गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१ | Gauri pujan status In Marathi | Gauri pujan wishes In Marathi.

🙏गौरी पूजन शुभेच्छा मराठी 2021 / Gauri pujan wishes in marathi 2021.🙏

आजच्या आपल्या गौरी पूजन शुभेच्छा संदेशच्या / Gauri pujan wishes marathi 2021 पोस्टमध्ये स्वागत आहे.हिंदू धर्मात महालक्ष्मी गौरी ही भगवान शिवाच्या शक्तीचे आणि श्री गणपती यांच्या आईचे रूप मानले गेले आहे.भाद्रपद महिन्यातील शुकपक्षात महालक्ष्मी गौरींचे आगमन होत असते.सर्व महिला या दिवशी आपल्या आपल्या घरी महालक्ष्मी गौरींचे विधिवत पूजा करतात.हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील गौरी पूजन हे एक महत्वाचे व्रत आहे.हे व्रत संपूर्ण महाराष्ट्रात सण म्हणून साजरे केले जाते यालाच आपण महालक्ष्मी पूजन असे म्हणतो.

10 सप्टेंबरला गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर म्हणजे 2 दिवसांनी 12 सप्टेंबरला जेष्ठ गौरींचे आगमन होईल.13 सप्टेंबरला गौरी पूजन आहे आणि 14 सप्टेंबर 2021 गौरी विसर्जन करण्यात येणार आहे.

गौरी पूजन शुभेच्छा २०२१ निमित्ताने Gauri pujan wishes in marathi, Gauri pujan status in marathi, Gauri pujan shubhechha in marathi, Gauri pujan quotes in marathi, Gauri pujan images marathi , mahalakshmi gauri puja wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा मराठीत द्या.

🙏गौरी पूजन शुभेच्छा,स्टेटस,बॅनर,फोटो,मेसेज,कविता,मराठी २०२१.🙏

🌼आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!🌼

गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
🌼गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

🙏गौरी पूजन स्टेटस मराठी / Gauri pujan status In Marathi 2021.🙏

Gauri pujan status In Marathi
                   गौरी पूजन स्टेटस

पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली
हळूच एक चिमणी कानात सांगू गेली
ऊठाऊठा सकाळ झाली
🌺जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली
जेष्ठ गौरी आवाहन निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌺

गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
🌺गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

🙏गौरी पूजन फोटो मराठी / Gauri pujan images In Marathi 2021.🙏

Gauri pujan images In Marathi
                  गौरी पूजन फोटो

सोन्यामोत्यांच्या पावली
आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,
पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
🎊गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
🎊गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

💐गौरी पूजन कोट्स मराठी / Gauri pujan quotes In Marathi 2021.🙏

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो
हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
🌸गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!🌸

भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
🌼गौराईच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!🌸

🙏गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी / Gauri pujan messages In Marathi 2021.🙏

गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
💐गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

सरींचा वर्षाव सणांचा उत्सव
संस्कृती जपायला भाद्रपद आला
व्रत वैकल्यांचा सण हा आला
झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत
परंपरेचा सुहास दरवळुनी गेला!
💐गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

🙏गौरी पूजन बॅनर मराठी / Gauri pujan banner In Marathi 2021.🙏

Gauri pujan banner In Marathi
                    गौरी पूजन बॅनर

सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करुयात तिचे पुजन
सणासाठी लाँकडाऊन मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन
🌸मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!🌸

🙏गौरी पूजन संदेश मराठी / Gauri pujan sms In Marathi 2021.🙏

पंच पक्वान्नाचा भोज करू,
सोळा भाज्यांचा नैवेद्य
करुन पूजा आणिआरती,
शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भुलचुक मजशी माफ करो,
सुख समृध्दीचे दान पदरी घालो
🌺गौरी पूजनाच्या शुभेच्छा!🌺

🙏गौरी पूजन शुभेच्छापत्रे मराठी / Gauri pujan greetings In Marathi 2021.🙏

सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा भाद्रपद
सौभाग्यवती पुजती गौरीगणपती
खेळ खेळुनी पारंपरिक थोर!🎉

🙏गौरी पूजन मराठी / Gauri pujan In Marathi 2021.🙏

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
💐गौरी पूजनाच्या शुभेच्छा!💐

🙏Gauri ganpati puja mantra in marathi.🙏

सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते।।

🙏Gauri ganpati puja song lyrics in marathi.🙏

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा!
💐गौरी गणपती पूजनाच्या शुभेच्छा!💐

Gauri pujan hardik shubheccha in marathi.

मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय गौराई..

तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई!

Gauri pujan poem-kavita in marathi.

आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया
तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजेच्या शुभेच्छा!

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”गौरी पूजन कधी आहे 2021?” img_alt=”” css_class=””] १३ सप्टेंबर २०२१ ला गौरी पूजन आहे. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Gauri Pujan 2021 Maharashtra?” img_alt=”” css_class=””] गौरी आगमन हे रविवारी १२ सप्टेंबर ला असेल आणि १३ सप्टेंबर ला गौरी पूजन आहे. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”गौरी विसर्जन कधी आहे २०२१?” img_alt=”” css_class=””] गौरी विसर्जन १४ सप्टेंबर २०२१ ला आहे. [/sc_fs_faq]

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide गौरी पूजन हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१, Gauri pujan wishes in marathi, Gauri pujan status in marathi, Gauri pujan hardik shubhechha in marathi, Gauri pujan quotes in marathi, Gauri pujan images marathi , gauri ganpati puja wishes, banner,sms,poem, messages in marathi, mahalakshami gauri pujan greetings in marathi etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment