💐शुभ सकाळ.💐

Good morning thoughts in marathi text.

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन
मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक
लक्षात येत नाही…!
🌺शुभ सकाळ!🌺

shubh sakal status.

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
🍁शुभ सकाळ!🍁

Good morning message in marathi 2021.

पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
🌳शुभ सकाळ!🌳

Good morning message in marathi sharechat.

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
🌴शुभ सकाळ!🌴

Good morning marathi sms motivational.

आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
🍀शुभ सकाळ!🍀

Good morning message in marathi 2021 new.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. आपलं आयुष्य..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
🌿शुभ सकाळ !🌿

Good morning images in marathi suvichar.

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस
आपल्याला शिकवण देतात…!
🍂शुभ सकाळ!🍂

Good morning images in marathi free download.

मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning marathi sms for best friend.

कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
🌹गुड मॉर्निंग.🌹

Shubh sakal marathi sms.

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
🌷सकाळच्या सुंदर शुभेच्छा..🌷

Shubh sakal marathi suvichar.

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…
💐शुभ सकाळ!💐

Good morning messages in marathi images.

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..
🍁Good morning marathi.🍁

Shubh sakal marathi sms.

जर तुम्ही आनंदी होऊन काम केले
तर तुम्हाला नक्कीच आनंद
मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी
काम करत आहात
तर तुम्हाला आनंद मिळणार नाही.
🌳गुड मॉर्निग.🌳

Good morning marathi status line.

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
🌲शुभ सकाळ!🌲

Shubh sakal marathi sms text.

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
🌻शुभ सकाळ!🌻

Good morning marathi status sms.

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा
सन्मान करू लागतात.
🙏शुभ सकाळ!🙏

शुभ सकाळ सोमवार.

एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने
रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या
हृदयात राहता आलं पाहिजे👌

Good morning whatsapp status in marathi.

गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
💐 शुभ सकाळ 💐

Good morning marathi best suvichar.

आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही…!
🌸शुभ सकाळ!🌸

Shubh sakal marathi suvichar image.

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
🍁सुप्रभात!🍁

Good morning status marathi shayari.

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे
तुमच्याशी जोडली जातात..🙏

Marathi good morning sms photo.

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही
स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा,
तेच तुमचा परिचय देतील..
🌳शुभ सकाळ!🌳

Good morning msg in marathi for love.

“वाईट दिवस” आल्यावर कधी,
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”..
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
🌼शुभ प्रभात.🌼

Shubh sakal suvichar.

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची
मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व
त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या
उपयोगावर असते !
🍁शुभ सकाळ..!🍁

Good morning msg in marathi on life.

नशिबात असेल तसे “घडेल” या
“भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू”
त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
🤗शुभ सकाळ!🤗

शुभ सकाळ शनिवार.

ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व
समजले नाही तो व्यक्ती कधीही
यशस्वी होऊ शकत नाही.
🌺शुभ सकाळ.🌺

Good morning msg in marathi for friends.

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
🌻Good morning friend.🌻

Good morning status in marathi sharechat.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात.
🌴Good morning.🌴

Marathi good morning sms free download.

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
🌿शुभ सकाळ!🌿

Marathi premache good morning sms.

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning status marathi download sharechat.

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
🌳शुभ सकाळ!🌳

Marathi good morning sms download.

जिवनात जगतांना असे जगा कि,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
🌼शुभ सकाळ!🌼

सुप्रभात संदेश 2025.

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
🌻शुभ सकाळ!🌻

Shubh prabhat meaning in marathi.

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
🌲शुभ सकाळ!🌲

सुप्रभात फोटो मराठी / shubh prabhat images in marathi.

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
🌹शुभ सकाळ!🌹

Shubh sakal in marathi font.

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,
खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
🌷शुभ सकाळ !🌷

तुम्ही मराठी फॉन्ट्स च्या शोधात असाल तर marathi font या website नक्की भेट द्या.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Good morning wishes in marathi, Good morning quotes in marathi, good morning message in marathi, good morning sms in marathi, good morning status in marathi, good morning image in marathi, etc, etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍