श्रीदत्त जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Datta jayanti status in marathi | Datta jayanti wishes marathi.

दत्त जयंती शुभेच्छा मराठी २०२१ / Shree Datta jayanti wishes in marathi.

श्रीदत्त जयंती शुभेच्छा २०२१: दत्त जयंतीला किंवा दत्त पौर्णिमेला सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा तिथी असून या वेळी 18 डिसेंबर, शनिवारी साजरी केली जाईल. या दिवशी श्रीदत्त त्रिगुण स्वरूप म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची पूजा करण्याचा प्रथा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह ,दक्षिण भारतात आणि देशभरात श्रीदत्त भगवान यांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचे व्रत आणि आराधना केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय भगवान विष्णू आणि शिव यांच्या कृपेने मनुष्याची वाईट कर्मे दूर होतात.

श्रीदत्त जयंती शुभेच्छा २०२१ निमित्ताने Shree Datta jayanti in marathi, Shree Datta jayanti status in marathi, Shree Datta jayanti shubhechha in marathi, Shree Datta jayanti quotes in marathi, Shree Datta jayanti images marathi , Shree Datta jayanti wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मित्र- मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना श्रीदत्त जयंती शुभेच्छा २०२१ मराठीत द्या.

Shree datta jayanti wishes, status, message, quotes, images,banner in marathi.

Datta jayanti wishes marathi
                 दत्त जयंती शुभेच्छा

त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
🙏दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!🙏

आता नको दिव्यदृष्टी,
आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर,
आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी!
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दत्त जयंती कोट्स मराठी / Datta jayanti quotes in marathi 2021.

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

ब्रह्मदेवे आपुल्या करे ।
लिहिली असती दुष्ट अक्षरे
श्रीगुरुचरणसंपर्के ।
दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥
🙏श्री दत्त जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy datta jayanti in marathi 2021.

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय
सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!🙏

दत्त महाराजांना सांगु नका
की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,
तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा
माझे महाराज मोठे आहेत.
🙏!! श्री गुरुदेव दत्त!!🙏

गुरू दत्त स्टेटस मराठी / Gurudev datta status in marathi.

दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो
सर्वांना दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

गुरू तोच श्रेष्ठ
ज्याच्या उपदेशामुळे
कोणाचे तरी चरित्र सुधारते
🌺 दत्त दिगंबर.🌺

दत्त जयंती शुभेच्छा फोटो मराठी / Shree Datta jayanti images in marathi.

Shree Datta jayanti images in marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Datta jayanti sms in marathi.

गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना हा दिवस
अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो
ही सदिच्छा!🙏

Gurudev datta Marathi Status.

नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

दत्त जयंती स्टेटस मराठी / Datta jayanti status in marathi.

Datta jayanti status in marathi

दत्त दत्त दत्ताची गाय,
गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक,
ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार,
दत्त दत्त दत्ताची गाय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,
शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

श्री गुरुदेव दत्त कोट्स मराठी / Gurudev datta quotes in marathi.

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,
अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे,
दत्तभजन भोजन मोक्षाचे
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

सृष्टीचे सर्जन,
अनोखे दर्शन,
त्रिमूर्तीस वंदन !
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏

Gurudev datta mantra in marathi.

चिंतन तुमचे सत्य चिरंतन
मिटवी सारी चिंता रे।
चिन्मय माझ्या चित्तातील
चैतन्य तूची दत्ता रे ॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय |

shree gurudev datta quotes in marathi.

दत्त येऊनी उभा ठाकला,
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला
🙏दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद
तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो
आणि तुमचे आयुष्य
सुखात जावो ही सदिच्छा!🙏

Datta jayanti chya hardik shubhechha in marathi.

!! दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
🙏श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
मंगलमय शुभेच्छा!!.🙏

मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे ।
चतुर्दश्याम बुधे दिने ।
रोहिणी दिवस नक्षत्रे
अवतीर्णो दिगंबरा ॥ गुच ॥
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Datta Jayanti shubhechha Photo.

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
🙏श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!🙏

भक्ती भक्ती असायला श्रध्दा लागते,
श्रध्दा असायला विश्वास.
विश्वास असायला निष्ठा लागते,
निष्ठा असायला प्रामाणिकपणा,
प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात,
संस्कार असायला दिशा. आणि
दिशा दर्शवणारे.. दत्त गुरु!🙏

श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Shree Datta jayanti message in marathi.

दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर
समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे..!
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏

Datta jayanti status in marathi download.

शिकवितो जो जगण्याचा सार
तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही
कसा करावा भवसागर पार
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏

दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक,
असंहारक त्रिभुवनतारक
🙏दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏

Datta jayanti caption in marathi.

ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती।
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा
🙏श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏

जसे नदी पूर्वेला वाहिली काय
किंवा पश्चिमेला वाहिली काय
ती शेवटी सागरालाच मिळते
तसे कोणी मला भक्तीत पाहतो,
कोणी नामस्मरणात पाहतो,
कोणी ध्यानात पाहतो तर कोणी
त्यांच्या कर्मात पाहतो.
या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले
तरी ते शेवटी माझ्या दत्तमय
अश्या सागरालाच येऊन मिळतात.
🌺!!श्री गुरुदेव दत्त!!🌺

Datta jayanti msg in marathi.

धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!!
🌹दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!! –
दिगंबरा दिगंबरा .

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ ,Datta jayanti status in marathi , Datta jayanti wishes marathi, Datta jayanti In Marathi , Datta jayanti status In Marathi, Datta jayanti sms in marathi, Datta jayanti messages in marathi , Datta jayanti hardik shubhechha marathi, Datta jayanti banner in marathi, shree GuruDatta jayanti ,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment