🌿बैल पोळाच्या (बेंदूर) शुभेच्छा मराठी / bail pola wishes in marathi.🌿
Bail pola wishes in marathi 2022: बैलपोळा (बेंदूर) हा महाराष्ट्र राज्याचा सण आहे जो शेतकऱ्यांनी बैलाच्या पूजनाने साजरा केला जातो. शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी सजवतात आणि नंतर गावात मिरवणूक काढतात आणि त्यांची पूजा करतात.बैलांना आभार मानायचा सण आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या नांगरणीच्या कामात मदत करतात. या विशेष दिवशी शेतकरी सर्वप्रथम आपल्या बैलांना चांगली आंघोळ घालतात आणि नंतर त्यांना सुंदर दागिन्यांनी सजवतात. मग शेतकऱ्यांकडून बैलांची पूजा केली जाते आणि त्यांना खाण्यासाठी विशेष पुरण पोळीचे गोड अन्न दिले जाते. ज्याद्वारे शेतकरी कृषी कामांमध्ये बैलांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
बैल पोळा (बेंदूर) निमित्ताने bail pola wishes in marathi, bail pola status in marathi, bail pola shubhechha in marathi, bail pola quotes in marathi, bail pola images marathi , bail pola wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना बैल पोळा शुभेच्छा मराठीत द्या.
🌼bail pola wishes, status, images,sms,banner in marathi 2022.🌼
जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
🌱बैल पोळा (बेंदूर) स्टेटस मराठी / bail pola status in marathi.🌱
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
🙏बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏
🎊बैल पोळा (बेंदूर) फोटो मराठी / bail pola images in marathi.🎉
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!
राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा
आज त्याच्या दैवताची!
💐बैल पोळा (बेंदूर) संदेश मराठी / bail pola messages in marathi.💐
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
🌻बैल पोळा कोट्स इन मराठी / bail pola quotes in marathi.🌻
आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
बैल पोळा बॅनर मराठी / bail pola banner in marathi.
कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठी / bail pola sms in marathi.
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय, बैल पोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
bail pola chya Hardik shubhechha in marathi.
दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
bail pola images in marathi download.
वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
bail pola whatsapp status in marathi.
शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!
bail pola festival in marathi status.
आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.!!
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
Bail pola caption in marathi.
मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.
Happy bail pola.
Happy bail pola in marathi 2021.
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Bail pola text in marathi language.
तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
बैल पोळा कविता मराठी / bail pola kavita in marathi.
तूझी कवड्याची माळ
त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे
बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार
जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब
जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा
कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर
तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन
तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार
राहो सदा आबादान.
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…
Bail pola poem in marathi.
पुन्हा ताजे झाले बालपण
तान्हा पोळ्याच्या आठवणीने..
साठवणीने नेले भूतकाळात
ताईने दिलेल्या सुंदर विषयाने.
सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला
घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..
मागून त्याच्यासाठी दानापाणी
प्रस्थान मग असे शिवारावरी..
ठेवून दावणीच्या ठिकाणी
औक्षण सर्व जोडयाचे करायचो..
दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा
मग सवंगडी सोबत खेळायचो..
असा हा आम्हा बालगोपाळाचा..
तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
बैल पोळा चारोळ्या मराठी / bail pola charolya in marathi.
तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
बैल पोळा शायरी मराठी / bail bola shayari in marathi.
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide बैल पोळाच्या शुभेच्छा मराठी २०२२, bail pola wishes in marathi, bail pola status in marathi, bail pola shubhechha in marathi, bail pola quotes in marathi, bail pola images marathi , bail pola wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍