मराठी भाषा दिन शुभेच्छा 2022 | Marathi Bhasha din wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.

मराठी भाषा दिन शुभेच्छा मराठी / Marathi Bhasha din wishes in marathi 2022.

Marathi Bhasha din wishes in marathi 2022 :- प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान आहे, २७ फेब्रुवारी ला दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य क्षेत्रात योगदान बहुमूल्य आहे.मराठी भाषेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.तुम्ही आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी भाषा दिन स्टेटस मराठी / Marathi Bhasha din wishes in marathi तुमच्या व्हाट्सअप्प वर share करू शकता.

मराठी भाषा दिन निमित्ताने, Marathi bhasha din wishes in marathi , Marathi bhasha din status in marathi, Marathi bhasha din hardik shubhechha in marathi, Marathi bhasha din quotes in marathi, Marathi bhasha din images marathi , Marathi bhasha din wishes, status,sms, messages in marathi etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना मराठी भाषा दिन शुभेच्छा द्या.

मराठी राजभाषा दिन शुभेच्छा मराठी / Marathi Rajbhasha din wishes in marathi 2022.

Marathi Bhasha Din Wishes in marathi

आईशिवाय कधी बाळाचे
अस्तित्व असते का
मायमराठी अशीच भाषा
कायम बाळगू उराशी!
⛳मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे !
🙏मराठी भाषा दिनाच्या सर्व
मराठी बांधवाना शुभेच्छा!⛳

लढता लढता हरलो जरी
हरल्याची मला खंत नाही
लढा माझ्या मराठीसाठी ⛳
लढाईला माझ्या अंत नाही!
💐मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

मराठी भाषा दिन कोट्स इन मराठी / Marathi Bhasha din quotes in marathi 2022.

मराठी आहे माझी माती
मराठी माझा अभिमान
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य,
हाच माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
⛳मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🙏

मराठी भाषा ही कल्पकतेतील
चिकित्सा आहे
तर नात्यागोत्यातील हा भरवसा आहे
🙏मराठी भाषा दिन शुभेच्छा !🙏

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
💐मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी / Marathi Bhasha din messages in marathi 2022.

मराठी भाषा दिनानिमित्त करू
मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि
करू मराठीचा जयजयकार !
⛳मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी
जीव तडपतो ते केवळ मराठी भाषेसाठी !
🙏मराठी भाषा गौरव दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा⛳

जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी!
🙏मराठी भाषा दिना निमित्त सर्व
बंधू- भगिनींना शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन स्टेटस मराठी २०२२ / Marathi Bhasha din status in marathi.

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

ध्यास मराठीचा मनी राजवा,
मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.
🙏मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

मराठमोळ्या भाषेला साखरेची चव आहे
कशाचीही उणीव नाही तर भाषेला तोड नाही
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

मराठी भाषा दिन शुभेच्छा फोटो मराठी / Marathi Bhasha din images in marathi 2022.

Marathi Bhasha din images in marathi

मायबोली माझी मराठी
तिच्यात मायेचा ओलावा
वेगवेगळ्या शब्दालंकारात
घेते हृदयातील खोलावा !
🙏मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी!
⛳मराठी भाषा दिन शुभेच्छा २०२२!⛳

भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे
मराठी माणसाला तू नेहमी
मराठी जपण्याचे महत्व दे
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे
राष्ट्राला पुन्हा एकदा
जिजाऊंचा शिवा ⛳पाहिजे
🙏मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !🎊

Marathi bhasha dinachya hardik shubhechha in marathi 2022

मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला
माय मानणाऱ्या
🙏मराठी सर्व बंधुभगिनींना जागतिक
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

ध्यास मराठीचा मनी राजवा,
मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.

मराठी भाषेला काना, मात्रा,
वेलाट्यांचे मिळाले आहे वाण
साहित्य आणि
इतिहासातही आहे खूप मान⛳ !
💐मराठी राजभाषा दिन शुभेच्छा!💐

Marathi bhasha din status in marathi

मराठी फक्त भाषा नाही तर
मराठी प्रत्येकाच्या मनातील आशा आहे!

मराठीचा बोलबाला आसमंतात
दुमदुमु दया,
मायबोली मराठीत मराठी
मनामनात रमू दया.
🙏मराठी भाषा दिन हार्दिक
शुभेच्छा!🙏

आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात 🌹 नांदते मराठी…
🙏मराठी भाषा दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन शुभेच्छा बॅनर मराठी २०२२ / Marathi Bhasha din banner in marathi.

Marathi Bhasha din banner in marathi

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
🙏मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

मराठी भाषेचा करा आदर
बिनदिक्कतपणे करा वापर
⛳मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

मराठी भाषा
ही आमची मातृभाषा आहे
हे आम्ही आमचे भाग्य समजतो
🙏मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!⛳

Marathi Bhasha din whatsapp status in marathi.

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी !
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये २०२२ / Marathi rajbhasha din slogan in marathi

मराठी भाषा नांदा जिथे
ज्ञानाचा काय उणे तिथे!

मराठी माझा अभिमान,
मराठी माझा स्वाभिमान

विकासाचे प्रगतीचे महाद्वार,
मराठीचा झेंडा अटकेपार.

मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी / Marathi Bhasha din sms in marathi २०२२.

आवाज मोठा करण्यापेक्षा शब्दाची
ताकद मोठी करते
तलवारीच्या धारेपेक्षा मायमराठी
उत्तम कार्य करते !.
⛳जागतिक मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

मराठी भाषा दिन शुभेच्छापत्रे मराठी / Marathi Bhasha din greetings in marathi 2022

भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा
नेहमीच साज कर
साजेसा जग तू मराठीचा माज कर!
⛳जागतिक मराठी भाषा दिना निमित्त
सर्व मराठी बांधवाना शुभेच्छा!⛳

मराठी दिनानिमित्त सांगू इच्छितो
मराठीसंगेच जगू इच्छितो!
🙏सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Marathi Rajbhasha din hardik shubhechha in marathi 2022.

आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा
आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा
⛳मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Marathi bhasha din quotes in marathi

जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया !
🙏मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसू दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या मराठी भाषेचा
कपाळी भगवा टिळा असू दे!🔥
🎊मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!⛳

Marathi bhasha din text in marathi language.

मी मराठी भाषा मराठी
प्रत्येक हृदयी ❤️आम्ही जपतो मराठी!

कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन
💐व जागतिक मराठी दिनाच्या
सर्वांना खुप शुभेच्छा!🙏

Marathi bhasha din caption in marathi.

मराठी ही फक्त भाषा नाही तर
मराठी मनाचं लेणं आहे
⛳मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

मराठी भाषा आहे आमची
महाराष्ट्राची शान 🎊
भजन किर्तन भारू
ऐकताच हरपून जाते भान!🔥

मराठी भाषा दिन चारोळ्या मराठी / Marathi bhasha din charolya in marathi.

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी🙏
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी⛳
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी – कुणाल परांजपे

🙏मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु दया,
मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू दया.🙏

मराठी भाषा दिन कविता मराठी २०२२ / Marathi bhasha din kavita in marathi.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी⛳

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी⛳

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी⛳

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी⛳

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी⛳

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी⛳

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी⛳

माझ्या मराठीची गोडी वाटे मला अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची!
🙏राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

परदेशात वाजती मराठीचे चौघडे,
मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे!✨

श्वासातील झिंग मराठी
जगण्याचा थाट मराठी🎊
या संस्कृतीच्या पदराचा
जरतारी काठ मराठी ⛳– गुरू ठाकूर

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Marathi bhasha din wishes in marathi 2022, Marathi bhasha din status in marathi, Marathi bhasha din hardik shubhechha in marathi, Marathi bhasha din quotes in marathi, Marathi bhasha din images marathi , Marathi bhasha din wishes, status,sms, messages in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment