100 + मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday wishes for son in marathi | birthday quotes for son in marathi.

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for son in marathi.

Happy Birthday wishes for son in marathi:- तुमच्या मुलाचा वाढदिवस हा वर्षातील सर्वोत्कृष्ट दिवस तुमच्यासाठी हे आम्हाला माहिती आहे.त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आम्ही मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा घेऊन आलो आहोत. त्याच्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे त्याचा तुम्हाला किती अभिमान आहे,हे शुभेच्छा मध्ये त्याला सांगायची वेळ आहे.
तुमचा मुलगा लहान असो किंवा तरुण मुलगा परंतु मुलाचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवाचे कारण असते.

मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छापत्रेसाठी त्या सर्व भावना शब्दात मांडणे सोपे नसते, परंतु वाढदिवसाच्या योग्य शुभेच्छा / Birthday quotes for son in marathi मध्ये तुम्हाला पाहिजे असेलेल्या वाढदिवस शुभेच्छा नक्की मिळतील.
आणि Happy Birthday status for son in marathi तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटसला ठेऊन मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.👍

मुलासाठी वाढदिवस हार्दिक शुभेच्छा / Son birthday wishes in marathi.

Happy Birthday wishes for son in marathi

नवा गंध नवा आनंद नवा जोश निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या तुझ्या कर्तुत्वाने आनंद द्विगुणित व्हावा.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!🎂🎈

Happy Birthday Quotes for Son in Marathi.

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
🎂🔥मुला तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा!😘🔥

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂🥰हॅपी बर्थडे बेटा!🎂🥰

मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Son birthday wishes status in marathi.

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂😘

जीवनात कोणतीही परिस्थिती आली
तरी तु आम्हाला नेहमी तुझ्या
पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पाहशील .
🥳🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!🎂🥳

मुलाचा वाढदिवस फोटो मराठी / Happy birthday images for son in marathi.

Happy birthday images for son in marathi

🎂🍰सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा बेटा
केवळ सोन्यासारख्या माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .🎂🔥

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
🎂🎈Happy birthday son!🎂🎈

Happy birthday status for son in marathi.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🔥

Mulala birthday wishes in marathi.

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
🎁🎊गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!🎂🎊

आम्ही खूप भाग्यवान आहोत की
तुमच्यासारखा एक उत्कृष्ट मुलगा आहे.
तू आमच्यासाठी नेहमीच
प्रकाशाचा किरण आहेस.🔥
🎂🧁वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुला!🎂🧁

मुलाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy birthday sms for son in marathi.

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास!
🎂🍫Happy birthday son!🎂🎁

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत राहो!
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

आईकडून मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for son from mother in marathi.

वडिलांकडून मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for son from father in marathi.

व्हावास बेटा तू शतायुषी
व्हावास बाळा तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी बेटा!
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भैय्या.🎂🎁

Whatsapp status for my son birthday in marathi.

प्रिय मुला, हसतमुखाने आयुष्याकडे
वाटचाल करण्याचे एकमेव कारण
तूच आहेस आणि आयुष्याकडे परत
हसून पाहण्याचे एकमेव कारण तूच आहेस.
🎂🤩वाढदिवसाच्या
शुभेच्छा माझ्या मुला.🎂🤩

बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर
मनापासून प्रेम करतो
हे विसरु नकोस
🍰🎈तुला वाढदिवसाच्या
उदंड शुभेच्छा!🎂🎈

मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Son first birthday wishes in marathi.

आई आणि तिचा मुलगा यांच्यातील बंध
इतरांसारखे नाही आणि फक्त एका
वर्षानंतर मला हे आधीच स्पष्ट झाले आहे की
तू माझ्या जगात सर्वात महत्वाचा आहेस!
🎂😍Happy birthday my son!🎂😍

Birthday wishes for son from mom and dad in marathi.

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस
तू आमच्या आयुष्यातील
सोनेरी पान आहेस तू आमच्या
जीवनाचं प्रीत आहेस तू
🎂🎈वाढदिवसाच्या तुला
मनापासून शुभेच्छा!🎂🎈

एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for 1 year old son in marathi.

तू फक्त 1 वर्षांचा आहेस आणि मी आधीच
सांगू शकतो की, माझ्या प्रिय मुला,
तू या जगावर खूप मोठा प्रभाव पाडणार आहेस!
🎂🔥आज पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🔥

तीन वर्षाच्या मुलाच्या वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for 3 year old son in marathi.

तू इतका मोठा झालास
कधीही विश्वास बसत नाही,
माझ्या हातातील छोट्या बाळाची
ती उब अजूनही जात नाही,
🎂🍨बाळा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍨

मुलाच्या वाढदिवसवर कोट्स मराठी / Quotes on son birthday in marathi.

मुलगा असतो वंशाचा दिवा,
जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा
🍿🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰🍿

तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
तू जन्मला नव्हतास तेव्हा माझे
आयुष्य किती उजाड वाळवंट होते.
तू मला जगाचा सामना करण्याची
शक्ती आणि सामर्थ्य देतोस.
तू माझा मुलगा आहेस.
माझं तुझ्यावर खूप प्रेंम आहे.
🙏🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🙏

हॅपी बर्थडे संदेश मुलासाठी / Happy birthday msg for child in marathi.

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस.
🎂🌹Happy birthday my son.🎂🌹

Heartfelt birthday wishes for son from mother in marathi.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
🎂🎁म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎁

Birthday quotes for son from mother in marathi.

हॅपी बर्थडे कॅपशन मुलासाठी / Happy birthday caption for son in marathi.

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा जी व्यक्ती माझ्या
जीवनातील देवाने दिलेली सर्वात
मोठी अनमोल भेट आहे आणि
माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
🎂🤩Happy birthday son!🎂🤩

Mulala Vadhdivasachya hardik Shubhechha marathi

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील
सर्वात सुंदर son आहेस तू!
🎂🧨Happy Birthday
My Lovely Son!🎂🧨

Happy birthday for son in marathi.

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक हा क्षण मनाला एक
वेगळ समाधान देईलच. पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
अधिक समृद्ध होईल!🎂👌

Happy birthday wishes for son in marathi message.

Happy birthday message for child in marathi.

वाढदिवस शुभेच्छापत्रे मुलासाठी / Birthday greetings in marathi for son.

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा!
🎂💐Happy birthday my son!🎂💐

छोट्या मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Chotya mulala birthday wishes in marathi.

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या
माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर
अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ
ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे
गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💞

वाढदिवस शुभेच्छा मित्राच्या मुलासाठी / Happy birthday wishes for friends son in marathi.

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या,
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,
🎂🥳जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या
वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !🎂🍰

माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवस शुभेच्छा / My son first birthday wishes in marathi.

हजारो वेदना तुझ्यासाठी सहन
करायला मी तयार आहे,
तुझ्याशिवाय माझ्या या world मध्ये तरी कोण आहे,
बेटा आज आहे तुझा वाढदिवस
🎂🧨तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧨

बेटा तुझ्या वाढदिवसामुळे
साऱ्या कुटुंबाला झालाय आनंद
देवाला माझी एकच प्रार्थना
तुझे आयुष्य असावे शंभर वर्षे !
🎂✨वाढदिवसाच्या भरपूर
शुभेच्छा प्रिय बाळा.🎂✨

वाढदिवस शुभेच्छा बहिणीच्या मुलासाठी / Happy birthday wishes for sister son in marathi.

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,
🎂🎁हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!🎂🎁

Happy birthday wishes for son in law in marathi.

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी भाषेत / Birthday wishes for son in marathi language.

माझ्या संपूर्ण जगाचा सारांश
फक्त 3 अक्षरांमध्ये मांडला जाऊ शकतो
– SON. 🥳
🎂🔥वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂🔥

My son birthday sms in marathi.

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे
एकच वाक्य मी तुला विसरणं,
कधीच नाही शक्य !!
🎂🌹वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा!🎂🌹

Happy birthday shayari for son in marathi

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा
तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तू एक तारा मागणार
तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो ..!
🎂💞हॅप्पी बर्थडे बेटा!🎂💞

मुलाचा वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for son in marathi.

लखलखते तारे, चमचमते तारे
खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
🎂🌹माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍦

मुलगा वाढदिवस टेक्स्ट मराठी / Birthday wishes for son in marathi text.

वर्षाचे तीनशेपाषाट दिवस
महिन्याचे तीस दिवस
आठवड्याचे सात दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस!
🎂✨वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा बेटा.🎂✨

भावाच्या मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा / Brother son birthday wishes in marathi.

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
🎂✨Happy birthday son!🎂✨

अधिक वाचा👇👇👇

मराठी शुभेच्छा

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for
Son in marathi,मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Birthday Status For Son In Marathi,Mula la Vadhdivsachya Hardik Shubhechha,Happy Birthday Image For Son in marathi,Happy Birthday Quotes For Son In Marathi,Happy Birthday Message For Son In Marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment