वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes in Marathi, Status, Quotes, Messages, Images शेअर करून द्या वसुबारस शुभेच्छा

वसुबारस शुभेच्छा मराठी / Vasubaras Wishes in Marathi

vasubaras wishes in marathi

Vasubaras Wishes in Marathi: दिवाळी का साजरी केली जाते हे बहुतेकांना माहीत असले तरी अनेकांना याची सुरुवात गायींच्या पूजेने होते हे माहीत नाही. वसु बारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील 12 वा दिवस वसु बारस आहे. यंदा तो दिवस १ नोव्हेंबरला आहे.

हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असेही संबोधले जाते. तथापि, हा सण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त साजरा केला जातो जेथे हा सण गायी आणि वासरांच्या सन्मानाशी संबंधित आहे.

या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, ज्या काळात देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत शोधण्यासाठी प्रयत्न होते. या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण इत्यादी आशीर्वादांशी संबंधित आहे.

वसुबारस शुभेच्छा निमित्ताने vasubaras wishes in marathi, vasubaras status in marathi, vasubaras shubhechha in marathi, vasubaras quotes in marathi, vasubaras images marathi, vasubaras wishes, banner, sms, poem, messages in marathi, etc तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना वसुबारस शुभेच्छा मराठीत द्या.

वसुबारस शुभेच्छा,स्टेटस, बॅनर, मेसेज, फोटो,कोट्स मराठी

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

वसुबारस फोटो मराठी / Vasubaras Images in Marathi

vasubaras images in marathi
                वसुबारस फोटो मराठी

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
⛳वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

वसुबारस कोट्स इन मराठी / Vasubaras Quotes in Marathi

गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

वसुबारस स्टेटस मराठी / Vasubaras Status in Marathi

सर्वांना वसुबारसच्या
हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी
घरोघरी यश-समृद्धी,
सुख नांदू देत.
🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

वसुबारस संदेश मराठी / Vasubaras Messages in Marathi

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.
🙏वसुबारसच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा…!⛳

वसुबारस बॅनर मराठी / Vasubaras Banner in Marathi

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात
तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा
धेनु वासराची…
दिवाळीचा पहिला दिवस
🙏वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!⛳

Vasubaras Slogan in Marathi

जिच्या सेवेने सर्व संकट
दूर होतात आशा
गाय मातेमध्ये आहे
सर्व देवांचा अंश !.
🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Vasubaras Whatsapp Status in Marathi

दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
⛳वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी / Vasubaras sms in Marathi

जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा.
🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Vasubaras Quotes in Marathi Language

भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन
वेगवेगळ्या सणांच्या
रूपाने केले जाते.
ह्यात पशू, पक्षी,
वृक्ष यांना मोठे महत्व आहे.
🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Vasubaras Hardik Shubhechha in Marathi

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳💥

वसुबारस कधी आहे २०२१?

१ नोव्हेंबर २०२१ ला वसुबारस सण आहे.

वसुबारस मुहूर्त काय आहे २०२१?

वसु बारस 2021 मुहूर्त 1 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 01:21 वाजता सुरू होईल आणि 02 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11:31 पर्यंत असेल.

वसुबारस निम्मित पूजा कशी करावी ?

वसुबारसच्या दिवशी गाईला आणि तिच्या वासराची अंघोळ घालायची त्यानंतर त्यांना हळद, कुंकू अक्षदा लावावीत आणि आरतीने ओवाळावे , त्यानंतर गाईला हार घालून पुरण पोळीचा नैवैद्य घालावा .

अधिक वाचा👇

धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

🙏Final word🙏

We have tried our level best to provide वसुबारस हार्दिक शुभेच्छा मराठी, vasubaras wishes In Marathi , vasubaras status In Marathi, vasubaras sms in marathi, vasubaras messages in marathi , vasubaras shubhechha marathi, vasubaras banner in marathi, vasubaras,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]