शिक्षक दिन हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Teachers day status In Marathi | Teachers day wishes In Marathi.

50+शिक्षक दिन शुभेच्छा मराठी / Teachers day wishes in marathi.

Teachers day wishes in marathi
             शिक्षक दिन शुभेच्छा मराठी

Teachers day wishes in marathi 2021: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की, आपण सर्वजण महान शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या गुरूंच्या मार्गदर्शन आणि दयाळूपणाबद्दल त्यांचे आभार मानण्याची ही एक संधी आहे.

आई -वडिलांनंतर शिक्षक हे मुलांचे दुसरे शिक्षक असतात, त्यामुळे ते जीवनासाठी महत्त्वाचे असतात.शिक्षक ही आपल्या आयुष्यातील व्यक्ती आहे जी आपल्याला आयुष्याला नवी दिशा देते.शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शन आणि ज्ञानासाठी त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्याची वेळ आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने teachers day wishes in marathi, teachers day status in marathi, teachers day shubhechha in marathi, teachers day quotes in marathi, teachers day images marathi , teachers day wishes, banner,sms,poem, messages in marathi, teachers status, quotes, suvichar in marathi, etc तुमच्या शिक्षकांना, मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठीत द्या.

Teachers day wishes, status, images,sms,banner in marathi 2021.

Teachers day shubhechha in marathi

काळया फळयावर पांढऱ्या खडूची
अक्षरे उमटवत हजारोंच्या
आयुष्यात रंग भरणाऱ्या
🌺शिक्षकांना शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌺

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
🌺शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌺

शिक्षक दिन स्टेटस मराठी / Teachers day status in marathi.

Teachers day status in marathi
             शिक्षक दिन स्टेटस मराठी

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी घालण्याचे
सामर्थ्य देणारे आदराचे स्थान
म्हणजे आपले शिक्षक!
💐शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
🌷शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🌷

जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे
शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस
बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी
आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना
💐शिक्षक दिनाच्या कोटी
कोटी शुभेच्छा.💐

शिक्षक दिन फोटो मराठी / Teachers day images in marathi.

Teachers day images in marathi
               शिक्षक दिन फोटो मराठी

शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात
जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य
प्रकाशमान करतात या जगातील
प्रत्येक शिक्षकाला
💐शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.💐

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून
मग तो लहान असो किंवा मोठा,
मी काहीतरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा
प्रयत्न करीत असतो मनातल्या मनात
त्यांना गुरु मानतो आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर, टप्यावर क्षण क्षणाला भेटलेल्याव्या
असंख्य गुरुंना वंदन.🌸🙏

शिक्षक दिन संदेश मराठी / Teachers day messages in marathi.

विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली नीतिविना गती गेली
गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले या
अविद्येचा काळोख ठेवून विद्या
रुपी प्रकाश देणाऱ्या..
🌻सर्व शिक्षकांना शिक्षक
दिनाच्या शुभेच्छा.🌻

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा
नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त
पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही
शिकवता तुम्ही.
🌻शिक्षकदिनाच्या खूप
खूप शुभेच्छा.🌻

शिक्षक धन्यवाद संदेश मराठी.

शिक्षक धन्यवाद संदेश मराठी

प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी
आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद.
जर तुमचा आशिर्वाद सदैव
माझ्यासोबत असेल तर माझं यशही
असंच कायम राहील.
🙏हॅपी टीचर्स डे.🙏

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
🙏शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

शिक्षक दिन कोट्स इन मराठी / Teachers day quotes in marathi.

Teachers day quotes in marathi
               शिक्षक दिन कोट्स मराठी

गुरूचा महिमा ना कधी होणार कमी,
तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती,
गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान,
तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण.
💐 शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. 💐

गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा
माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता येणार
नाही तुमचं ऋण.
💐शिक्षक दिन शुभेच्छा २०२१.💐

शिक्षक दिन सुविचार मराठी / Teachers day suvichar in marathi.

तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच
शिकवलं लिहायला, गणितही शिकलो
तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो
तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला.
🙏शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.🙏

जे आपल्याला शिकवतात,
आपल्याला समजवतात. आपल्या
मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र,
🙏गुरू आणि प्रकाश
बनण्यासाठी धन्यवाद.🙏

शिक्षक दिन बॅनर मराठी / Teachers day banner in marathi.

Teachers day banner in marathi
               शिक्षक दिन बॅनर मराठी

सादर प्रणाम!
गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवी
महेश्वरा गुरुसाक्षात
परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
🌺शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🌺

जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात
आणि चांगल्या-वाईटाची ओळख
करून देतात, देशातील या निर्मात्यांना
आम्ही करतो शत शत प्रणाम.
🌺शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

Dhanyawad quotes for teacher
in marathi.

पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान…
आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ
असलेल्या शिक्षकांना
🌻हॅपी टीचर्स डे.🌻

तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो.
आम्हाला तुमचा विद्यार्थी
केल्याबद्दल खूप
खूप धन्यवाद.🌻🙏

Teachers day Whatsapp status in marathi.

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या
ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व
सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या
🌸शिक्षकांना शिक्षक
दिनाच्या शुभेच्छा!🌸

शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा
दुवा म्हणेज शिक्षक
💐अशा सर्वाना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐

Teachers day Fb status in marathi.

जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित
करण्यात आलं आहे आणि हे
पुरस्कार जातो तुम्हाला.
🌺शिक्षकदिनाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा.🌺

 शिक्षक दिन शुभेच्छापत्रे मराठी / Teachers day greetings in marathi.

Teachers day greetings in marathi
               शिक्षक दिन शुभेच्छापत्रे

शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मूल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा…!!
🌺शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌺

आपल्या आयुष्यात चमत्कार
घडण्याची वाट पाहू नका.
प्रयत्न करा आणि स्वतःच
चमत्कार घडवा.असे सांगणाऱ्या शिक्षकांना
🌸शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌸

thanks quotes for teachers from
students in marathi.

तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात
तुम्हीच माझे गाईड आहात.
माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात.
मनापासून तुम्हाला धन्यवाद.🙏

Teachers day thanks message for
teacher in marathi.

आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…
आम्हाला प्रेरित करण्यासाठी…
आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…
तुमचे खूप खूप धन्यवाद…🙏
🌺हॅपी टीचर्स डे.🌺

शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी / Teachers day sms in marathi.

आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू
इच्छितो की, आमची काळजी घेणं,
आम्हाला प्रेम देणं या गोष्टी
तुम्हाला जगातील
सर्वोत्तम शिक्षक बनवतात.
🌻हॅपी टीचर्स डे.🌻

दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…
ज्यांनी आम्हाला घडवलं आज.
माझ्या जीवनातील प्रत्येक
शिक्षकाला शतशत नमन.
💮हॅपी टीचर्स डे.💮

Teachers day Hardik shubhechha in marathi.

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
💐Happy Teachers Day 2021.💐

तुम्ही फक्त एक टीचर नाही,
माझ्या एक खरी प्रेरणा आहात.
तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर
आम्हाला घडवलं आहे.
🌳शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌳

Teachers day good thought in marathi.

योग्य काय अयोग्य काय हे शिकवता
तुम्ही…खरं काय खोटं काय हे
समजवता तुम्ही…जेव्हा काही
कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही!
🌿शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌿

Teachers day Text in marathi language.

सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर
नाही देत तो तुमच्यामध्ये तर
तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो.
🌷हॅपी टीचर्स डे.🌷

अपूर्णाला पूर्ण करणारा
शब्दांनी ज्ञान वाढविणारा
जगण्यातून जीवन घडविणारा
तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या
ज्ञानरुपी गुरुंना
🌸शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌸

Teachers day caption in marathi.

गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा…
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Teachers day quotes , status,sms,
message for mother father in marathi 2021.

आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत.
शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्ही शिकलो.
आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.
💐Happy teachers day.💐

बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…
तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…
🌿शिक्षकदिनाच्या
निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी!🌿

Teachers status in marathi.

जगण्याची कला शिकवतात शिक्षक…
ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…
फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…
जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.

जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी
योग्य शिक्षक मिळणं तितकंच
आवश्यक आहे
जितकं शरीरासाठी ऑक्सीजन.

Teachers day wishes for retired teacher in marathi.

माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी तुम्ही
आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं करियर
बनवलं आहे आणि त्यांचं आयुष्य घडवलंय.
तुमचे खूपखूप आभार आणि तुमच्या
दीर्घायुष्याची प्रार्थना करतो.
माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत
विचारल्यावर आजही मी तुमचंच नाव घेतो.
🌷हॅपी टीचर्स डे.🌷

शिक्षक दिन कविता मराठी / Teachers day kavita in marathi.

गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला
अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच
खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा
मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा आधार
दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही
ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत.
मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण
मनापासून सांगतो
🌻हॅपी टीचर्स डे.🌻

शिक्षक दिन शायरी इन मराठी/Teachers
day shayari in marathi.

अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा
अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी
ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग
दाखवला पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं
फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात
ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं….
🌻शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌻

शिक्षक दिन चारोळ्या मराठी / Teachers day charolya in marathi.

शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा
अंधकार केला दूर…गुरूने शिकवलं
आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.
💐शिक्षक दिन शुभेच्छा २०२१.💐

Teacher quotes in marathi.

गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार
आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे
जगातील सर्वात मोठी भेट…
तेच आहेत जगातील
अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.

शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या
डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात,
शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना
येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात.

Teachers day jokes in marathi.

घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि
शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🙏

दररोज काही ना काही
आपल्या धाकाने नवीन शिकवणाऱ्या
अशा सर्व गृहिणींनी शिक्षक
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेछुक सर्व नवरे मंडळी.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सुविचार मराठी.

जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व
सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेव्हा
त्या देशातील शिक्षकच
खरे सन्मानपात्र असतात.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या
डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात,
शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना
येत्या काळातील
आव्हानासाठी तयार करतात.

पुस्तक असं एक माध्यम आहेत
ज्यांच्यामार्फत विभिन्न संस्कृतींमध्ये
पूल निर्माण करण्याचं काम केलं जातं.

Teacher day quotes mahatma
jyotiba phule in marathi.

सूर्य किरण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगच समजला
नसता जर महात्मा जोतिबा फुले
जन्मले नसते तर खरचं स्त्री
शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या
🌸सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा.🌸

Read more👇👇👇

Teachers day status in english

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide शिक्षक दिन शुभेच्छा मराठी २०२१, Teachers day wishes in marathi, Teachers day status in marathi, Teachers day shubhechha in marathi, Teachers day quotes in marathi, Teachers day images marathi , Teachers day wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc So, just enjoy it and our collection.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment