जागतिक महिला दिन शुभेच्छा मराठी २०२२ / Happy Women’s day wishes in marathi 2022.
Women’s day wishes in marathi : आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 महिलांचा सन्मान लक्षात घेऊन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. जर तुम्हाला कोणत्याही स्त्रीबद्दल सन्मान आणि आदर भाव वाटत असेल आणि तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करायच्या असतील तर 8 मार्च हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. या दिवशी तुम्ही त्यांना Women’s day wishes in marathi /महिला दिन विशेष, संदेश,स्टेटस,कविता पाठवू शकता. हे संदेश तुम्ही तुमची बहीण, आई, पत्नी, मैत्रीण किंवा प्रियसीला व कार्यालयातील सहकाऱ्यांनाही पाठवू शकता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी अशाच काही महिला दिन शुभेच्छा आणि संदेश / Happy Women’s day quotes in marathi, Women’s day message in marathi,Women’s day sms in marathi, Women’s day quotes in marathi, Women’s day images in marathi, Mahila dina chya hardik shubhechha in marathi, women’s day banner in marathi, mahila din peom in marathi, घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही त्यांच्याबद्दल तुमचा आदर व्यक्त करू शकता. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी शेअर करण्यासाठी काही खास शुभेच्छा आणि संदेश तुम्हाला आजच्या पोस्टमधे पाहायला मिळतील.
जागतिक महिला दिन शुभेच्छा,फोटो,स्टेटस,संदेश,कोट्स,शायरी मराठी 2022.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
आपली भूमिका योग्य
पद्धतीने साकारणाऱ्या,
💐आई, बहीण, पत्नी,
लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.💐
स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले
अमूल्य वरदान ज्याची कशातच
किंमत होऊ शकत नाही.
जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि
सून यांच्याशिवाय
शोभा येऊ शकत नाही.
🌹✨आंतरराष्ट्रीय महिला दिवस
शुभेच्छा!🌹✨
जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश / women’s day quotes in marathi language
सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा
ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!🙏
🌹जागतिक महिला दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐
एक दिवस उदो उदो करण्यापेक्षा आई
आणि बहिणी वरून शिव्या देणे बंद करा.
#महिला_सन्मानाच्या दिशेने_एक_
पाऊल!
💐महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
जागतिक महिला दिन स्टेटस मराठी / Happy Women’s day status in marathi 2022.
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
🌸जागतिक महिला
दिनाच्या शुभेच्छा.🌸
वूमन’स डे स्टेटस इन मराठी २०२२
प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ
आहेत.
आई,बहिण,बायको
व अर्धे शक्तिपीठ मुलगी..
करुया स्त्रीशक्तीचा जागर..
फक्त एका
दिवसपुरता नाही दररोज…👌
💐जागतिक महिला दिनाच्या
हादिक शुभेच्छा.💐
जागतिक महिला दिन शुभेच्छा फोटो मराठी / Happy Women’s day images in marathi 2022.
कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी,
बहीण तू, तू सरती सोबती,
अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी,
आईत🙏 तूच मायेची माऊली,
पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा.
🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹
Happy women’s Day in Marathi images
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे,
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व सारे वसावे,
💐महिला दिनाच्या शुभेच्छा २०२२.💐
एक धन्यवाद स्वराज्य जननी
राष्ट्रमाता राजमाता आदर्श राजा
घडविणाऱ्या मा जिजाऊ यांना
⛳जागतिक महिला
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Women’s day messages in marathi 2022.
स्त्री असते एक आई,
स्त्री असते एक ताई,
स्त्री असते एक पत्नी,
स्त्री असते एक मैत्रिण,
प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान.
🥳महिला दिनाच्या शुभेच्छा.✨
8 march women’s day quotes in marathi
तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा 🔥 या
जगताची भाग्यविधाता.
🙏महिला दिनाच्या शुभेच्छा…!!🙏
Mahila dinachya hardik shubhechha in marathi 2022
ती आहे म्हणून हे विश्व आहे.
ती आहे म्हणून घराला घरपण आहे.
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.
तिचा सन्मान 🙏 करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
🌸जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🌸
Mahila din shubhechha in marathi
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला.⛳
🌼जागतिक महिला
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌼
जागतिक महिला दिन कोट्स इन मराठी / Women’s day quotes in marathi 2022.
जी नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,
मग तिलाच का केवळ त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने,
करा तिचा सन्मान.🙏
✨महिला दिनाच्या शुभेच्छा.✨
women’s day in marathi quotes
ज्याला स्त्री
,आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला.⛳
💐जागतिक महिला
दिनाच्या शुभेच्छा.💐
मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम आईच्या
निस्वार्थ त्यागाला सलाम बहिणीच्या
प्रेमळ मायेला सलाम स्त्रीमध्ये
दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम🙏….
💐जागतिक महिला दिनाच्या
सर्व महिला मंडळींना
हार्दिक शुभेच्छा..💐
Women’s day wishes for mother / aai in marathi / महिला दिवस शुभेच्छा आईसाठी
आई ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरान पेक्षा,
९ महिने जास्त ❤️ ओळखत असते.
🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!🌹
देव दिसला आई मज
तुझ्या अंतरात,🔥
मग सांग मी का जाऊ मंदिरात.
🙏जागतिक महिला
दिनाच्या शुभेच्छा!💐
women’s day quotes in marathi for mother
तुझ्यामुळे जन्म माझा,
पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे,
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
🙏जागतिक महिला
दिनाच्या शुभेच्छा आई.🙏
पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात❤️ घेतला.
🙏महिला दिनाच्या शुभेच्छा आई!🙏
Women’s day wishes for wife in marathi / महिला दिवस शुभेच्छा बायकोसाठी 2022
महिला दिनाच्या निम्मित एक promise..🥰
माझ्याकडून जेवढे सुख
देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले
तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
🌹महिला दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको!🌹
यशस्वी आणि मनमिळावू पत्नी
घराचा स्वर्ग करते,
हे तुझ्याकडे पाहून मला समजले.
🥰जागतिक महिला दिनाच्या
शुभेच्छा बायको.🌹
Women’s day quotes in marathi for wife
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
🥰महिला दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको!..!🥰
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच,🥰
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.🥳
🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.🌹
Dear Bayko,
सुखदुःखात साथ देतेस,
थकत नाहीस कधीच,
आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा,
साथ सोडू नको कधीच!🥰
🌹Happy Women’s Day.🌹
women’s day quotes in marathi for sister
तुझ्या किर्तीची पताका,🚩
दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो.
💐जागतिक महिला दिनाच्या खूप
मनापासून शुभेच्छा ताई.💐
माझ्या प्रत्येक सुख दुःखात
माझी सावली बनुन माझ्या सोबत
असणारी माझ्या लाडक्या बहिनीला
🙏जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏
Womens day quotes In marathi for friend
जबाबदारीसह घेते भरारी,
न थके ना तक्रार करी.
🙏जागतिक महिला दिनाच्या
शुभेच्छा फ्रेंड.🙏
women’s day quotes in marathi for daughter
लेक हे असं खास फुल 🌼आहे जे
प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी
देवा मी तुझा आभारी आहे.🙏
💐जागतिक महिला दिन
निमित्त सर्व लाडक्या बालिकांना व
त्यांच्या पालकांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐
माझ्या लाडक्या जागतिक महिला
दिन न निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌹
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
नारी हीच शक्ती आहे नराची,
नारी हीच शोभा आहे घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया,
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा.
🌷जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌷
जागतिक महिला दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Women’s day banner in marathi 2022.
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर
स्वतःच्या अस्तित्वाचा तू
💐जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
जागतिक महिला दिन शुभेच्छा मराठी / jagtik mahila din shubhechha in marathi.
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
शिकून सावरतील दुनिया सारी.
🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹
Mahila din status in marathi 2022
स्मरण त्यागाचे,
स्मरण शौर्याचे,
स्मरण कर्तृत्त्वाचे,
स्मरण स्त्री पर्वाचे.
🧨जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🧨
Jagtik mahila din whatsapp status in marathi.
रात्री रस्त्यावरुन जाणारी
प्रत्येक मुलगी,
ही संधी ❌नसून जबाबदारी ✔️आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला,
🎈जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎈
जागतिक महिला दिन शुभेच्छापत्रे मराठी / Happy Women’s day greetings in marathi
ती प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी.
🎁Happy women’s day.🎁
Women’s day quotes, status, wishes,images ,sms,shayari in marathi
हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती स्त्री शक्ती आहे एक नारी…!🌹
🎉🎈जागतिक महिला दिवस
निमित्त स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा..!🎊
जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Women’s day sms in marathi.
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती सून आहे,
ती सासू आहे, ती आजी आहे.
पण याआधी ती एक स्त्री आहे.
जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
🎊जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🎉
महिला दिवस सुविचार मराठी / mahila din suvichar marathi
आम्ही मात करू आणि भविष्यात यश आमचेच असेल भविष्य आपले आहे.- 🙏सावित्रीबाई फुले, समाजसुधारक🙏
women’s day thought in marathi
देशाची महानता वंशातील मातांना
प्रेरणा देणारे प्रेम आणि त्यागाच्या
अमर्याद आदर्शांमध्ये असते.-सरोजिनी नायडू
Inspirational Women’s Day Quotes in Marathi
जर एक माणूस सर्वकाही नष्ट करू शकतो,
तर एक मुलगी ते का बदलू शकत नाही ?- मलाला युसुफझाई
जागतिक महिला दिन घोषवाक्ये / Women’s day slogan in marathi
कर्तृत्व विशाल, ऊर्जेची मशाल.
🙏जागतिक महिला
दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🙏
Mahila din hardik shubhechha in marathi.
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
🙏जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🙏
Read more
Mahila din quotes in marathi
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे.
💐महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
Jagtik mahila din text in marathi language.
दया नको आदर हवा….!
माणूस म्हणून सन्मान हवा…..!
🌷जागतिक महिला
दिनाच्या शुभेच्छा…!🌷
Jagtik mahila / women’s din caption in marathi.
इंग्रजीत म्हणतात लेडी,मराठीत म्हणतात महिला
जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला,✨
अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान,
कायम करा अशा स्त्रीचा सन्मान.🙏
जागतिक महिला दिन कविता मराठी / Mahila din kavita in marathi.
स्त्री मध्ये असते शक्ती अपार,
स्त्री आहे या सृष्टीचा आधार,
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार.
🙏महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
जागतिक महिला दिन चारोळ्या मराठी / jagtik mahila din charolya in marathi.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
💐जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.💐
Women’s Day special Poem in Marathi
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.
🌹जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.🌹
FAQ
८ मार्च मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे.
शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता!
स्त्री-पुरुष समानता, पक्षपात, रूढी आणि भेदभाव यावर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.
Final word.
We have tried our level best to provide
Women’s day wishes in marathi,Women’s day status in marathi ,Women’s day message in marathi,Women’s day sms in marathi, Women’s day quotes in marathi, Women’s day images in marathi, Mahila dina chya hardik shubhechha in marathi, women’s day banner in marathi, mahila din peom in marathi, mahila din status,quotes,sms,kavita, wishes in marathi, etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍