गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | ganesh chaturthi status In Marathi | ganesh chaturthi wishes In Marathi.

🙏50+ गणेश चतुर्थी शुभेच्छा,स्टेटस,बॅनर,फोटो,मेसेज,कविता,मराठी २०२२.🙏

Ganesh chaturthi wishes In Marathi 2022:
हिंदू धर्मात भगवान गणपतीला खूप आदरणीय मानले जाते. शास्त्रानुसार कोणत्याही कार्यासाठी प्रथम गणेश जीच्या मूर्तीची पूजा केली जाते. म्हणूनच त्याला ‘प्रथमपूज्य’ असेही म्हटले जाते. तो गणांचा स्वामी आहे, म्हणूनच त्याला गणपती असेही नाव देण्यात आले आहे. याशिवाय, हत्तीसारखे डोके असल्यामुळे त्याला गजानन असेही म्हटले जाते. असे मानले जाते की गणेश जी चा जन्म भाद्रपद च्या चतुर्थीला झाला होता, म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रसह आणि संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हा सण ३१ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. आपण आपल्या प्रियजनांना अभिनंदन गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश पाठवून गणेश उत्सव सुरू करू शकता.

गणेश चतुर्थी शुभेच्छा २०२२ निमित्ताने ganesh chaturthi wishes in marathi, ganesh chaturthi status in marathi, ganesh chaturthi shubhechha in marathi, ganesh chaturthi quotes in marathi, ganesh chaturthi images marathi , vinayak chaturthi wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत द्या.

🙏गणेश चतुर्थी फोटो मराठी २०२२ / ganesh chaturthi images in marathi 2022.🙏

ganesh chaturthi images in marathi
                  गणेश चतुर्थी फोटो

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
🌺सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.🌺

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
🌺गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा !🌺

गणेश चतुर्थी स्टेटस मराठी २०२१ / ganesh chaturthi status in marathi 2021.

ganesh chaturthi status in marathi
                 गणेश चतुर्थी स्टेटस

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१.🌺

🌺श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…🌺

डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
गणपती बाप्पा मोरया!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी २०२१ / ganesh chaturthi wishes in marathi 2021.🙏

ganesh chaturthi wishes in marathi
               गणेश चतुर्थी शुभेच्छा

बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
विनायक चतुर्थी निमित्त सर्व
🌺गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा.🌺

🌺तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.🌺

गणेश चतुर्थी बॅनर मराठी २०२१/ ganesh chaturthi banner in marathi 2021.

ganesh chaturthi banner in marathi
                   गणेश चतुर्थी बॅनर

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
🌺गणेश उसत्व २०२१ शुभेच्छा.🌺

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
🌺गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..🌺

🙏गणपती बाप्पा स्टेटस मराठी २०२१/ Ganpati bappa status in marathi 2021.🙏

कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.🙏

!! गणपती बाप्पा मोरया,
*मंगलमुर्ती मोरया !!
*आजचा दिवस आनंदाचा*
*बाप्पाच्या आगमनाचा*
*अकरा दिवस मुक्कामाचे*
*मनोभावे पूजा करूया*
*हात जोडून मागणे करूया*
*कोरोना देशातून हद्दपार करा*
*सर्वांना आनंदी व सुखी करा*
*आपणा सर्वांना*
🌺*गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*🌺

Ganesh chaturthi images download in marathi 2021.

Ganesh chaturthi images download in marathi
           गणेश चतुर्थी फोटो डाउनलोड

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

कडकडाट ढोल ताशांचा गरजला
त्रिभुवनी,आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
गणेश चतुर्थीचा दिस आज!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺

Ganesh chaturthi whatsapp status in marathi 2021.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!
🌺गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा!🌺

गणेश चतुर्थी संदेश मराठी २०२१/ ganesh chaturthi messages in marathi 2021.

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जातात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा
कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही,
पण घराघरांतआणि मनामनात
🌺बाप्पा मात्र तोच…!
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

गणेश चतुर्थी कोट्स इन मराठी २०२१ / ganesh chaturthi quotes in marathi 2021.

!! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर
हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
🌺गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा.🌺

Heart touching ganpati quotes in marathi.

माझं दुःख फक्त माझ्या
बाप्पालाच माहित
लोकांनी तर मला फक्त
हसतानाच पहिलय.
🌺गणेशोत्सव २०२१ शुभेच्छा.🌺

गणपती बाप्पा कोट्स मराठी / Ganpati bappa quotes in marathi.

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺🙏

आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
🌺सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!🌺

Ganesh chaturthi fb status in marathi.

वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
🌺गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

हे करोणा वेळ आहे तुझी
करून घे तुझा कहर
10 सप्टेंबर जवळ येऊ दे मग
बघशील आमच्या बाप्पांची लहर…
बोला गणपती बाप्पा मोरया.🌺

Ganpati bappa aagaman status, quotes, messages in marathi.

१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय.
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

🙏कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.🙏

🙏श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.🙏

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
🌺आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.🌺

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
🌺नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🌺

देव येतोय
माझा…
आस लागली
तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून
पाहण्याची,
कधी उजाडेल ती
सोनेरी पहाट,
🌺🙏गणराया तुझ्या
आगमनाची…🌺🙏

बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे
आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी
नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,
🌺🙏तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही.🌺🙏

सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
🌺गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी / ganesh chaturthi sms in marathi.

देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺

भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
🌺हैप्पी गणेश चतुर्थी.🌺

गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे मराठी / Ganesh chaturthi greetings in marathi.

Ganesh chaturthi greetings in marathi
              गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺

Ganpati bappa message in marathi.

माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही.🙏

Ganpat bappa emotional status in marathi.

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्या जवळ असेल….!!!🙏🌺

Ganpati bappa love quotes in marathi.

आम्ही तुझी लेकरं तूच दे
आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे
प्रेमाची बरसात,
🌺गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

गणेश चतुर्थी चारोळ्या मराठी / ganesh chaturthi charolya in marathi.

🌺फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.🌺

Ganpati bappa marathi status sharechat.

आज गणेश चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना
🌺श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना.🌺

Ganesh chaturthi text in marathi language.

गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..🙏

Ganesh chaturthi chya hardik
shubhechha in marathi.

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…
🌺गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी!🌺

गणेश चतुर्थी कविता मराठी / ganesh chaturthi kavita in marathi.

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
🌺सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

Ganesh chaturthi caption in marathi.

🙏वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले आता तुझ्या
आगमनाला थोडे दिवस उरले.🌺

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी २०२१, ganesh chaturthi wishes in marathi, ganesh chaturthi status in marathi, ganesh chaturthi hardik shubhechha in marathi, ganesh chaturthi quotes in marathi, ganesh chaturthi images marathi , vinayak chaturthi wishes, banner,sms,poem, messages in marathi,ganesh chaturthi greetings in marathi etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]