श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Ram navami wishes in marathi | Ram navami status in marathi.

श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree Ram navami wishes in marathi 2022.

Ram Navami Wishes In Marathi 2022: रामनवमी हा दिवस भगवान रामाचा जन्म म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा जन्म झाला. यावर्षी रामनवमी रविवार, 10 एप्रिल 2022 रोजी साजरी केली जाईल. रामनवमीच्या या पवित्र प्रसंगी, आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी २०२२ संदेश / Ram Navami status In Marathi 2022 घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना रामनवमीच्या शुभेच्छा मराठीत पाठवू शकता.

श्रीराम नवमीच्या निमित्ताने, Ram navami wishes in marathi 2022 , Ram navami status in marathi, Ram navami hardik shubhechha in marathi, Ram navami quotes in marathi, Ram navami images marathi , Ram navami wishes, status,sms, messages in marathi तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा मराठीत द्या.🙏

राम नवमी शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

Ram navami wishes in marathi

श्रीराम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी शुभेच्छा संदेश मराठी २०२२ / Shree Ram navami sms in marathi 2022.

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम 🤩 आनंद,
सौभाग्याने 💫 भरलेले राहू द्या.
🙏पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!🙏

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी स्टेटस मराठी २०२२ / shree Ram navami status in marathi 2022.

Ram navami status in marathi

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
श्रीरामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतात.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी / Ram navami shubhechha in marathi.

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

श्रीराम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
श्रीराम राष्ट्राचे प्राण आहे…
श्रीरामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

अधिक वाचा👇👇

Ram navami wishes in hindi

श्रीराम नवमी शुभेच्छा फोटो मराठी / Ram navami images in marathi 2022.

Ram navami images in marathi

प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी
भरलेले होते. पण ते कायम त्यांना
हसतमुखाने सामारे गेले..
त्यांचा हा आदर्श नक्की घ्या👍.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम अनंत आहे,श्रीराम शक्तिमान आहे,
श्रीराम सर्वस्व आहे..
श्रीराम सुरुवात आहे आणि
श्रीराम शेवट आहे.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्रीराम नवमी शुभेच्छा संदेश मराठी / Ram navami messages in marathi 2022.

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

बोलो सियावर
रामचंद्र की जय..
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💫

Ram navami hardik shubhechha in marathi 2022

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम,
सत्यधर्म पारायण राम,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी कोट्स इन मराठी / Ram navami quotes in marathi 2022.

Ram navami quotes in marathi

श्रीराम नवमीच्या ⛳ दिवशी जन्म झाला श्रीरामाचा,
ज्यांनी रावणाचा 👹 अहंकार मिटवून
संहार केला पापाचा.. आणि
पताका ⛳ फटकावला पुण्याचा..
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही तो
सगळ्यात मोठा दुर्भागी…
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Ram navami chya hardik shubhechha.

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
🙏⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳🙏

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम
असे आहेत आमचे
प्रभू श्री राम,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्री राम नवमी विशेष इन मराठी / shree ram navami wishes in marathi 2022

प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही.
प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या
या देवतेच्या
विचारांचा अवलंब केला तरी पुरे!
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

श्रीराम नावाने करा जीवनाची सुरुवात ,
म्हणजे चांगल्या आयुष्याची होईल सुरुवात,
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी शुभेच्छा बॅनर मराठी / Ram navami banner in marathi 2022.

Ram navami banner in marathi

ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात
दगडही तरंगतात अशा
प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा
तितका कमीच आहे.
🙏जय श्री राम.⛳

ShreeRam navami status in marathi 2022

श्रीराम नवमीच्या दिवशी
प्रभू रामांनी ⛳ जन्म घेतला तो दृष्टांचा
संहार करण्यासाठी या दिवसाचे
महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील 👹 रावणाला आजच नष्ट करा.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात
राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना..
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Happy ram navami wishes in marathi 2022

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Ram navami whatsapp status in marathi 2022.

Ram navami whatsapp status in marathi

प्रभु रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल.
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्रीराम नवमी शुभेच्छापत्रे मराठी / shree Ram navami greetings in marathi 2022.

shree Ram navami greetings in marathi

श्रीराम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

श्रीराम नवमी सुविचार मराठी / Ram navami suvichar in marathi

छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

राम नाम जपत राहा
चांगले काम करत राहा,
💫श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!💫

Ram navami video status marathi download 2022

Download 

Ram navami hardik shubhechha in marathi.

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर ⛳..
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

ShreeRam navami quotes in marathi 2022

माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज
आणि भरताचे त्याग
आपल्या सगळ्यांना
आयुष्यात शिकवण देत राहो.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

एक ही नारा एकही
नाम प्रभू हमारा
जय श्रीराम,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्री रामनवमी मराठी 2022 / Happy Ram navami in marathi 2022

दुर्जनांचा नाश करुन कुशल
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव..
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Ram navami msg in marathi 2022

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि
मार्गक्रमण करत राहा तुम्हाला
नक्कीच यश 💫 मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!🙏
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
🙏जय श्री राम.🙏

Ram navami text in marathi language 2022.

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
श्री राम असणं आवश्यक आहे…
⛳श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!⛳

श्री रामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा,
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Ram navami caption (instagram) in marathi 2022.

पायो जी मैने राम
रतन धन पायो…💫
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या
जन्म दिनी 💥
🙏⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏⛳

Ram navami shayari in marathi 2022

रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ
श्रीनारायण जगदुत्पादक
त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्रीराम नवमी कविता मराठी / shree Ram navami kavita in marathi.

बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही
तिथी गंथयुक्त तरिही ,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

श्रीराम नवमी चारोळ्या मराठी / Ram navami charolya in marathi.

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी
सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

FAQ

श्रीराम नवमी 10 एप्रिल रविवार 2022 ला आहे.

१० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ०६ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३९ मिनिटे पूजा मुहूर्त पर्यन्त असणार.

रामनवमी हा दिवस भगवान रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Ram navami wishes in marathi 2022 , Ram navami status in marathi , Ram navami message in marathi, Happy Ram navami sms in marathi, Happy Ram navami quotes in marathi, Happy Ram navami images in marathi, Ram navami chya hardik shubhechha in marathi, Ram navami banner in marathi, Ram navami peom in marathi, Ram navami whatsapp status in marathi, Ram navami shubhechha in marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]