बेस्ट एटीट्यूड स्टेटस मराठी / Attitude status in marathi 2026. 🔥

Attitude Status in marathi :- Attitude Status च्या या रॉयल स्टेटस कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या Facebook किंवा Whatsapp साठी Attitude Status marathi शोधत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी आहे, आजच्या या पोस्टमध्ये खतरनाक कडक अक्कड स्टेटसचा सर्वोत्तम संग्रह आहे, जे तुम्ही तुमच्या WhatsApp, Facebook, Instagram आणि Pinterest वर देखील शेअर करू शकता.
500+ नवीन मराठी स्टेटस / latest Marathi status.
😎 आमची स्टाईल आणि attitude दोन्हीच वेगळे आहेत!
बरोबरी करायला आलात तर लक्षात ठेवा… 💥
“तुम्ही विकले जाल, आम्ही नाही!” 💪
खूप चांगले असणे म्हणजे मूर्खपणाच आहे, 😤
लोक कदर करत नाहीत… फक्त वापर करून पुढे निघून जातात! 🤬
🙊 स्वतःचे कांड लपवून काहीजण धुतलेले तांदूळ बनतात,
पण आमची छोटीशी चूक पुरेशी असते
त्यांना दोन तोंडी गांडूळ बनायला! 🐍
🔥 पलटून उत्तर देणं चुकीचं असतं 😌 पण शांत राहिल्यावर लोक मर्यादा विसरतात!
👉 म्हणून आता शांतता नाही… उत्तर शब्दात नाही, वागण्यात मिळेल! 😎
🕰️ वेळेची वाट बघा… या वेळी आम्ही नाही,
पण पुढच्या वेळी तुम्हीच आमच्याकडे याल भेटायला! 😉
📚 कोणाची काय लायकी आहे हे आम्हाला विचारू नका शेठ! 😏
कारण आम्ही पुस्तकांपेक्षा जास्त “माणसं” वाचलेली आहेत! 👀
उत्तरं सगळ्यांकडेच असतात…
पण
स्वतःच्या तत्वांना न पटणाऱ्या गोष्टींवर
काही लोक मुद्दाम शांत राहणं निवडतात. 😌🔥
Swag Attitude status in marathi.
बोलणं सगळ्यांना येतं, कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, आणि कोणाचं पद बोलतं, पण शेवटी देवासमोर फक्त व्यक्तीचं कर्म बोलतं.🔥💥
जेव्हा मी माझ्या जिद्दीवर येतो…
तेव्हा मी फक्त जिद्द पाहतो,
नुकसान 👊 कधीच नाही! 🔥
फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत 😎
जे आपल्याला चिल्लर समजतात,
ते स्वतःच भंगाराच्या भावात विकलेले असतात 💥🔥
#Attitude #RealTalk 🚬👑
आमची काबिलियत मोजण्याची चूक करू नका…
वय जरी लहान असलं,
तरी हजारो मनं जिंकण्याइतकं दम आम्ही आधीच दाखवला आहे! 😎🔥
जे नशिबात लिहिलेलंच नसतं,
त्यालाच मिळवण्याची जिद्द आपली असते.
सहज मिळणाऱ्या गोष्टींचा शौक नाही,
आपण तर अशक्यलाही शक्य करून दाखवतो! 😎🔥
माझ्यावर जर घरच्यांची जबाबदारी नसती तर सगळ्यांच्या आयुष्याचं चुराडा बनवून टाकलं असत.
राग आणि बरबादीचा अर्थ तेव्हा समजला असता.☠️💥
एकदा माझ्या भावाने मला सांगितलं होतं,
“भावा, औकात त्यांनाच दाखवायची,
ज्यांनी आपल्या स्वप्नांची मजाक उडवली होती.” 😎
मी कोणत्याही नात्याचा नाही,
नातेवाईकांचा तर आधीच दहावा घातला आहे…
माझ्यापासून लांबच राहा,
त्यातच तुमचं भलं आहे! 😎🔥
घर जळत असताना बघत बसतात
आणि राख झाल्यावर रडतात,
हीच ती खोटी भावकी…!! 😏🔥
attitude tomne marathi status

बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं,
तरी तो गटारातच उडी मारणार…
काही लोकांचा स्वभावही
अगदी तसाच असतो! 🤦♂️💯
सहन करणाऱ्यांनी जर संयमच शिकलं,
तर भुंकणाऱ्यांची औकात
दोन टक्यांवर येते! 🐕💥
“जर कोणी तुमची किंमत करत नसेल, तर तिथे मौन पाळून निघून जाणेच उत्तम. कारण गरजेपेक्षा जास्त दिलेला मान, गाढवालाही वाघ झाल्याचा भास करून देतो.”
मी तुझ्यासमोर झुकावं,
एवढा तू काही मोठा नाही!
आणि तू मला झुकवशील
एवढा तुझ्या बुडात दमही नाही…
चल, जरा शहाणा बन! 😈💯
आपण चिखलापासून दूर राहतो,
आपले कपडे खराब होऊ नयेत म्हणून…
आणि चिखलाला वाटतं
लोक त्याला घाबरतात! 💧
गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं,
की लोक गमतीत घ्यायला लागतात.
म्हणूनच आजपासून
प्रत्येकाशी जशास तसं वागायचं ठरवलं. 😌
मोठी हस्ती आहोत आपण,
किरकोळ नाही…
ढगात आहे आपण,
खालून कितीही दगड मारू दे,
वरपर्यंत पोचतच नाही! 👊
मराठी स्टेटस / Marathi status
असंच सोडायचं नसतं कोणाला…
सगळीकडून बरबाद झालो तरी चालेल,
पण ज्यांनी डोळ्यात पाणी आणलंय
त्यांना एक दिवस बरबाद केल्याशिवाय
सोडायचं नाही…!!
😏💣
तुम्ही चांगले तेव्हाच दिसता,
जोपर्यंत तुम्ही समोरच्याच्या मनाप्रमाणे वागत असता…
एकदा स्वतःसाठी जगायला लागलात की
लोकांना तुमचं चांगुलपणही त्रासदायक होतं! 😎🔥
“राजा, तो चुकून झालेला विजय नव्हता, तर शांत डोक्याने रचलेलं सत्य होतं.
आता बघत राहा, भल्याभल्यांची दाणादाण कशी उडते ते!” 🦁🚩
कधी कधी जे तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात,
त्यांना हेही कळत नाही,
की ते स्वतः उभे आहेत तेही
तुमच्या आधारामुळेच…!
😏💯
तुमच्याजवळचे लोक
तुमची Story आणि Status LIKE करणं थांबवतायत?
समजा…
त्यांच्या बुडाला कुठेतरी आग लागली आहे! 😎🔥
त्यांना वाटतं मी त्यांच्याशी बोलत नाही
म्हणून मला फरक पडेल…
घंटा!
मी माझ्या नातेवाईकांशीही बोलत नाही,
तुम्ही कोण मोठे झागीरदार लागून आले…! 😈
व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.
सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त आयुष्य थोडं रॉयल जगतो…
म्हणून काहींना आम्ही ‘अहंकारी’ दिसतो!
😏👑
कोणी हरण्याची वाट बघत असेल तर त्याला बघू द्या…
आपल्याला फक्त एकच करायचंय, त्याला गुदमरून मारण्याची संधी सोडायची नाही! 😈🤙💯
कर्म स्वतःचे सुधार…
रोज मंदिरात गेल्यावर देव मिळत नाही.
जगाला कितीही चांगलं दाखवलंस तरी
देवापासून काहीच लपत नाही…!!
😎🔥
शांत पाणी असलं तरी
त्याची खोली कमी समजू नये…
नाहीतर त्या शांततेतच
संपवून टाकायची ताकद असते!
🌊😈
मृत्यू चालेल… पण अपमान नाही!
शत्रू चालेल… पण गद्दार नाही!
⚔️💯
माणसाने पैसा कमवायलाच हवा,
कारण लोकांना गरीबीपेक्षा
गरिबीची मानसिकताच जास्त खटकते. 💯
रुबाबदार स्टेटस मराठी.
खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
रूबाव 😎 आपला एकच नियम
थाटात कष्ट करायचे आणि
रुबावात जगायचे पण
कोणापुढे हात नाय 💪 पसरायचे!
सोबत असताना जे करू शकले नाहीत,
ते विरोधात येऊन काय बोंबलणार आहेत?
😎🔥
कालपर्यंत ज्यांना आम्ही आपले मानले,
आज तेच सावलीत लपलेले साप निघाले!
💀🐍💣
स्वतःचं अस्तित्व इतकं समुद्रासारखं प्रचंड ठेवा,
की चिल्लर नदी-नालेच तुमच्याकडे मार्ग शोधत येतील! 🌊👑
Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.
सवय नाही घोळका घेऊन फिरायची मोजकेच ठेवा पण सर्किट डोक्याचे ठेवा..!
आम्ही त्यांना पण मार खतानी बघितलय ज्यांच्या स्टोरी असतात, हम खडे तो सरकार से बडे..”
#चल निघ
जर समाजात खऱ्याच्या बाजूने बोलायची हिंमत नसेल ना तर छत्रपती शिवशंभूचे स्टेटस ठेवणे बंद करा कारण सैन्यात बांडगुळे न्हवते….
बाहेर च्या लोकांमधी असला की तुझ्याकडून बराबर नोटा निघतात आणि आमचा संग असला की फक्त खोटच निघत नाय रे भाई पैशे नाय…!
माणूस पण नोटासारखा असला पाहिजे होता, उजेडात घेऊन पाहता आला असता.. खरा आहे का खोटा आहे.!!
टोळकीला हरवायचं नाही,
टोळकीचा बाप हरवायचा.
नेत्याचा जीव गेला की उरलेली टोळी ही भ्याड रांडखोरांसारखी उघडी पडते.
”जगाचा नियमच आहे… जिथे तुमची ओळख काम करत नाही, तिथे पैशाचं ‘VIP कार्ड’ काम करून जातं.”
Attitude quotes in marathi.
ज्यांनी ज्यांनी औकात काढली त्यांना एकच सांगण आहे थोड्या दिवसातच भेटू आणि औकातीवर चर्चा करू..!
लोकं म्हणजे कुत्र, काम होईपर्यंत आपलीच चाटतात, आणि काम संपलं की आपल्या अंगाव मुतून जातात, शेवटी आपल्यालाच चावून पळ काढतात.
बाप मेल्यावर ज्या पोराने कुटुंबाची सगळी जबाबदारी एकहाती उचलली, त्याचा कुणी नाद करायचा नाय !
वेगळंच प्रॉडक्ट असतंय ते…. खरा मर्द !
आयुष्यात एवढे साप आणि कुत्रे भेटलेत की आता तोंड बघुनच सांगु शकतो चावायला आला की चाटायला .!!
आरे नमस्कार, तुम्ही तेचना सगळ्यासाठी सगळं करण्याचा
ठेका घेतला आहे, म्हणजे प्रत्येकाला वेळ देयचा प्रत्येकाच्या
अपेक्षा पूर्ण करायचा. स्वतःच्या अपेक्षा स्वतःला काय वाटतय याला शून्य किंमत!
मानलं पाहिजे राव तुम्हाला 😪
लोक तुम्हाला फाट्यावर मारतात.
लोक जेव्हा त्यांना तुमचा वापर असतो ,तुम्हाला वापरून
फेकून देतात कचऱ्यासारखे !
तरी पण तुम्ही चांगुलपणा ,आणि त्यावर तुमचा
इमोशनल स्वभाव कमाल आहात तुम्ही…
Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

लायकी नसलेल्या माणसाला योगायोगाने किंवा नशिबाने थोडेफार काही भेटले तर तो लगेच अंबानी झाल्यासारखं वागायला लागतो. अरे भाऊ नाल्याला लवकर पूर येतो. नदीला पूर यायला थोडा वेळच लागतो..!!
आपल्या ताकदीचा अंदाज कधीच कोणाला द्यायचा नसतो.. वेळ आली की, ज्यानी आपलं कष्टाच खाल्ल त्याच्या घश्यातून बाहेर काढायची ताकद ठेवायाची !
चांगला वाईट जसा असेन तसा तुमच्यासमोर आहे, लोकांसारखे खोटे दिखावे करत नाही!
एका फोन वर येण्यासाठी एका फोन वर जाव पण लागत, उगाच मोठ्या आवाजात बोलंबच्चन देऊन चालत नाही..!!
लोकांच्या मनात घुसून बसतो त्यांच्या हृदयाची किल्ली तोडून टाकतो भीती आणि नशा इतकी भरतो की ते माझ्या नावाशिवाय श्वासही घेऊ नयेत.
मराठी स्टेटस इमेजेस / marathi attitude status images.

रागा रागात बड बड करून बदला घ्यायची सवय आपल्याला नाही आपल कसाय
थोडा वेळ घ्यायचा पण धक्का पद्धतशीर द्यायचा..
एकदा मनातून उतरलेली व्यक्ती परत मनात ठेवत नसतो
सोप्या भाषेत बोलायच म्हणलं की एकदा तुठलेली चप्पल आपण परत घालत नसतो..!!
आंगात माज आसन पण गरजेच आहे
कारण करंट नसनारी वायर लोक दाताने सोलतात।
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.
सगळ्यांनी जरी साथ सोडली ना तरी एकटा उभा राहणार ते पण थाटात !!
अर्ध्या वयाच्या पोरांवर, दादागिरी करून कोणी डॉन होत नसतं,
पण तीच अर्ध्या वयाची पोरं माग फिरल्यावर, गावात दाखवायला तोंड राहत नसतं..!!
पाण्याला उकळ्या फुटत असताना पाणी सुद्धा म्हणत असेल. हे भांड मध्ये नसतं तर या आगीला दारववलं असतं मी कोण आहे.
देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा आपले कर्म चांगले असतील, एकीकडे हात जोडून, दुसरीकडे आग लावणाऱ्याला देव पावत नसतो.!
माहिती आहे तरी संयमाच पाणी पिलोय अपमानाच्या गोळ्या छातीवर घेत आलोय.
लक्षात ठेवलेल्या प्रत्येकाला माझ्या वेळेला रडवणार
प्रत्येक गोळीच्या बदल्यात तोफेचा गोळा चढवणार..!
थोडं एकनिष्ठ राहायला शिक रे,
नाहीतर तुझं असणंही नकोसं वाटेल!
भाकर टाकली की आल कुत्र,
आणि तूच माझा कपटी मित्र ठरलास! 😎🔥
Smile attitude status in marathi.
स्वतः ठिणगी, स्वतः जाळ व्हावं मागे पुढे हिंडणार कुण्या बड्याच, बाळ नको, स्वतः राजा, स्वतः वजीर व्हावं दोन पैशांपुढे गळून पडणारी, लाळ नको..
सगळ्यांना वाटतं! की मी खूप साधा-भोळा आहे “
पण माझ्यातला खरा राक्षस तर फक्त मलाच माहितीय !
इतरांना खाली खेचून हुशार बनण्याचा नाद सोडा…
कारण देव जेव्हा पाडतो ना,
तेव्हा परत उभं राहायलाही संधी मिळत नाही! ⚡👊
Marathi status / वैयक्तिक स्टेटस मराठी

मैत्री केली तर पूर्ण जिगरी…
आणि शत्रू झालात तर लक्षात ठेवा,
तुमचा मोठा बाप इथेच बसला आहे! 👑😎
आता फक्त बोलून भागत नाही…
लायसन्ससकट ताकद हातात
असावी असं वाटतंय! 😎🔐
मनातून गेलेली लोकं, समोर बसली तरी दिसत नाहीत,आपण त्यांच्यासाठी आंधळे झालोय एवढंच! 😏🚫
Kadak Status in Marathi / कडक स्टेटस मराठीमध्ये.
कष्टाच्या पैशांवर आलेला माज
आणि लोकांच्या लुबाडलेल्या पैशांवर आलेला माज
यात जमीन–अस्मानाचा फरक असतो…
पण ते समजायला सगळ्यांची लायकी नसते. 💩
Try Alone, Fly Alone, Win Alone…
एखाद्याला जिरवताना कधीही मागं–पुढं पाहू नका,
कारण तो आपलाच असता
तर कधीच विरोधात उभा राहिला नसता. 🤬
बरोबर ना!
पैंजण जरी सोन्याचं असलं तरी
ते पायातच घालतात…
आणि टिकली जरी दोन रुपयांची असली तरी
ती कपाळावरच शोभते.
किंमतीवरून अस्तित्व ठरत नाही,
तर अस्तित्वावरूनच किंमत ठरते. ☠️
इथे सत्कार गुंडगिरीचाच होतो,
म्हणून तुझे-माझे विचार जुळणं शक्य नाही.
एकांतात, निवांत माझा मी स्वाभिमानी आहे,
कुत्र्यांच्या मैफिलीत उभं राहणं
माझ्या स्वभावातच नाही. 🤙😈
”तुला वाटतंय सप्ताहात पंगतीला वाढलं आणि चहाचे राऊंड मारले की लोक तुला ‘बापू’ म्हणत सरपंचपदाच्या खुर्चीवर बसवतील? लय मोठा गैरसमज आहे तुझा! मतं चहाच्या घोटावर नाही, तर केलेल्या कामाच्या जोरावर मिळतात. हा गावचा ‘राडा’ आहे, इथे हिशोब पक्का असतो.”
दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status.
अहंकाराने रावणसुद्धा उद्ध्वस्त झाला तर तू कोणत्या दुनियेत आहेस, भावा?
नाद करशील तर शब्दांनीच गेम करून टाकेन. 🔥
घरातल्याच भाडखावांनी नात्यांत विष कालवत राहिलं,
आपुलकीच्या चेहऱ्यामागे लपलेले लबाड लांडगे दिसले.
संस्कारात वाढलेला मी सन्मान जपत राहिलो,
आणि ते आमच्या इज्जतीचा भर चौकात तमाशा करत राहिले. 😏
जामीनासाठी आई बाप फिरतात दारो दार,
बाहेर येऊन बेटा म्हणतो मी हाय गुन्हेगार !!☠️
ज्यांना वाटतं मी काहीच करू शकत नाही,
त्यांनाच दाखवणार आहे
मी कसा पहिल्या नंबरचा घोडा लावतो ते…!!
#पुन्हा बोलू नका मी नव्हतो 😏🔥
आम्ही काय केलं याची फक्त जाणीव ठेवा,
परतफेड तर अजून लांबची गोष्ट आहे…
तुम्ही तर उलट आमचंच नाव
बदनाम करायला निघालात. 🤬
दोस्तीच्या नावाखाली भावकी-भावबंदकी दाखवणारे लोक
पायातल्या चपलेसारखेच असतात…
दिसायला आपल्या सोबत,
पण चालताना मागून आपल्यावरच चिखल उडवणारे. 😏🔥
Marathi Attitude Status on life.

हा शेवटचा अध्याय आहे,
यापुढे माझे सगळे निर्णय
फक्त माझ्या स्वार्थासाठीच असतील… 😎
घरातला लहानगा जेव्हा उलट उत्तर देतो ना,
तेव्हा तो कोणालाच आवडत नाही…
कारण तो खोटं गोड बोलत नाही,
तो फक्त खरं सांगतो.
आणि खरं ऐकण्याची ताकद
कुठल्याच भावकीकडे नसते… 😎🔥
प्रत्येकालाच मनावर घेऊ नका,
कारण काही लोकांकडे रक्तगटाव्यतिरिक्त
काहीच positive नसतं… 😏🔥
आयुष्यात कधी कधी असं वाटतं,
काही माणसं भेटलीच नसती
तर आयुष्य खूप सोपं झालं असतं. 😏🔥
Facebook and Whatsapp Attitude status in marathi.
”आमच्या नीयतीमुळे आमचा दरारा आहे, जर आम्ही बदललो तर तुमची ओळखायची लायकी पण राहणार नाही.”
एक दिवस माझं वास्तव
तुमच्या कल्पनांपेक्षा
खूप पुढे गेलेलं असेल. 🚀✨
ज्यांच्याशी बोलणं टाळतोय,
त्यांनी समजून घ्यावं…
आता तुमची खरी किंमत कळली आहे. 🧠⚡
Self Respect पेक्षा मोठं काहीच नाही,
प्रेमसुद्धा नाही. 👑🛑
Attitude Marathi Status for Boys and girls.
माणसं जोडण्यासाठी
जर गुढघे टेकावे लागले,
तरी मोठा माणूस
कधीच लहान होत नाही. 🧘♂️👑
आम्ही कोणाची वाट पाहत नाही,
जे आले त्यांना मनापासून नमस्कार 🙏
आणि जे गेले त्यांना शांत रामराम.👋
”लोकांचं काय? तुमची पडती काळ असेल तर ते तमाशा बघतील आणि प्रगती झाली तर ते स्वतः जळून खाक होतील. त्यामुळे स्वतःच्या अटींवर जगा!”
चार लोक गोळा करून
मोठ्या मोठ्या बाता मारायची सवय आहे तुम्हाला,
पण सत्य एकच आहे…
लाखा शिवाय बात होत नाही
आणि वडापाव शिवाय पोट भरत नाही.
🌶️🍔😏
Marathi attitude status khatranak.
दुसऱ्याला वेड्यात काढून स्वतःला फार शहाणं समजणं शहाणपणाचं लक्षण नसतं…
कारण वजीर कधी कोणती चाल टाकेल, हे सिंहासनावर बसलेल्या राजालाही आधी कळत नाही..!! ♟️
मी स्वतः शांत आहे, आवाज करत नाही,
पण माझ्या मागे उभे असलेले लोक
तुझ्या संपूर्ण घरदाराची माती करून टाकतील हे लक्षात ठेव. 😎
मला समजून घ्यायचं असेल,
तर आधी माझ्यासारखा विचार करायला शिकावं लागेल… 💯
कपाळावर मिरवलेली चंद्रकोर जेव्हा डौलात उठून दिसते,
तेव्हा ती फक्त अॅटिट्यूड नसते…
ती मराठी माणसाची ओळख, त्याची शान असते. 🔥
जगायचं तर अशा दणक्यात जगायचं,
की पाहूनच जळणाऱ्यांची राख व्हावी…!📍
जिद्द स्टेटस मराठी.
कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
वय आणि पैसा यावर कधीच
गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या
जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
“मुंगसाचं तोंड पाहिलं की दिवस शुभ होतो, असं म्हणतात. पण आयुष्यात अशी काही ‘मुंगूस-वृत्तीची’ माणसं भेटतात, ज्यांना पाहिलं की शुभ दिवसही काळवंडून जातो आणि डोकं भणाणून जातं.”
मराठी स्टेटस attitude.

#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला °#Attitude
#तो__पण__डबल
#तु__भारी#तुझ्या__घरी
@ #आटिट्युड स्टेटस
अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।
आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.
भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या
“मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला
“बाप” या नावाने हाक मरतात.
रॉयल मराठी स्टेटस / Royal attitude status in marathi.
काही करायचं असेल तर
स्वतःच्या हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.
प्रत्येकाच्या मनात जागा करणे गरजेचे नसते,
काहींच्या डोळयात खटकण्यात
पण वेगळी मजा असते..!
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी
मध्ये नो लिमिट.
काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
attitude status in marathi sharechat.
आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
Boy attitude status in marathi.
सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!
डोक्यावर ऊन आल्या नंतर सावली सुद्धा साथ सोडते तर माणसांच काय घेऊन बसलात.
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
Game attitude status in marathi.
बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.
”सध्या शांत आहे म्हणून हलक्यात घेऊ नकोस. ज्या दिवशी माझा प्लॅन सक्सेस होईल, त्या दिवशी धूर नाही, थेट वणवा पेटेल. मग बघच, कोणाकोणाची जळतेय ते!”
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.
Marathi status.
माझ्या आई-वडिलांनी खरं सांगितलं होतं, की प्रत्येक हात मिळवणारा मित्र नसतो!
मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
तुम्ही मागेच बोला तीच
औकात तुमची.
नोकर तर आयुष्यात कधी
पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..
attitude status in marathi text.
डोक्याने खेळलेला डाव समोरच्याला अडचणीत टाकतो!
नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
माझ्या Attitude मध्ये एवढा
करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.
दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार
कडे पण असतं.
Marathi caption for instagram attitude.
सांगून ठेवतो
पटवणार तर तुलाच….
तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण
सहज कोलून जातो.
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
Attitude marathi shayri.
फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.
वाईट वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.
माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..
शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!
Attitude marathi dialogue.
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.
स्वतःच अस्तित्व दाखवून
दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.
Best caption for insta in marathi attitude.
विरोधकांचा विरोध नाही
करायचा,
शांत बसून त्यांचा
कार्यक्रमच करायचा.
दुध मिळेपर्यंत पाय चाटणारी ‘मांजर’…
पोट भरलं की नखं दाखवायला वेळ लावत नाही!
लक्षात ठेवा, आम्ही दूध पाजायला जाणतो तर नखं छाटायला पण समर्थ आहोत. 👊🦁🔥
वागा असे की कोणाला त्रास
नाही झाला पाहिजे,
आणि जगा असे की
कोणी नांद नाही
केला पाहिजे.
चुलीवरचा तवा आणि
आपली हवा
नेहमी चटके देतो.
Royal attitude status in marathi text.
गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..
मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..
सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!
Attitude status in marathi.
जर कोणी खिळा बनून
टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच
कधीही चांगलं.
बदला घ्यायचा शौक
आपल्याला पण नाही,
पण काय करणार
ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही
ते पण नडायला येतात..!
ज्या दिवशी काहीतरी नवीन
सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.
जेव्हा नालायक लोकं लायकी शिकवतात तेव्हा खटकत मला. जेव्हा चारित्र्यहीन लोकं चरित्र्याबद्दल बोलतात तेव्हा खटकत मला! जेव्हा नीतिमत्ता नसलेले लोकं नीतिमत्ता शिकवतात तेव्हा खटकत मला..
Block attitude status in marathi.
आम्ही तर ते आहोत जे
कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block”
करा नाहीतर “सहन” करा.
कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..
आमचं सगळीकडे बारीक
लक्ष असत फक्त दाखवतो अस
की आम्हाला काहीच माहीत
नाही.
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.
Attitude whatsapp status in marathi.
सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!
कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण
बरबादच करून सोडणार.
चुकीच्या संगतीत असताना
आम्हीही स्वतःला गमावून बसलो होतो…
डोळे उघडले तेव्हा कळलं,
मैत्री नव्हे तर खेळी चालू होता. 🖤
बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब”
करणं येत मला.
Attitude status for relatives in marathi.
#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
?आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_आमच्या रुबाबात जगतो.
काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.
माघार घेतली म्हणून कमी
समजू नका
कारण वाघ चार पावले
मागे जातो ते
झेप घेण्यासाठी.
“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात.
Status marathi.
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.
आमची जगण्याची पद्धत
थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर
आमच्या “जिद्दीवर” जगतो.
जरासं वाकड आपण पण वागायचं.. म्हणजे कसं आपल्या नादी लागणाऱ्याच्या मनाला पण चांगली आग लागते. शांत म्हंटल की लय डोक्यावर चढून बसतात माणस.
🙂✌️🔥
हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.
Attitude ego status in marathi.

स्वभाव तसा वाईट नाहीये माझा फक्त माजलेल्या लोकांचा माज मोडल्या शिवाय शांत बसू वाटत नाही मला..!!
मनात प्रेम असणं गरजेचं आहे, नाहीतर आठवण तर शत्रूही रोज घेतात!
दहा कुत्र्यांसोबत राहण्यापेक्षा मी
एकाच अश्या वाघासोबत राहतो,
जो समोरच्या दहा जणांना पुरून उरेल..!
लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही तर त्यांच्या मनासारखे
वागत नाही म्हणून!
त्या प्रत्येकाला मला खोटं
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत.!!
तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला
काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण रुबाबात.
Attitude revenge quotes in marathi.
शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही.
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.
मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.
Attitude royal status in marathi.
फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.
थोडा उशिरा येणार
पण तयारीनेच
येणार,शब्द आहे आपला.
आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं
हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.
आहे पैसा, म्हणून उधळत फिरू नको, गरजा पूर्ण होतील, एवढे तर कमव, नंतर हाथ पसरावे लागतील, किंमत होईल, खर्च कर जपून, थोडेफार जमवं.
Attitude one line status in marathi.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.
तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.
काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
Attitude thoughts in marathi.
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.
चुकी असेल तर 10 वेळा sorry
बोलेन पण
चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
पण अपेक्षा ठेवू नका.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
Attitude inspirational quotes in marathi.
अपेक्षा तर PASSWORD
बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.
बोलून दाखवण्यासारखं
खूप काही आहे
पण आपण बोलून नाही
तर करून दाखवतो.
मला माझ्यावर एवढं
विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल
परंतु विसरून नाही.
कोणी सोडून गेलं आम्हाला
फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो
आणि आजपण.
Attitude motivational quotes in marathi.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं
आमच्या सवयी खराब आहेत.
जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.
आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.
Attitude taunt quotes in marathi.
सरळ मार्गाने जातोय म्हणून
वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका मधून सरळ नाही..!
Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही.
अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.
समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.
Positive attitude thoughts in marathi.
मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.
मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch..
Dosti attitude status in marathi.
जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो.
जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.
पाण्यासारखा स्वभाव
आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .
Attitude dp in marathi.
एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे
तुमच्या सोबत होते
ते आजही असतील….!
ऐक पगली तुझ्या पेक्षा तर
माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात
“तुला नाही सोडणार”.
बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर
बघणं जास्त पसंद करतात.
जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.
Attitude photo caption in marathi.
आपण पण पध्दत बदलली
आता जे आपल्यासाठी
आपण त्यांच्यासाठी.
डोकं गरम आहे
कृपया distrub करू नका.
काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.
Attitude photo in marathi.
आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.
आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात
बनवले नाही जात.
बरं झालं की लोक बोलायचे
बंद झाले
जे आधी कामापूरतेच
बोलत होते.
Attitude status images in marathi.
अजून तर फक्त नाव
सांगितलंय भावा,
ओळख सांगितली
तर राडा होईल..
काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.
इज्जत दिली तरच इज्जत
बाकीचा रुबाब घरी.
वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि
हिशोब हि करणार.
Attitude fb status in marathi.
ऐक “पगली” जेवढी
तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी
“Pocket Money” आहे.
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..
“छाप” तर अशी पाहिजे
ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही.
दहशत मराठी स्टेटस.
“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.
मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे
-मी कसा आहे
-मी काय करू शकतो..!
रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
गरुडासारखे उंच उडायचे
असेल तर
कावळ्यांची संगत
सोडावीच लागते.
Attitude king status in marathi.
वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..
आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!
माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी तरी दिवस भर मी
तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.
लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.
Attitude kadak status in marathi.
आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.
सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.
विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.
कोणत्याच गोष्टीचा माज
नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.
Attitude msg in marathi.
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
स्तुती असो किंवा टीका
स्पष्टपणे
आणि तोंडावर
करायला शिका..!
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.
कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..
Attitude kavita in marathi.
समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!
आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही ” रॉयल”
माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.
एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.
New attitude status in marathi.
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.
लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.
क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.
जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.
Attitude status in marathi.
आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.
वाकून बोलायची सवय लावून
घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.
प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!
Attitude msg in marathi images.
मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.
माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..
स्वत:च्या जिवावर
जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल.
लोकांचं कस ज्याची हवा
त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची
हवा त्याला तुडवा..!
चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!
जळणाऱ्यासाठी स्टेटस मराठी.
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.
चांगलं वागा लोकं वाईटच
बोलतील..
म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
लायकित राहतील.
काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..
सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.
Love attitude quotes for boys marathi.
पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.
या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..
गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण
कधी बोललोच नाही!
Life attitude status marathi.
आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा.
सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.
तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Marathi status.
रुबाब हा जगण्यात
असला पाहिजे
वागण्यात नाही.
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण….
जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..
आमच्या “भोळेपणाचं” फायदा
उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश
होऊ कहर आणू.
“सिकंदर” तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही
मन जिंकायला” आलोय.
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.
मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.
जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
Marathi attitude status.
आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..
वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!
कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
सांगितले गेले.
एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…
कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.
माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कोणतंही नात स्वार्थासाठी
जोडत नाही.
Attitude lines in marathi.
आपले होते म्हणून दरवेळे स दुर्लक्ष करत होतो पन जेव्हा लक्ष द्यायला सुरवात केली तेव्हा कळलं सगळ्यात जास्त तर आपलेच लोक आमच्या वाईटावर टपलेले आहेत.
लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार
जगणं सोडलं आहे.
Attitude dialogue marathi.
जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.🤐
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.
”पाठीमागे निंदा करण्यात कसली आलीय रे मर्दानगी? हिंमत असेल तर समोर ये, नाहीतर लाचारीचा शिक्का कपाळावर मारून घे!”
सोबत आहे म्हणायला, लय असत्यात ओ, पण वेळ आली की एकट्यालाचं लढावं लागतं, ते म्हणत्यात ना अख्ख गाव मामाचं पण एक नाही कामाचं..!!
आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”.
Brand marathi status.
माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
”स्वभाव चंदनासारखा आहे म्हणून लोक लिपटतील, पण डंख मारण्याचा प्रयत्न केला तर ठेचण्याची ताकद सुद्धा ठेवतो. कारण आम्ही माणुसकीने वागतो, लाचारीने नाही!”
हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
कोणाला हरवण्याचा छंद नाही, फक्त पुढे जाण्याची जिद्द आहे!
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide रॉयल मराठी स्टेटस,जिद्द स्टेटस मराठी,नविन मराठी स्टेटस
,Marathi status text,Marathi caption for instagram for boy attitude, अक्कड मराठी स्टेटस,attitude quotes in marathi , whatsapp status in marathi ,fb status in marathi, etc. etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍











