तुळशी विवाहाच्या शुभेच्छा मराठी 2021 | tulsi vivah wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा .

🙏तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / tulsi vivah wishes in marathi 2021.🙏

Tulsi vivah wishes in marathi 2021 :यावर्षी तुळशी विवाह पूजा १५ नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे आणि १९ नोव्हेंबरला तुलसी विवाह समाप्ति होणार आहे. हिंदूंसाठी या पूजेचे महत्त्व विशेष आहे. विशेषत: कार्तिक महिन्यातील भागवत एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जात आहे. हा दिवस विशेष मानला जातो कारण भगवान विष्णूची सर्वात प्रिय तुळशी मातेचा विवाह देखील या दिवशी भगवान शालिग्रामशी होतो. प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असते आणि तिची रोज पूजा केली जाते. तुळशी विवाहाच्या विशेष प्रसंगी, आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना तुळशी विवाह शुभेच्छा / tulsi vivah wishes in marathi 2021 द्या, त्यांना या दिवसाचे वैशिष्ट्य सांगा.👌

तुळशीविवाहाच्या दिवशी तुळशीच्या कुंडीला गेरूने सजवावे व त्याभोवती उसाचा मंडप करावा. तुळशी मातेला सुवासिनिचे प्रतीक असलेल्या ओढणी (चुनरी) ने सजवून टाका. अनेक ठिकाणी तुळशीच्या रोपाला वधूसारखी साडी नेसवून तयार केले जाते. आजच्या आपल्या tulsi vivah wishes in marathi 2021 पोस्टमधून जाणून घ्या तुळशी विवाह कधी आहे आणि शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती!💥

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा २०२१ निमित्ताने tulsi vivah wishes in marathi, tulsi vivah status in marathi, tulsi vivah shubhechha in marathi, tulsi vivah quotes in marathi, tulsi vivah images marathi , tulsi vivah wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा २०२१ मराठीत द्या.

🙏तुळशी विवाह शुभेच्छा ,स्टेटस, बॅनर, मेसेज, फोटो,कोट्स मराठी 2021.🙏

हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
🌿💥तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿💥

तुळशी विवाह संदेश मराठी / tulsi vivah messages in marathi 2021.

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस
हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर
हिच आहे सौभाग्याची ओळख
माणसात जपतो माणुसकी
आणि नात्यात जपतो नाती
हीच आमच्या सणांची ओळख
🌿🎉तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🎉

तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
🌿💥तुलसी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿💥

तुळशी विवाह स्टेटस मराठी / tulsi vivah status in marathi 2021.

tulsi vivah status in marathi

तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना
मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह
साजरा करुया सर्वजण
🌿🎉तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿🎉

नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके
🌿💥तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!🌿💥

तुळशी विवाह शुभेच्छा संदेश मराठी / tulsi vivah sms in marathi 2021.

उसाचे मांडव सजवू आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील
मोठ्या थाटात तुळशी
विवाह करुया आपण
🌿तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿

🌿🎉तुळशीच्या पावन लग्नाने
येऊ द्या आनंद तुळशी
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🎉

Tulsi vivah hardik shubhechha in marathi 2021.

आनंदाचे, मांगल्याचे पावन
पर्व तुळशी विवाहाचे
🌿🎊तुळशी विवाहाच्या
मंगलमयी शुभेच्छा!🌿🎊

तुळशीचे लग्न शुभेच्छा, स्टेटस,फोटो,बॅनर,मेसेज,कोट्स मराठी २०२१.

तुळशीविना ज्याचे घर
ते तव जाणावे अघोर
🌿🎉तुळशीच्या लग्नाचा
हार्दिक शुभेच्छा!🌿🎉

तुळशी विवाह शुभेच्छा फोटो मराठी / Tulsi vivah images in marathi 2021.

Tulsi vivah images in marathi

तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला,
आज आहे फक्त आनंदी आनंद
🌿🙏तुळशी विवाहाच्या
शुभेच्छा!🌿🙏

तुळशी विवाह कोट्स इन मराठी / tulsi vivah quotes in marathi 2021.

🌿🙏सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🎉🙏

तुळशी विवाह शुभेच्छा बॅनर मराठी / tulsi vivah banner in marathi 2021.

tulsi vivah banner in marathi

ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
🌿🎊तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🎊

Tulsi vivah whatsapp status in marathi.

आज आनंदी आनंद झाला
तुळशी विवाहाचा
दिन हा जवळ आला
🙏🌿तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌿

Tulshiche lagna wishes ,status, quotes , message in marathi 2021.

तुळशी विवाहाचा दिवस आला
सगळ्यांच्या मनी आनंदी आला
🌿💥तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!🙏🌿

Tulsi vivah Greetings in marathi 2021.

अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि
झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज आहे
🌿💥तुळशी विवाहाचा दिवस!🌿💥

Tulsi vivah Suvichar in marathi language.

दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
आनंदाचा आणि मांगल्याचा
तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या
🌿🎉लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!🌿🎊

Tulsi vivah caption in marathi.

🌿🎊पवित्र हा दिन आला
तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿🎊

तुळशी विवाह कविता मराठी / tulsi vivah kavita in marathi.

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
🌿🎊तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🎊

तुळशी विवाह चारोळ्या मराठी / tulsi vivah charolya in marathi.

चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न
🌿💥तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿💥

तुळशी विवाह मुहूर्त 2021?

तुळशी विवाह मुहूर्त 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत राहील.

तुळशी विवाह तारीख 2021?

15 नोव्हेंबर 2021 रोजी पासून तुळशी विवाह आरंभ आहे.

तुळशी विवाहाचे महत्त्व काय?

तुळशीविवाह केल्याने कन्यादानाचे फळ मिळते, त्यामुळे जर कोणाला मुलगी नसेल तर त्याने आयुष्यात एकदाच तुळशीविवाह करून मुलगी दान करण्याचे पुण्य अवश्य प्राप्त करावे. जो व्यक्ती तुळशीविवाहाचा सोहळा व्यवस्थित करतो, त्याच्या मोक्षप्राप्तीची दारे खुली होतात. तुळशीची आणि शालिग्रामची विधिवत पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. 

तुळशी विवाह विधी मराठी / tulsi vivah vidhi in marathi / तुळशीचे लग्न पूजा कशी करावी?-

  1. एक छान स्वच्छ पाट ठेवा आणि त्यावर स्वच्छ कापड टाका.
  2. तुळशी कुंडीला गेरूने रंगवा आणि तुळशीची प्रतिष्ठापना करा.
  3. दुसऱ्या पाटावर आसन पसरवून त्यावर शालिग्राम बसवा. दोन्ही पाटांच्यावर उसाचा मंडप सजवावा.
  4. आता एक कलश पाण्याने भरून ठेवा आणि त्यात पाच-सात आंब्याची पाने लावून आणि पूजास्थानी स्थापित करा.
  5. आता शालिग्राम आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा आणि रोळी किंवा कुमकुमने तिलक लावा.
  6. तुळशीला लाल रंगाची चुनरी ( ओढणी) घाला , तुळशीला बांगड्या, बिंदी इत्यादी वस्तूंनी सजवा.
  7. त्यानंतर पाटासह शाळीग्राम काळजीपूर्वक हातात घेऊन तुळशीची सात प्रदक्षिणा करावी.
  8. पूजा पूर्ण झाल्यानंतर, तुळशी आणि शालिग्राम देवीची आरती करा आणि त्यांना सुख समृद्धीची प्रार्थना करा.
  9. पूजा आटोपल्यानंतर सर्वांमध्ये प्रसादाचे वाटप करावे.

|| श्री तुळशीची आरती ||

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळशी ॥धृ०॥
ब्रह्मा केवल मूळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं।
जय देवी जय देवी० ।।१।।
शीतळ छाया भूतळ व्यापक तूं कैसी ।
मंजरीची आवड कमलारमणासी ।
तब दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासींI
जय देवी जय देवी० ॥२॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकाळीं जो हे उच्चारी।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी
जय देवी जय देवी० ॥ ३॥

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2021, tulsi vivah In Marathi , tulsi vivah status In Marathi, tulsi vivah sms in marathi, tulsi vivah messages in marathi , tulsi vivah hardik shubhechha marathi, tulsi vivah banner in marathi, tulsi vivah ,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]