गणेश विसर्जन स्टेटस मराठी २०२१ | Ganesh visarjan status in marathi | Ganesh visarjan quotes in marathi.

😭गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस मराठी 2021 / Ganpati bappa visarjan status in marathi 2021.🙏

Ganesh visarjan quotes in marathi 2021: आज देशभरात अनंत चतुर्दशी साजरी केली जात आहे. या दिवशी विघ्नहर्ता गणेशजींची पूजा केली जाते आणि जे गणेश मूर्ती 10 दिवस घरात ठेवतात, ते आज त्यांचे विसर्जन करतात. आज भक्त आनंदाने व भारी मनाने गणपती बाप्पाला त्यांच्या घरातून निरोप देतात आणि “पुढील वर्षी गणपती बाप्पा लवकर या” अशी गणपती बाप्पा यांच्याकडे विनंती करतात.

सलग 10 दिवस महाभारत लिहिताना भगवान गणेशजींचे शरीराचे तापमान खूप वाढले होते, तेव्हा वेद व्यासजींनी त्यांना तलावात स्नान करायला लावले होते. त्या स्नानानंतर त्याच्या शरीराचे तापमान सामान्य होते. ज्या दिवशी गणेशाने तलावात स्नान केले, ती भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी होती म्हणजेच अनंत चतुर्दशी. तेव्हापासून, वाहत्या पाण्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झाली.

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा २०२१ निमित्ताने ganpati bappa visarjan quotes in marathi, ganpati bappa visarjan status in marathi, anant Chaturdashi wishes in marathi, anant chaturdashi status in marathi, anant chaturdashi shubhechha in marathi, anant chaturdashi quotes in marathi, anant chaturdashi images marathi , ganpati bappa visarjan wishes, banner,sms,poem, messages in marathi,etc तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा मराठीत द्या.

🙏गणेश विसर्जन शुभेच्छा,स्टेटस, कोट्स,बॅनर,फोटो,मेसेज,कविता,मराठी २०२१.🙏

Ganpati bappa visarjan status in marathi
          गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस

🌺बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल
रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत
नाचत याहो पुढल्या वर्षाला..🌺

गणपती बाप्पा विसर्जन कोट्स मराठी 2021 / Ganpati bappa visarjan quotes in marathi 2021.

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही
त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन
आलेत तुला पाहुन जाताना..😭

गणेश विसर्जन संदेश मराठी 2021 / Ganpati bappa visarjan message in marathi 2021.

Ganpati bappa visarjan message in marathi
                 गणेश विसर्जन संदेश

आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत
तु जातांना,
काही चुकलं असेल तर
माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…🙏

गणेश विसर्जन फोटो मराठी 2021 / Ganpati bappa visarjan images in marathi 2021.

Ganpati bappa visarjan images in marathi
                गणेश विसर्जन फोटो

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
🙏!!गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏

गणेश विसर्जन शुभेच्छा संदेश मराठी 2021 / Ganpati bappa visarjan sms in marathi 2021.

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा
अखंड नाद दुमदुमणार !!!
🙏गणपती बाप्पा मोरया !!
पुढच्या वर्षी अजून लवकर या !!🙏

गणेश विसर्जन बॅनर मराठी 2021 / Ganpati bappa visarjan banner in marathi 2021.

🌺रिकामे झाले घर रिकामा झाला
मखर पुढच्या वर्षी लवकर
येण्यास निघाला माझा लंबोदर.🌺

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा २०२१ / anant Chaturdashi wishes in marathi 2021.

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
🌺श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..🙏

अनंत चतुर्दशी स्टेटस मराठी २०२१ / anant chaturdashi status in marathi 2021.

तुझको फिर से जलवा दिखाना
ही होगा अगले बरस
जल्दी आना ही होगा.👌

अनंत चतुर्दशी कोट्स मराठी २०२१ / anant chaturdashi quotes in marathi 2021.

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना
उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर
असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात
आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
🌺अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

अनंत चतुर्दशी संदेश मराठी २०२१ / anant chaturdashi message in marathi 2021.

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

 गणपती बाप्पा निरोप स्टेटस /Ganpati bappa nirop quotes in marathi.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…😭🙏

Ganpati visarjan 2021 quotes in marathi.

विसर्जम बल्त रागाचे…
विसर्जन करा द्वेषाचे…
विसर्जन करा लोभाचे…
विसर्जन करा मोहाचे..
विसर्जन करा मत्सराचे…
विसर्जन करा आळसाचे…
विसर्जन करा चिंतेचे…’
विसर्जन करा निराशेचे…
विसर्जन करा निष्काळजिचे…
विसर्जन करा अतिघाइचे…
विसर्जन करा कंटाळपणाचे…
विसर्जन करा नकारात्मक
विचारांचे…
विसर्जन करा मान्यतेचे…
विसर्जन करा वाईट सवयीचे… .
सर्व विघ्न दुर होतील…
💐अनंत चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.

वंदितो तूज चरण,
आर्जव करितो गणराया….
वरदहस्त असूद्या माथी,
राहूद्या सदैव छत्रछाया….
गणपती बाप्पा मोरया…
🙏पुढच्या वर्षी लवकर या.🙏

हे बाप्पा गणराया गौरी पुत्र, विघ्नहर्ता,
सुखकर्ता आणि दुखहर्ता .. तू आलास
आणि चाललास पण तुझ्या
येण्याने हे पवित्र आणि मंगलमय
झालेले दिवस कधी
संपले हे समजलच नाही.
🙏सर्वाच्या मनोकामना तू पूर्ण कर,
हीच तुझ्या चरणी प्रार्थना..🙏

Ganpati nirop quotes in marathi.

कोरोनाचं संकट दुर कर
दाखव तुझी किमया मग
पुढच्या वर्षी तोच
जल्लोष पाहायला
लवकर या मोरया!🙏

Ganpati bappa visarjan caption in marathi.

ठेवूया निसर्गाचे भान
करूया बाप्पाचा सन्मान…
💐अनंत चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

Frequently asked questions on Google?

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”अनंत चतुर्दशी कधी आहे 2021?” img_alt=”” css_class=””] अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ ला आहे. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त काय आहे?” img_alt=”” css_class=””] १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल आणि २० सप्टेंबर रोजी सकाळी ५:५८ मिनिटे पर्यंत राहील. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”अनंत चतुर्दशीचे महत्व काय आहे?” img_alt=”” css_class=””] विशेष म्हणजे गणपती विसर्जनाचे आयोजन केले जाते. म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”अनंत चतुर्दशी पूजा विधी काय आहे?” img_alt=”” css_class=””] जे भक्त उपवास ठेवतात त्यांनी उपास करण्यापूर्वी सकाळी स्नान केल्यानंतर पूजा खोली स्वच्छ केल्यानंतरच पूजा सुरू करावी. आपल्या उपासनास्थळी भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा सुरू करा. पूजेच्या थाळीत पिवळी फुले, मिठाई, दिवा वगैरे ठेवल्यानंतर देवाचे स्मरण करा. असे मानले जाते की भगवान विष्णूचा आवडता रंग पिवळा आहे. म्हणूनच भक्त त्याला पिवळी फुले अर्पण करतात. त्याचबरोबर देवाला अनंत सूत्र अर्पण करा. यानंतर, भक्ताने स्वतः ते रक्षा सूत्र धारण केले पाहिजे. [/sc_fs_faq]

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide गणेश विसर्जन स्टेटस मराठी २०२१, Ganesh visarjan wishes in marathi, Ganesh visarjan status in marathi, Ganesh visarjan hardik shubhechha in marathi, Ganesh visarjan quotes in marathi, Ganesh visarjan images marathi , Anant Chaturdashi wishes, status, quotes banner,sms,poem, messages in marathi,Nirop gheto deva aata in marathi etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment