महाराष्ट्र दहावी निकाल 2023 / Maharashtra SSC Result 2023.( 10th result Check online) 96.94% विद्यार्थी पास 💐
Maharashtra SSC Result 2023:- यंदा ही मुलींनी दहावी निकाल मध्ये बाजी मारली आहे ! महाराष्ट्र राज्य दहावी 2023 मुली पास 97.96% टक्केवारी दहावी मुले पास टक्केवारी 96.06% आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27% तर नाशिक विभागाचा 95.90% सर्वात कमी दहावी निकाल लागला आहे .इयत्ता 10वीचा निकाल 17 जून 2023 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर आहे. दहावी निकालाची तारीख स्वतः शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून जाहीर केली. तसेच दहावी विद्यार्थी निकाल पहाण्यासाठी दहावी निकाल कधी लागणार आहे 2023? दहावी निकाल लिंक ? Ssc result 2023? Dahavi nikal 2023? dahavi nikal kadhi ahe ? असे search करायला सुरुवात करतात. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत,त्यामुळे तुम्हाला दहावी निकाल 2023 / SSC result 2023पाहण्यासाठी सोपे होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य 10वी निकाल 2023 @ mahresult.nic.in किंवा mahasscboard प्रकाशित करण्यासाठी सज्ज आहे. 15 मार्चपासून सुरू झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी 17-06-2023 रोजी त्यांचे SSC निकाल 2023 / maharashtra ssc result तपासू शकतील.
10वीचा निकाल 2023 / 10th result maharashtra bord 2023 / Dahavi nikal 2023 .
महाबोर्ड 10 वीचा निकाल 17 जून, 2023 ला महाराष्ट्र राज्य जाहीर झाला आहे. दहावी निकाल महाराष्ट्र राज्य 96.94% विद्यार्थी पास झाले आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड 10 वीचा निकाल 2023 @ mahresult.nic.in या साठी तयार आहे.
बोर्ड | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
राज्य | महाराष्ट्र |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी 2023. |
परीक्षेची तारीख | मार्च 2023 |
दहावी निकालाची वेबसाईट / 10th result website दहावीचा निकाल लिंक
|
निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.👆( 10th live result maharashtra bord) |
महाराष्ट्र बोर्ड SSC निकालाची तारीख / 10 vi nikal 2023date | १७ जून 2023( अधिकृत तारीख जाहीर आहे) |
दहावी निकाल तपासण्याचे मार्ग | रोल क्रमांकानुसार, नावानुसार, शाळानिहाय आणि एसएमएसद्वारे.📲 |
दहावी result मोड | ऑनलाइन 🌎 |
उत्तीर्ण गुण | ३५% |
महा बोर्ड इयत्ता 10 मधील एकूण विद्यार्थी | 16 लाखांहून अधिक विद्यार्थी. |
महाराष्ट्र बोर्डाचा १०वीचा निकाल २०२२ ऑनलाइन कसा पाहायचा? / How to Download Maharashtra SSC Result 2023? 📥📥📥📥
निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.☝️
- दहावी निकाल डाउनलोड 📥 करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या, म्हणजे mahresult.nic.in.
- आता तुम्ही साइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ तुमच्यासमोर दिसेल तेथे तुम्हाला महाराष्ट्र एसएससी निकाल 2023साठी नवीन अधिसूचना तुम्हाला दिसेल.
- महा एसएससी निकाल 2023 ( दहावी निकाल लिंक) ☝️ लिंकवर क्लिक करा.
- नंतर नवीन पृष्ठावर, तुम्हाला नाव आणि रोल नंबर सारखे विचारलेले तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे किंवा तुम्ही तुमच्या शाळेच्या आयडीसह देखील निकाल तपासू शकता.
- त्यानंतर Ssc दहावीचा निकाल तुमच्यासमोर येईल आणि त्यानंतर तुम्ही दहावी निकाल डाउनलोड ( 10th result download ) पर्यायावर टॅप करून निकालाची 🧾 प्रिंटआउट घेऊ शकता.
- तुमचा निकाल तुमच्या सिस्टमवर सेव्ह 📥 करा आणि तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी निकालाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
दहावीचा निकाल कसा बघायचा मोबाईलवर जाणून घ्या.👈
विभागानुसार दहावी निकालाची टक्केवारी महाराष्ट्र राज्य 2023 / Percentage of tenth result by department Maharashtra bord 2023
विभाग | दहावी निकाल टक्केवारी |
पुणे | 96.96% |
नागपूर | 97% |
औरंगाबाद | 96.33% |
मुंबई | 96.94% |
कोल्हापूर | 98.50% |
अमरावती | 96.81% |
नाशिक | 95.90% |
लातूर | 97.27% |
कोकण | 99.27% |
How can I check my 10th result 2023 in Maharashtra?
- Visit the official website mahresult.nic.in 👈
- Click on the☝️ SSC result link ‘SSC Examination March – 2023 RESULT’
- Enter your roll number and mother’s name
Click the submit button. - The result of SSC Maharashtra Board 2023 will be displayed on the screen.
- Download 📥 SSC result 2023 and save for future use.
अखेर दहावी निकालाची 2023 तारीख जाहीर ! / Maharashtra ssc result date declared.
“महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल.” असा tweet करून शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी निकाल 2022 तारीख जाहीर केली.
उपलब्ध अहवालांनुसार, बोर्डाने 100% निकाल तयार केले आहेत आणि .तुम्ही आज १७ जून २०२२ रोजी महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल / 10th result 2023 date maharashtra २०२२ तारखेची अपेक्षा करू शकता त्यानंतर तुम्ही तो ऑनलाइन पाहू शकता. महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ dahavi nikal मध्ये ३५% पेक्षा जास्त गुण न मिळाल्यास तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही.
ssc result maharashtra bord 2023 / ssc result link 2023 / दहावीचा निकाल लिंक 2023
आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / 10th result 2023 maharashtra board / dahavi nikal 2023 च्या तारखेबद्दल , आणि ssc result official link बदल माहिती दिली आहे आणि अहवालानुसार तुम्ही 17 जून 2023च्या आसपास तुमचा महा बोर्ड 10वीचा निकाल / 10th result 2023लागण्याची शक्यता आहे.सर्व विद्यार्थी त्यांचा रोल नंबर किंवा DOB सह त्यांचे महा SSC तपासण्यासाठी वापरू शकतात. दहावी निकाल २०२२ ऑनलाइन पाहण्यासाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या दहावी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.त्यामुळे महाबोर्डची अधिकृत वेबसाईटवर लोड येवून ती क्रॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 10th result online check / दहावी निकाल 2023पाहण्यासाठी घाई करू नका, पहिल्या एक तासात सर्व दहावी विद्यार्थ्यांना आपले 10vi result link / Ssc result 2022 maharashtra board website link व्यवस्थित चालू राहिल्यास पाहता येतील.
SSC Result Link 2023 / दहावी निकाल लिंक 2023 / 10th result 2023 maharashtra board official website link / dahavi nikal website / dahavi nikal link👇
No | Dahavi nikal link SSC Result Link 2023 |
दहावीचा निकाल लिंक 1 | mahresult.nic.in |
दहावीचा निकाल लिंक 2 | mahahsscboard.in |
दहावीचा निकाल लिंक 3 | msbshse.co.in |
दहावीचा निकाल लिंक 4 | mh-ssc.ac.in |
महाबोर्ड इयत्ता 10 चा निकाल 2023 शाळानिहाय ऑफलाईन कधी लागणार ?
महाराष्ट्र बोर्ड त्याच्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व सरकारी आणि खाजगी शाळांसाठी महाराष्ट्र SSC निकाल 2023 सर्वात पहिले ऑनलाइन प्रसिद्ध करते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा महा बोर्ड इयत्ता 10 वीचा निकाल 2023 चा शाळानिहाय तपासायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र एसएससी निकाल ऑनलाइन / dahavi result online जाहीर झाल्यानंतर आणखी 2-3 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल 2023 SMS द्वारे कसा पाहता येईल?
तुमचा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 2023 / dahavi result एसएमएसद्वारे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून दिलेल्या फॉरमॅटमध्ये एक सामान्य संदेश पाठवावा लागेल.विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित फीचर मोबाईलवरून 57766 वर “MHSSC Roll Number” असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचे नाव आणि विषयानुसार गुणांसह एक मेसेज येईल त्यात तुम्हाला दहावी निकाल पाहता येईल.
How to view Maharashtra Board 10th Result 2023 via SMS?
To see your Maharashtra Board 10th Result 2023/ Dahavi result via SMS, you must send “MHSSC Roll Number”a simple message in the format shown on your 57766 mobile. After this, you will receive a message on your mobile with your name and subject wise indications of your tenth rank.
If you are not happy with your tenth result, can you submit the form for rechecking?
If you are unhappy with your result, you can apply for verification from 20-29 June, photocopy from 20th June to 9th August. It has been stated that it is mandatory to take a photocopy of the answer sheet before re-evaluation. Applications for the supplementary and grade-up examinations for failed students will be accepted from June 20. Students who wish to verify, photocopy or re-evaluate the answer scripts are provided the facility to apply through the website https://varification.mh-ssc.ac.in/.
FAQ
दहावी निकाल १७ जून 2022 ला 1 वाजता आहे.
दहावीचा result mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लागणार आहे.
तुम्ही तुमचा दहावीचा निकाल 2023रोल क्रमांकानुसार, शाळानिहाय, नावानुसार अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर तसेच एसएमएसद्वारे पाहू शकता.
“निश्चय, परिश्रम व आत्मविश्वास, हाच खरा जीवनाचा ध्यास !” इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन ! तुमचे यश ही तुमच्या परिश्रम आणि दृढनिश्चयाची पावती आहे. हाच विश्वास सोबत घेऊन भविष्यात यशस्वी व्हा.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
Final word:-
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला एसएससीच्या निकालाविषयी / दहावी निकाल 2023 dahavi result, dahavi nikal 2023, dahavi board result, dahavi board nikal, dahavi result, dahavi nikal link 2023, dahavi cha nikal, 10th SSC Result 2023 , dahavi nikal website, dahavi pariksha nikal , 10th SSC Result 2023 Date , दहावी निकालाची वेबसाईट 2023 , dahavi nikal dakhva , 10वीचा निकाल 2023 , 2023 चा दहावीचा निकाल , 10th nikal , check 10th bord result online , maharashtra ssc result 2023 , दहावी बोर्ड निकाल 2023 , 10 वी चा निकाल कसा बघायचा , 10vi nikal 2023 , 10 vi nikal 2023 link ,ssc board result 2023 std 10 , ssc board result 2023 std 10 official website , 10th ssc board result 2023 date and time , Ssc दहावीचा निकाल , 10vi nikal link 10th result 2023 maharashtra board, 10th result 2023 maharashtra board date, 10th result 2023 date, dahavi nikal dakhava , 10th result 2023 date maharashtra, 10th result 2023 ssc, 10th result 2023 maharashtra board date ssc, 10 बोर्ड रिजल्ट 2023 maharashtra link, ssc result dakhava , दहावी निकाल दोन हजार बावीस, दहावी निकालाची तारीख, दहावी निकाल कधी लागणार, दहावी निकाल लिंक, दहावी निकाल 2022, दहावी निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड, दहावी रिजल्ट, दहावी रिझल्ट 2023, Sscresult mkcl org 2023 , एसएससी बोर्ड रिजल्ट चेक , महाराष्ट्र एसएससी रिझल्ट , एसएससी रिझल्ट लींक , एसएससी एक्झाम रिझल्ट , महाराष्ट्र रिझल्ट दहावी , Ssc दहावीचा निकाल etc सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे, जर तुम्हाला त्यासंबंधी काही शंका असतील तर तुम्ही त्यावर कॉमेंट्स द्वारे अभिप्राय देऊ शकता. निकालाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी या आमच्या वेबसाईटवर कनेक्ट रहा.