100+ मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for mavshi in marathi | Birthday status for mavshi.

मावशीचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Birthday wishes for mavshi in marathi

मित्रांनो, आजची ” मावशीचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Birthday wishes for mavshi in marathi ” ही पोस्ट मावशीच्या वाढदिवसावर आधारित आहे. मावशी आणि भाच्याचे नातं खूप गोड नातं आहे. कधी आईची भूमिका करणारी तर कधी तर कधी एखाद्या मैत्रिणीवाणी समजून घेणारी असते.मावशीच्या प्रेमात स्वार्थ नसतो, मावशी नेहमी आपल्या मुलांसारखेच प्रेम आपल्याला देतात. नेहमी आपल्याच हिताचा विचार करून आपल्याला पुढे जाताना पाहून आईला जितका आनंद होतो तितकाच आनंद तिला होतो.

मावशीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी निमित्ताने,Happy Birthday wishes for mavshi in marathi , Birthday status for mavshi in marathi , Happy Birthday images for mavshi in marathi, Happy Birthday sms for mavshi in marathi, Happy Birthday message for mavshi in marathi, mavshi vadhdivsachya shubhechha marathi etc. तुमच्या मावशीला जन्मदिवसाच्या शुभेच्छा मराठी भाषेत द्या किंवा तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटस वर मावशी वाढदिवस स्टेटस ठेवा.

मावशी वाढदिवस शुभेच्छा, स्टेटस,फोटो,कविता,संदेश मराठी २०२२.

Happy Birthday wishes for mavshi in marathi

आई ही आईच असते. पण मावशी
म्हणजे आईचं दुसरं रूपच असते….
🎂🍧अशा माझ्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
 अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
🎂🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🍰

मावशी वाढदिवस कोट्स मराठी / Happy Birthday Quotes For Mavshi In Marathi

मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎂🥳 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🥳

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे🎯
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी…!❣️

मावशी तुझ्या मनात असलेले स्वप्न,
इच्छा आणि आकांक्षा लवकर
पूर्ण व्हाव्या हीच प्रार्थना….🙏
🎂🎁Happy Birthday Mavshi !🎂🎁

मावशी वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms For Mavshi In Marathi

अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
🎂🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍰

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या लाडक्या मावशीचा
वाढदिवस आहे, तुझ्यासारख्या खास व्यक्ती
आमच्या आयुष्यात येतात
आणि आमचे आयुष्य खास बनवितात!
🎂🎊 मावशी तुला या वाढदिवसाच्या
खास शुभेच्छा! 🎂🎉

स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
🎂🥳 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🍰🎈

मावशी वाढदिवस स्टेटस मराठी / Happy Birthday Status For Mavshi In Marathi

वेळेला बोलते किंबहुना रागावते पण काळजीपण
त्यापेक्षा दुप्पट घेते. ती आपली लाडकी मावशीच असते
जी आईसारखी आपल्यावर खूप प्रेम करते.
🎂🥳मावशी वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!🎂🥳

कधी सल्लागार कधी मजेशीर मैत्रीण असते मावशी,
आनंदाचे क्षण असो वा दुःखाचे प्रसंग प्रत्येक
वेळी सोबत असते माझी प्रिय मावशी…
🎂🍰वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी !🎂🍰

मावशी तू एक अदभुत स्त्री आहेस
सुंदर चेहरा आणि
आणखी सुंदर
हृदय आणि आत्मा.
🍰🤩मावशी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂😍

Mavshi la Vadhdivsachya Hardik Shubhechha 2022

माझ्या शुभेच्छांनी
मावशी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक Festival होऊ दे हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना!🙏
🎂❤️ वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी.🎂🌹

माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती
आणि माझा आदर्श असलेल्या
व्यक्तीला म्हणजे
🎂🥳 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

मावशी वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image For Mavshi in marathi

मावशी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
🎁💞तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !🎂🤩

कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत डब्बे भरून खाऊ घेऊन येणाऱ्या
🎂🌹 माझ्या एकमेव प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🌹

काही लोकांना रविवार आवडतो,
काही लोकांना सोमवार आवडतो,
मात्र मला फक्त एकच दिवस आवडतो,
मला माझा मावशीचा वाढदिवस आवडतो…!!!
🎂🍧मावशी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

मावशी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message For Mavshi In Marathi

तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी
प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
🎂🎈 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा!🎂🎈

आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्‍यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎂🎈 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी !🎂🎈

Happy birthday mavshi status marathi download

मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये,
आनंदी असावीच लाखोंमध्ये,
चमकत राहावीस हजारोंमध्ये…
जसा सूर्य असतो गगनामध्ये…
🎂🌹Happy Birthday Mavshi!🎂🌹

तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
🎂🌹 मावशी तुला वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा !🎂🌹

आजचा तुझा वाढदिवस आनंद
आणि प्रेमाने भरलेला असू दे!
🎂🍫 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍫

Mavshi Birthday Wishes In Marathi

ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात
खूप आदर आहे
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी
मानतो ती म्हणजे माझी मावशी
🎂🎊 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🎊

मावशी सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
🎂🎁मावशी वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा!🎂🎁

Happy Birthday Mavshi Status Marathi

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे मावशी.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत
नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी मावशी निर्माण केली.
🎁🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मावशी.🍰🌹

आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी
मोठ्या ताईसारखी वागतेस…
माझ्यावर तर आईपेक्षाही
कणभर जास्तच प्रेम करतेस…
🎂❤️मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂❤️

Mavshi Birthday Wishes Marathi Sms

आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
🎂🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या
जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मावशी तू तुला आरोग्य आणि
🎂🍧🍬उदंड आयुष्य लाभू दे….
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍬

मावशी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday greetings For Mavshi In Marathi

आईच्या मारा पासून वाचवणारी
संकटात मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझे योग्य मार्गदर्शन करणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
🎂🌹माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🎂🌹

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🤩 मावशी वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🤩

मावशी वाढदिवस मराठी / Happy Birthday Mavshi In Marathi

कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या
मदतीला धावून येते
खरंच माझी मावशी माझ्यावर
खूप जीव लावते
🎂✨ मावशी तुला वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा 🎂✨ !

माझ्या आईच्या पश्चात माझ्यावर
सर्वात जास्त प्रेम करणारी
व्यक्ती म्हणजे माझी मावशी
🎂🤩 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा !🎂🤩

विनोदी वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Funny birthday wishes for mavshi in marathi

माझ्या सुंदर समजूतदार प्रेमळ
आणि नटखट 😂
🎂🎁 मावशीला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा! 🎁🍰

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी 🍝
द्यायला विसरू नको.
🍨🍰 हॅपी बर्थडे मावशी!🎂🍧

साखरेसारख्या
गोड मावशीला मुंग्या 🐜
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा .🍰😂

मावशी वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday Poem For Mavshi In Marathi

 

मावशी वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday Shayari For Mavshi In Marathi

चांदण्याप्रमाणे चमकत राहो जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
🎂🍫 मावशी तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🍫

आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित
केलेस याबद्दल तुझे आभार!🙏
🎂🎁 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏🎁

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for mavshi in marathi,मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Birthday Status For Mavshi In Marathi,Mavshi la Vadhdivsachya Hardik Shubhechha,Happy Birthday Image For Mavshi in marathi,Happy Birthday Quotes For Mavshi In Marathi,Happy Birthday Message For Mavshi In Marathi
.etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment