दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Dahi handi wishes In Marathi | Dahi handi status In Marathi.

दहीहंडीच्या शुभेच्छा मराठी / Dahi handi wishes In Marathi 2022.

Dahi handi wishes In Marathi
               दहीहंडी शुभेच्छा मराठी

Dahi handi wishes In Marathi 2022:दहीहंडी हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा केला जातो. दहीहंडी दिवशी उंचीवर दोरीच्या साहाय्याने दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात.सार्वजनिक दहीहंडीच्या कार्यक्रमात हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात.परंतु या वर्षी कोरोना संकट पाहता दहीहंडी / गोपालकालाचा कार्यक्रम टाळण्यात येत आहे. परंतु तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मीडियावर दहीहंडी शुभेच्छा मराठी देऊ शकता.

अशा परिस्थितीत, दही हंडीच्या निमित्ताने, Dahi handi wishes in marathi, Dahi handi status in marathi, Dahi handi shubhechha in marathi, Dahi handi quotes in marathi, dahi handi images marathi , gopal kala wishes, status,sms, messages in marathi तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना शुभेच्छा द्या.👍

Dahi handi wishes,status, image, message,sms in marathi 2022.

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
🙏दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏

दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi status In Marathi 2022.

Dahi handi status In Marathi
                दहीहंडी स्टेटस मराठी

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दहीहंडी शुभेच्छा फोटो मराठी / Dahi handi images In Marathi 2022.

Dahi handi images In Marathi
                दहीहंडी शुभेच्छा फोटो

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

दहीहंडी बॅनर मराठी / Dahi handi banner In Marathi 2022.

Dahi handi banner In Marathi
                 दहीहंडी बॅनर मराठी

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…

दहीहंडी शुभेच्छा संदेश मराठी / Dahi handi messages In Marathi 2022.

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दहीहंडी संदेश मराठी / Dahi handi sms In Marathi 2022.

Dahi handi sms In Marathi
                 दहीहंडी संदेश मराठी

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर. 

Dahi handi hardik shubhechha in marathi.

दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

gopalkala quotes, status, messages, images in marathi 2021.

लय झाली ”दुनियादारी”
खूप बघितली ”लय भारी”
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!

दहीहंडी कविता मराठी / Dahi handi kavita marathi.

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!

दहीहंडी सुविचार मराठी / Dahi handi suvichar in marathi.

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा!

Dahi handi quotes in marathi 2022.

मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर…
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Dahi handi captions in marathi.

हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

Dahi handi text in marathi.

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा!

Dahi handi wishes , quotes in marathi language.

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!

दहीहंडी उत्सव 2021 निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२, Dahi handi wishes In Marathi , Dahi handi status In Marathi, dahi handi sms in marathi, dahi handi messages in marathi , dahi handi shubhechha marathi, dahi handi banner in marathi, gopalkala,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment