महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी २०२२ | Maharashtra day wishes in marathi | Kamgar din wishes in marathi.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी २०२२ / Maharashtra day wishes in marathi 2022.

Maharashtra day wishes in marathi 2022 :- सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन व कामगार दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १ मे १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या रूपाने भारताला नवे राज्य मिळाले.

राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात सरकारी सुट्टी असते. हा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे परेड, उत्सव इत्यादींचे आयोजन केले जाते.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, Maharashtra day wishes in marathi 2022 , Maharashtra day jayanti status in marathi, Maharashtra day hardik shubhechha in marathi, Maharashtra day quotes in marathi, Maharashtra day images marathi , Maharashtra din wishes, status,sms, messages in marathi, kamgar din wishes in marathi, kamgar din quotes in marathi .etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना 1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठीत द्या.🙏

महाराष्ट्र दिन शुभेच्छा,स्टेटस,कोट्स,संदेश,फोटो, बॅनर,मराठी २०२२.

Maharashtra day wishes in marathi

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳🙏 जय महाराष्ट्र ⛳🙏

महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन स्टेटस मराठी / Maharashtra day status in marathi 2022.

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

बहु असोत सुंदर संपन्न की महा
…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन शुभेच्छा फोटो मराठी २०२२ / Maharashtra day images in marathi 2022.

Maharashtra day images in marathi

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🙏 जय महाराष्ट्र 🙏

दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳🙏 जय महाराष्ट्र 🙏⛳

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश मराठी / Maharashtra day messages in marathi 2022.

गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

Maharashtra day hardik shubhechha in marathi 2022

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन कोट्स इन मराठी / Maharashtra day quotes in marathi 2022.

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
गर्व आहे आम्हास,
मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

मराठा तितुका  मेळवावा…महाराष्ट्र अखंड राखावा….महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏 जय महाराष्ट्र 🙏

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट् 🙏

Kamgar din shubhechha in marathi

सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Maharashtra day banner in marathi.

Maharashtra day banner in marathi

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏जय महाराष्ट्र🙏

भीती ना आम्हा तुझी मुळीही
गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳ जय महाराष्ट्र.⛳

महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी / Maharashtra din shubhechha in marathi.

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा 🙇
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र 🙏

अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र
टाकावा ओवाळून
जीव असा माझा महाराष्ट्र .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

Maharashtra din status in marathi 2022

मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम
प्रतिष्ठेचे आणि महत्व आहेत आणि
परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
⛳जय महाराष्ट्र.⛳

Maharashtra din whatsapp status in marathi.

कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

एकजुटीने काम करू कामावरती
प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏

Kamgar din shubhechha in marathi

कराल कष्ट तर होईल
दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏

महाराष्ट्र दिन शुभेच्छापत्रे मराठी / Maharashtra day greetings in marathi

Maharashtra day greetings in marathi

मानाने भारलेली छाती,
उसळणारं सळसळतं रक्त….
रोमारोमात भरला भगवा स्वाभीमान
महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳जय महाराष्ट्र.⛳

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी
सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले
मराठी भाषेचे सारे भक्त.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश मराठी / Maharashtra day sms in marathi 2022.

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन घोषवाक्ये / Maharashtra day slogan in marathi

माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

Maharashtra din hardik shubhechha in marathi.

रुजवू मराठी फुलवू मराठी
चला फक्त बोलू मराठी
अभिमान मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
⛳ जय महाराष्ट्र ⛳

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

Maharashtra din quotes in marathi

अंगणात तुळस, आणी
शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची
ओळख. कपाळी कुंकु
आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची
ओळख.. माणसात जपतो
 माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख.!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
⛳🙏जय महाराष्ट्र.🙏⛳

Maharashtra day and labour day wishes in marathi

काम असे करा की लोकांना म्हणायला
हवं काम करावं तर यानेच
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 🙏जय महाराष्ट्र🙏

Maharashtra din text in marathi language.

भारत देशावर आलेल्या कोरोना च्या
पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात
घालून आपल्या साठी कार्यरत आहे
असे डॉक्टर , नर्स , पोलिस कर्मचारी,
सफाई कामगार
इ. आजच्या
घडीला खरे कामगार आहे
सलाम तुमच्या कार्याला…!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
🙏⛳ जय महाराष्ट्र.🙏⛳

Maharashtra din caption in marathi.

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
⛳जय महाराष्ट्र ⛳

मान आहे भाषेचा
आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास
1 मे महाराष्ट्र दिनी.
🙏जय महाराष्ट्र🙏

महाराष्ट्र दिन कविता मराठी / Maharashtra din kavita in marathi.

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा 🙇….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!✨
🙏 जय महाराष्ट्र 🙏⛳

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी
जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने
तुझ्या स्वरूपा मिळते मी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र दिन चारोळ्या मराठी / Maharashtra din charolya in marathi.

महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

FAQ

महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे ला साजरा केला जातो.

भारतात 1923 ला मद्रास मध्ये (आताच्या चेन्नई) मध्ये कामगार दिन सर्वप्रथम साजरा केला गेला.

१९६० चा बॉम्बे पुनर्गठन कायदा अंमलात आला ज्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या प्रसंगी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ही एक प्रादेशिक सार्वजनिक सुट्टी आहे जी दरवर्षी 1 मे रोजी साजरी केली जाते.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Maharashtra day wishes in marathi 2022 , Maharashtra day jayanti status in marathi, Maharashtra day hardik shubhechha in marathi, Maharashtra day quotes in marathi, Maharashtra day images marathi , Maharashtra din wishes, status,sms, messages in marathi, kamgar din wishes in marathi, labour day wishes in marathi , happy maharashtra day images in marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment