अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी २०२२ / Akshay tritiya wishes in marathi 2022.
Akshay tritiya wishes in marathi 2022 :- हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो.या दिवसाला आखा तीज आणि अक्ती असेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळालेले पुण्य कधीच व्यर्थ जात नाही.स्वयंसिद्ध मुहूर्त असल्याने हा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे हे शुभाचे प्रतीक मानले जाते.
अक्षय तृतीयाच्या निमित्ताने, Akshay tritiya wishes in marathi 2022 , Akshay tritiya status in marathi, Akshay tritiya hardik shubhechha in marathi, Akshay tritiya quotes in marathi, Akshay tritiya images marathi , Akshay tritiya din wishes, status,sms, messages in marathi, Akshay tritiya wishes quotes in marathi .etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना अक्षय तृतीया शुभेच्छा २०२२ मराठीत द्या.🙏
अक्षय तृतीया शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.
साडे तीन मुहूर्तापैकी एक… अक्षय
तृतीया…आपल्या जीवनात सुख ,
समृद्धी,
समाधान , आणि शांती लाभो…
हि ईश्वर
चरणी प्रार्थना….
🙏अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
तुम्ही दान करा, तुम्हाला अनेक
पटीने वाढुन मिळेल.
अक्षय तृतीयेचा दिवस
मंगलच मंगल असेल .
🎉अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.🎊
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी / Akshay tritiya messages in marathi 2022.
तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..
🙏अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!🙇
प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
💫अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा.🙏
अक्षय तृतीया स्टेटस मराठी / Akshay tritiya status in marathi 2022.
आजच्या या शुभ दिवशी
भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व
तुमच्या कुटुंबावर राहो.
⛳अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.⛳
या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
🌷अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.🌷
Akshay tritiya hardik shubhechha in marathi 2022
माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणपती बाप्पाचा वास असो,
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद
असो तुमच्या
जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
हृदयाचे दार उघडा,
मनात जे आहे ते सांगा,
अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर
प्रेमाचा मध चाखा !
💐अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा.💐
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी / Akshay tritiya sms in marathi.
या शुभदिनी सोनं विकत घेणे आणि घालणे
भाग्य आणि समृध्दी
आणण्यासाठी मानली जाते.
माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासाठीही
हे असेच होऊ दे….
🌸 अक्षय तृतीयाचा हा सण
तुमच्या सर्वांसाठी शुभ होवो !🌸
मनाचा उघडा दरवाजा…
जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…
प्रेमाचा मधही विरघळू दे…
💫अक्षय तृतीया शुभेच्छा.💫
अक्षय तृतीया शुभेच्छा फोटो मराठी / Akshay tritiya images in marathi 2022.
अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
🧨अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा.🧨
हृदयाला हृदय मिळत राहो
तुम्ही आमच्या घरी येत राहोत
अक्षय तृतीया ही संधी आहे
आनंदाचे गाणी म्हणत रहा.
✨अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!✨
अक्षय तृतीया कोट्स इन मराठी / Akshay tritiya quotes in marathi 2022.
हृदयाला मिळो हृदय,
आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
अक्षय तृतीयेचा सण आहे,
आनंदाची गाणी गात राहा,
✨हॅपी अक्षय तृतीया.✨
यश येवो तुमच्या दारात,
आनंदाचा असो सगळीकडे वास,
धनाचा होवो वर्षाव मिळो
तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,
✨असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण.✨
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा 2022
अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट होणारा” असा आहे
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की
आपल्या जीवनात प्रेम, सुख,
समृद्धी, उत्साह आणि धनाची
कधीही कमतरता न येवो.
✨अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आली आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
💥अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.💥
अक्षय तृतीया शुभेच्छा बॅनर मराठी / Akshay tritiya banner in marathi.
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
✨अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.✨
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी / Akshay tritiya shubhechha in marathi.
आपले प्रत्येक काम पूर्ण होवो
नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो
धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन
✨अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!✨
Akshay tritiya status in marathi 2022
लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की
गायब होईल घरातली चिल्लर…
✨अक्षय तृतीया शुभेच्छा.✨
Akshay tritiya whatsapp status in marathi.
जीवनदीप जाई उजळूनी,
सुख समृद्धी लाभ जीवनी,
भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
🙏अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.🙏
अक्षय तृतीया शुभेच्छापत्रे मराठी / Akshay tritiya greetings in marathi
अक्षय होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे विजय आणि
तोंड काळे होवो द्वेष करणाऱ्याचे !
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस
जरी आम्हाला,
पण प्रेम मात्र नक्की दे,
तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…
फक्त तुझा आशिर्वाद दे🙏…
जय माता लक्ष्मी.
🌹अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.🌷
अक्षय तृतीया मराठी / Happy akshay tritiya in marathi
आंबासारखा गोड सण घेऊन
येवो
आपल्या जीवनात गोड क्षण
🎊अक्षय तृतीया निम्मित हार्दिक
शुभेच्छा!🎉
Akshay tritiya hardik shubhechha in marathi.
तुमच्या घरात धनाची पाऊस येवो
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो
शांती चा वास राहो
🎊अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा.🎉
Akshay tritiya quotes in marathi
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
🙏अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा.🙏
Akshay tritiya text in marathi language.
करा कृपा मजवर देवी लक्ष्मी
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच
गुण गात आहेत प्रत्येक
क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
✨💥अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.💥
Akshay tritiya din caption in marathi.
लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
माझं असं मानणं आहे की,
या दिवशी आपण लोकांच्या
हृदयात जागा मिळवली पाहिजे,
💫तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.💫
अक्षय तृतीया कविता मराठी / Akshay tritiya kavita in marathi.
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
✨अक्षय तृतीया शुभेच्छा.✨
अक्षय तृतीया चारोळ्या मराठी / Akshay tritiya charolya in marathi.
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी
✨💫अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.💫
FAQ
अक्षय तृतीया ३ मे २०२२ मंगळवारी आहे.
अक्षय तृतीया पूजेसाठी शुभ वेळ- सकाळी ०५:३९ ते दुपारी १२:१८ शुभ मुहूर्त आहे.
अक्षय्य तृतीयाचा दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.अक्षय तृतीया हा “कधीही न संपणारा संपत्ती, आनंद, यश आणि आशा यांचा दिवस” म्हणून साजरा केला जातो.
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide
Akshay tritiya wishes in marathi 2022 , Akshay tritiya status in marathi, Akshay tritiya hardik shubhechha in marathi, Akshay tritiya quotes in marathi, Akshay tritiya images marathi , Akshay tritiya wishes, status,sms, messages in marathi, Akshay tritiya wishes quotes in marathi, Akshay tritiya whatsapp status in marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍