New Happy Birthday wishes in marathi | वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी | Vadhdivsachya Hardik Shubhechha.

Table of Contents

🎂🍰नवीन वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy birthday wishes in marathi.🎂🍰🔥

Happy birthday wishes in marathi
        वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी

आजच्या या आपल्या वाढदिवस शुभेच्छा पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात खास दिवस आहे. हा वाढदिवस विशेष दिवस वर्षातून एकदा येत असल्याने आपण हा दिवस साजरा केला पाहिजे आणि तो धुमधडाक्यात साजरे केला पाहिजेत.तुमच्या वहिनी-भाऊ,आई-वडील,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड,मित्र,पती-बायको,बहीण जे कोणी तुमची प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल तो खास बनवणे तुमचे कर्तव्य आहे.आम्ही दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस खास व अविस्मरणीय बनवू शकता.

आजच्या आपल्या birthday wishes in marathi या पोस्टमध्ये भाऊ,ताई,आई-बाबा,मित्राला,बायको,नवऱ्याला अश्या सर्व नात्यावर भावनिक शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हाला नक्की आवडेल.👍

🎂🎁 वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2026.🎂🎁

Birthday wishes in marathi
        वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

उगवत्या सूर्याच्या किरणांनी तुझं आयुष्य उजळून निघो,
फुलांच्या सुगंधाने तुझं मन प्रसन्न होवो,
आणि परमेश्वर तुझ्या वाटचालीत नेहमी आनंद भरून देवो.
🎂🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉

तुझ्या जीवनात आरोग्य, समृद्धी, समाधान आणि आनंद नांदो,
दीर्घायुष्य लाभो,
आणि प्रत्येक क्षण तुझ्या हास्याने उजळून जावो.
🎂🎈 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎁

🎂🎉 वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status in marathi.🎂🎉

Birthday status in marathi
              वाढदिवस स्टेटस मराठी

तुझे संकल्प नवे, स्वप्नं अनोखी असावीत,
त्यांना गवसावा अनेक दिशांचा आधार.
प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होवो,
🎂🍰 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰

आजच्या जन्मदिनाच्या आठवणी तुझ्या आयुष्यात
सुंदर वळण घेऊन याव्यात,
प्रत्येक क्षण तुझ्या आनंदाची नवी गोष्ट सांगावा,
आणि आजचा वाढदिवस तुझ्या हृदयात
अनमोल ठेवा बनून राहो.
🎂🍰 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰

🎂🎉 वाढदिवस संदेश मराठी/ Birthday messages in marathi.🎂🎊

Birthday messages in marathi
              वाढदिवस संदेश मराठी

या खास दिवसाचे हे आनंदी क्षण,
तुझ्या मनात सदैव उजळून राहोत,
आणि आजच्या आठवणी तुझ्या
प्रत्येक उद्याला अधिक सुंदर बनवोत.
🎂❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤

सोनेरी सूर्यकिरणांनी उजळलेला हा दिवस,
सोनेरी क्षणांनी सजलेला हा जन्मदिन,
सोनेरी आनंद तुझ्या जीवनात भरभरून येवो.
🎂👑 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂👑

🎂🎉 वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी/ Birthday quotes in marathi.🎂🎊

Birthday quotes in marathi
                वाढदिवस शुभेच्छा कोट्स

नवे क्षितिज, नवे स्वप्न, नवा प्रवास सुरू होवो,
तुझ्या चेहऱ्यावर हास्य कायम फुलत राहो,
आणि तुझ्या पाठीशी नेहमी यशाची किरणं चमकत राहोत.
🎂🍧 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍧

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
हा खास दिवस तुझ्या आयुष्यात आनंद, हास्य
आणि तुला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी घेऊन येवो.
प्रत्येक क्षण मनापासून जग आणि
तुझा दिवस भरभरून एन्जॉय कर! 🎉

आयुष्याच्या या टप्प्यावर तुझ्या
नव्या स्वप्नांना फुलोरा येवो,
तुझ्या इच्छा आणि आकांक्षा उंच भरारी घेऊ देत,
आणि तुला मिळो निरोगी व आनंदी जीवनाचा आशीर्वाद.
🎂🍬 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍬

🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy birthday sms in marathi.🎂🍫

Happy birthday sms in marathi

तुझी बुद्धी अधिक प्रगल्भ होवो,
प्रगतीच्या नव्या वाटा तुझ्यासमोर उलगडोत,
यश आणि कीर्तीने तुझं आयुष्य उजळून निघो,
सुख-समृद्धीची फुलं तुझ्या जीवनात सतत फुलत राहोत.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐

तुझ्या वाढदिवसाचे हे आनंद भरले क्षण
तुला सदैव हसत-खेळत आणि उत्साही ठेवोत.
या दिवसाच्या सुंदर आठवणी
तुझ्या मनात नेहमी उजळत राहोत,
आयुष्य आनंद, प्रेम आणि यशाने भरून जावो.
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂💫

🎂💐Vadhdivsachya hardik shubhechha Marathi.🎂💐

Vadhdivsachya hardik shubhechha Marathi
     Vadhdivsachya shubhechha 

तुझ्या आयुष्यात सदैव सुख, आनंद आणि यश नांदो,
तुझं जीवन उमलत्या फुलासारखं 🌸 फुलत राहो,
आणि त्या फुलाचा सुगंध तुझ्या प्रत्येक क्षणात दरवळत राहो.
ईश्वरचरणी हीच प्रार्थना की तुझं आयुष्य सुंदर आणि मंगलमय जावो.
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎁

आजचा दिवस आमच्यासाठीही तितकाच खास आहे,
कारण तो तुझ्या जन्माचा आनंददायी दिवस आहे.
तुला दीर्घायुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत राहो,
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने फुलत राहो.
🎂✨ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

अधिक वाचा 👇👇👇

Birthday wishes in hindi

🎂🎈जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी.🎂🎈

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी

आजचा दिवस खास आहे,
तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावो,
हीच मनापासून प्रार्थना आहे… 🥳
🎂🍧वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा!🎂🍧

जपलेली नाती, दिलेले प्रेम,
यांनीच तुझं आयुष्य सुंदर केलं आहे.
या परिवाराला पूर्णत्व देणाऱ्या तुला
पूर्ण व्हाव्यात तुझ्या सर्व इच्छा या वाढदिवशी,
हीच आमची मनापासून शुभेच्छा.
🎂🎊जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

🎂🍦Happy birthday images in marathi language.🎂🍦

happy birthday images in marathi language
                वाढदिवस फोटो मराठी

सूर्याने आणला नवा प्रकाश,
चिमण्यांनी गायलं आनंदाचं गाणं,
फुलांनी उमलून दिल्या शुभेच्छा,
कारण आज तुमचा जन्मदिवस आला !
🎂🎈 हॅपी बर्थडे! 🎂💐

नेहमी निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी रहा,
आयुष्यातील प्रत्येक ध्येय गाठा.
आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे,
भूतकाळ मागे सोडा आणि नव्या उत्साहाने
भविष्यात पाऊल टाका.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी पुढे जात रहा!
🎂🍬 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🍫 

🎂🍧Happy birthday wishes in marathi text.🎂🍧

Birthday wishes in marathi

थोडा उशीर झाला असला तरी माझ्या शुभेच्छांचा ऊबदार स्पर्श तुझ्या मनापर्यंत नक्की पोहोचला आहे. तुझा प्रत्येक दिवस आनंद, प्रेम आणि नवीन यशांनी भरून जावो. 🎁🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂💐

तुझ्या आयुष्यात दुःखाची वेळ कधीच येऊ नये, प्रत्येक क्षण आनंदाने आणि हसऱ्या आठवणींनी भरलेला असावा. देव तुझ्या आयुष्यात इतकी खुशी देवो की, दुःखाचा विचारसुद्धा मनात यायला धजावणार नाही. ❤️🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎉

🎂🎈हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी.🎂🎈

Happy Birthday Wishes In Marathi

आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं येतात…
काही भेटतात आणि विसरून जातात,
काहींची सावलीही मनात राहत नाही…
पण काहीजण मात्र
हृदयाच्या एका खास कोपऱ्यात
घर करून बसतात…
आणि अशाच त्या
मनात कायम राहणाऱ्या
माणसांपैकी तुम्ही एक… ♥️
🎂✨ वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा! 🎉💐

उंच भरारी अशी घ्या,
की पहाणारे थक्क होऊन थांबून पाहतील…
आकाशालाही वाटेल,
“हा आता माझ्या पलीकडे जाणार! ✨🦅
ज्ञान असे कमवा,
की सागरालाही खोलीची शरम वाटावी…
प्रगती अशी करा,
की ‘काळ’ही तुम्हाला सलाम करेल… 🚀
ध्येयाच्या शिखरावर
कर्तृत्वाची तुमची स्वाक्षरी
लखलखत राहो सदैव… 🌟
🎂🎁 हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त
मनापासून दिलेली शुभेच्छा! 🎂🎊💐

🎂💐Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.🎂💐

Birthday banner in marathi
     वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

🎂🍬 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या
सागाराला 🌊 किनारा
नसावा,तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬🙏

marathi birthday wishes

marathi birthday wishes

🎂🎈उत्कर्षाच्या शिखरांकडे तुमची वाटचाल
अशीच यशस्वीपणे सुरू राहो.
कधीकधी मागे वळून पाहिल्यावर
आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला
अनुभवायला मिळोत.
तुमच्या इच्छा-आकांक्षा
आकाशाला गवसणी घालोत,
आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट
तुमच्या मनाप्रमाणे घडत राहो.
दीर्घ, आनंदी आणि समृद्ध आयुष्य लाभो
हीच सदिच्छा! 🎂🎈  

🎂⛳शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi.🎂⛳

Shivmay birthday wishes in marathi
           शिवमय वाढदिवस शुभेच्छा

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने
यशाची नवी शिखरे गाठत राहा,
छत्रपती संभाजी महाराजांच्या
शौर्य-आदर्शाने जीवन उजळो.
मान, सन्मान आणि यशाचे
तुरे सदैव मस्तकी लाभो.
🎂⛳ जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा✨🎂

🎂⛳ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आई जगदंबा व आई तुळजाभवानी यांच्या कृपेने
आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य
आणि आयुष्यात अखंड सुख लाभो, हीच प्रार्थना. ✨शिवशुभेच्छा✨

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाचे शौर्य
आणि सह्याद्रीची उंची लाभो.
शिवचरणी हीच प्रार्थना,
आपणास वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂⛳

🎂🍰भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/Happy birthday wishes for brother in marathi.🎂🍦

Happy birthday wishes for brother in marathi
              वाढदिवस शुभेच्छा दादा

नेहमी प्रोत्साहन देणारा
आणि प्रत्येक पावलावर साथ देणारा
तुझ्यासारखा भाऊ मिळणं
खरंच भाग्याचं असतं.
तू मनाने खूप चांगला आहेस,
आणि नेहमी असाच राहा.
🎂🍦 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🍦

हसत राहा नेहमी,
गर्दीतही वेगळा ओळखू यावा असा उजळत राहा.
हजारोंच्या गर्दीत
जसा सूर्य 🌅 आकाशात चमकतो,
तसाच तू तुझ्या आयुष्यात
सदैव तेजस्वी राहा.
🎂🎈 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎈

🎂🙏Happy birthday Status for brother in marathi.🎂🙏

दादा,
या जन्मदिनी आपणांस
दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य
आणि सुख-समृद्धीच्या
अनंत शुभेच्छा. 🎂🎉

वाढदिवस हा स्नेही व मित्रांच्या प्रेमाचा,
नवीन स्वप्नांचा आणि नव्या आशेचा संदेश घेऊन येतो.
आनंदाच्या प्रत्येक क्षणाला उजाळा देत
आपले जीवन नेहमीच हास्याने फुलवत राहो.
🎂🍬 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🍬

🎂💐Happy birthday wishes for brother in marathi language text.🎂💐

थांबा… आज भावाबद्दल कोणीही काही बोलणार नाही,
कारण तो फक्त मित्र नाही,
तो भाऊ आहे आपला.
रक्ताचा नसला तरी
जिव्हाळ्याचा, मनाचा आहे तो आपला.
🎂🍫 भाऊ, तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा. 🎂🍫

माझ्या
लाडक्या
भावाला
🎂🎊 वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊

🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.🎂🍧

तुझ्या आनंदाची फुले सदैव बहरलेली राहोत,
आणि तुझं संपूर्ण आयुष्यच
इतरांसाठी एक सुंदर आदर्श ठरो.
ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो
आणि आयुष्यात तुला हवे ते सर्व
यश, समाधान आणि सुख मिळो.
🎂🍰 तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🎂🍰

आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
भाऊ, नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभा
राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि
उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
🎂🍰

🎂👌Best birthday wishes for brother in marathi.🎂👌

आपण सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो,
पण काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना मन
वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात
मनात खास जागा करून बसलेल्या
🙏✨आपल्या प्रिय माणसांचे वाढदिवस,
जसाच तुझा वाढदिवस.🎂🍰

मी खरंच भाग्यवान आहे की
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ मला मिळाला.
आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात
तू नेहमी माझ्या सोबत उभा राहिलास.
तुझ्या वाढदिवसानिमित्त मनापासून
अनेक अनेक शुभेच्छा.
🙏🎂 भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏✨

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळणारा झरा,
सळसळणारा शीतल वारा 🌿
आणि सोनपिवळ्या उन्हात
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
🎂🎊 तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊

🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.🎂👑

जरी संपूर्ण जग आणि घरदारही
विरोधात गेले तरी फरक पडत नाही,
कारण माझ्या पाठीशी ठाम उभा आहे
माझा भाऊ नेहमी जोरदार.
🎂🎇 भावा, वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा. 🎂💐

आज गावात जल्लोष आहे,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा 🥳
असा मनमिळावू,
नेहमी हसऱ्या चेहऱ्याचा
हा खास दिवस आनंदाने साजरा होवो.
🎂🎈 तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🎂🎈

🎂🎈 मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा/Happy birthday wishes for friends in marathi.🎂🎈

Happy birthday wishes for friends in marathi
          वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂💐 happy birthday mitra 🎂💐

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या 🐯भावाला.
🎂😎वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂😎

दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
🎂🎉उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎉

🎂🍫Happy birthday wishes for friend in marathi sms.🎂🍫

प्रत्येकाच्या आयुष्यात
काही मोजकेच खास मित्र असतात,
आणि त्यातलाच एक तू आहेस भावा…
अशा जिवाभावाच्या मित्राला
🎂🍰 वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🎂🍰

तू फक्त माझा Best Friend म्हणूनच रहा 🤗
girlfriend होण्याची गरज नाही,
कारण girlfriend कधी ना कधी दूर जाते,
पण खरी friendship
आयुष्यभर सोबत राहते. 🙏
🎂💐 Happy Birthday Dear Bestie. 🎂💐

चांगले मित्र आयुष्यात येतात आणि जातात,
पण तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास आणि जिवाभावाचे सोबती राहाल.
मला तुमच्यापेक्षा जास्त समजून घेणारं कोणीच नाही,
मी खरंच खूप नशीबवान आहे 🙏
कारण तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यात आहेत… 😍
🎂🎈 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🎈

🎂💐Happy birthday status for friend in marathi.🎂💐

काही माणसं स्वभावाने कशीही असली,
तरी मनाने मात्र ती खूप सच्ची
आणि प्रामाणिक असतात.
अशाच माणसांपैकी एक म्हणजे तुम्ही. 😊
म्हणूनच तुमच्याबद्दलचा स्नेह
मनात कायम जिव्हाळ्याचा आणि अतूट आहे.
🎂🍰तुम्हाला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

माझ्याकडून आणि
माझ्या संपूर्ण परिवाराकडून
आपणास
🎂🎊वाढदिवसाच्या
मनापासून
हार्दिक शुभेच्छा!🎂🎊

तुझ्यासारखा खरा मित्र मिळणं
हिरा मिळण्याइतकंच दुर्मिळ असतं.
तुझ्यासोबत घालवलेलं प्रत्येक नवं वर्ष
देवाच्या आशीर्वादासारखं वाटतं. 🙏
तुझ्या आयुष्यात आनंद, समाधान
आणि भरघोस यश मिळो, हीच मनापासून प्रार्थना.
🎁✨वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎁🎊

🎂🍫बहिणीला वाढदिवस शुभेच्छा/Birthday wishes for sister in marathi.🎂🍫

Birthday wishes for sister in marathi
           बहिणीला वाढदिवस शुभेच्छा

कधी हसत, कधी रडत,
तू जशी आहेस तशीच माझ्या आयुष्यात राहो,
साऱ्या आयुष्यभर मी
तुला जपणार आहे. 😍
🎂🍫माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍫

देव नेहमी तुझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्टी
तुला देत राहो,
उत्तम आरोग्य, भरभरून प्रेम,
आनंद, मनःशांती आणि समृद्धी.
माझ्या सुंदर बहिणीसाठी,
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
देव तुझ्यावर सदैव कृपा ठेवो! 🎂✨

ताई,
तुला उदंड आयुष्य लाभो,
तू शतायुषी आणि दीर्घायुषी राहो,
हीच माझी एक मनापासून इच्छा 🙏
तुझ्या उज्ज्वल भावी आयुष्यासाठी.
🍬🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍬

🎂🎈Birthday wishes for sister in marathi status.🎂🎈

मी खूप भाग्यवान आहे,
कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आयुष्याची खरी सोबती ठरलेली.
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या या खास दिवशी
🎂🍫तुला बहीण म्हणून मिळाल्याचा
मला अभिमान आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍫

ताई,
तुझ्या इच्छा आणि तुझ्या आकांक्षा
आकाशाला गवसणी घालू देत 🦅
मनात आमच्या एकच प्रार्थना आहे,
तुला उदंड आणि आनंदी आयुष्य लाभू दे.
🎂🍰वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

हे देवा,
तुझ्या आशीर्वादांची उब
माझ्या बहिणीवर सदैव राहू दे,
सर्व सुखांनी नटलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🎊हॅपी बर्थडे दी.🎂🎊

मला माहित आहे, कधी कधी
मी तुला चिडवतो, खूप बोलतो,
पण तुझ्यासारखी काळजी घेणारी
माझ्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही.
🎂🍧माझ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

आईच्या मायेची तुलना नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची खरी शान आहेस तू.
तुझं खळखळत हास्य म्हणजे
आई-बाबांचं सुख आहे,
तू अशीच हसत-खेळत, आनंदात राहावी,
हीच माझी एक इच्छा आहे.
लाडक्या बहिणीला
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

🎂🍰Funny birthday wishes for Sister in marathi.🎂🍰

“पिल्लू” म्हणणारी गर्लफ्रेंड नको,
“ओये हिरो, इकडे ये!” 😎
असं हक्कानं बोलणारी
बहीणच पाहिजे!
🎂🍬हैप्पी बर्थडे सिस्टर!🎂🍬

Cute हिरॉईन 💃,
लै भारी Personality,
बोलणं थेट आणि स्टायलिश,
आणि नेहमी हातात हात टाकून
सगळ्या मुलांची हवा काढणारी 😄
अशी माझीच Model बहिण 👸
🎂🍧बहिणीला हैप्पी बर्थडे!🎂🍧

🎂🍦वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी /Birthday wishes for mother in marathi.🎂🍦

Birthday wishes for mother in marathi
        वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी

माझी पहिली गुरू,
अखंड प्रेरणेचा स्रोत
आणि आयुष्याची जिवलग मैत्रीण असणाऱ्या
माझ्या लाडक्या आईला
🎂🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎂🎊

आई म्हणजे मायेचा अखंड झरा,
जिच्या प्रेमाने माझ्या जीवनाला आधार दिला.
माझ्या पावलाला जरी ठेच लागली,
तरी वेदना तिच्या हृदयात उमटल्या.
तेहतीस कोटी देवांमध्येही
माझ्यासाठी सर्वोच्च देवत्व म्हणजे
माझीच आई 🙏
🎂🍰 आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🍰

🎂🍦आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.🎂🍦

जगातील सर्वात प्रेमळ,
मायेने भरलेली आई
देव तुमचे जीवन
अमर्याद आनंदाने भरून टाको.
🎂🎉 आई वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🎉

आमच्यासाठी कधीही थांबून श्वास न घेता,
असंख्य न सांगितलेली बलिदाने देणाऱ्या आईस,
देव दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.
🎂🍰 आई, आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा. 🎂🍰

माझ्या प्रत्येक कठीण काळात खंबीरपणे उभी राहिलेली,
माझ्या यशामागची खरी शक्ती असणारी
माझी आई
🎂🍟 आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🍟

आपल्या सर्वांच्या हृदयात
मखमली पेटीत जपून ठेवलेली
ती दोन सर्वात सुंदर अक्षरे म्हणजे आई.
आई, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
🎂🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 🎂🎉

🎂🎈वाढदिवस कविता आईसाठी / birthday poem for mother in marathi.🎂👌

आई म्हणजे लेकराची अखंड माय असते,
वासरासाठी जशी गाय असते,
दुधातली साय असते,
आणि धरणासाठी जसा ठाव असतो तशी आई असते.
आई म्हणजे जन्मभराची शिदोरी
जी कधी संपत नाही, ना कमी पडत नाही.
🎂💐 आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂💐

आई, तू माझ्या मंदिरातील देव आहेस.
कितीही सेवा केली तरी ती नेहमीच अपुरीच वाटते.
तुझे कष्ट अपार आहेत,
आणि माझ्यासाठी तूच माझा श्वास आहेस.
तू माझ्या आयुष्याला योग्य वळण दिलेस,
हाताचा पाळणा करून मला वाढवलंस.
तुझे संस्कार माझ्या मनात रुजवलेस
आणि मेहनतीची गोडी मला तूच शिकवलीस.
आई, किती गाऊ तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखी कोणीच नाही.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
आनंद, समाधान आणि आरोग्य घेऊन यावा,
हीच एक प्रार्थना देवाकडे आहे. 🙏
🎂🍫 आई, तुला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा! 🎂🍫

🎂🙏बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.🎂🙏

Birthday wishes for father in marathi

बाबा, तुम्हाला उत्तम आरोग्य,
सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच मनापासून देवाकडे प्रार्थना आहे.
🎂💐 बाबा, वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🎂🍬

बाबा, तुमच्या मायेचा स्पर्श नेहमी उबदार,
तुमचाच आधार आमच्यासाठी दिलासा देणारा.
तुम्हीच दिला उत्साह, विश्वास आणि बळ,
जणू तुम्हीच आमचे श्वास आहात.
तुमच्या जन्मदिनी देवाकडे एकच मागणं
तुमच्या आयुष्यात सदैव सुख-समाधान राहो,
तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,
आणि तुमची सर्व स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ
आम्हाला मिळो.
🎂🍰 बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🍰

बाबा, तुम्ही आमच्या अंधारलेल्या आयुष्यातील
प्रकाशाचा दिवा आहात.
तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
आणि आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या आमच्या नावेला मिळालेला
भक्कम किनारा आहात.
🎂💐 बाबा, वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🎂🎁

🎂💐birthday wishes for father in marathi text.🎂💐

आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे,
कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे.
हा दिवस आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन यावो.
🎂🎉 बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🎂🎉

🎂🎉 तुम्ही नेहमीच जगातील सर्वात
समर्थक, समजूतदार आणि प्रेमळ वडील आहात.
तुमचा प्रत्येक आधार आम्हाला बळ देतो.
बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमच्यासारखे बाबा खरोखरच एकमेव आहात! 🎂🎊

प्रत्येक जबाबदारी शांतपणे पेलणारे,
आयुष्यभर कर्तव्याचे ऋण फेडणारे,
आपल्या एका हसण्यासाठी
संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे
ते फक्त वडीलच असतात.
🎂🍫 बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🍫 

🎂🍫मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫

तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे मला नेहमीच
सुरक्षिततेची आणि आधाराची जाणीव होते.
तुमच्यासोबत अजून अनेक सुंदर वर्षे
घालवायची आहेत हीच मनापासून इच्छा.
🎂🍬वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बाबा!!🎂🍬

आजचा हा पवित्र आणि आनंदाचा दिवस
तुमच्या आयुष्यात शंभर वेळा यावा,
आणि प्रत्येक वेळी आम्हाला
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे भाग्य लाभावे.
🎂🍧माझ्या लाडक्या वडिलांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍧

तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक वर्ष
आनंद, समाधान आणि हसऱ्या क्षणांनी
भरून जावो.
मी तुमच्यावर अनंत प्रेम करतो,
आणि ते कधीच कमी होणार नाही.
🎂🎈जगातील सर्वोत्तम वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎈

🎂😘पतीसाठी वाढदिवस शुभेच्छा/Birthday wishes for husband in marathi.🎂😘

Birthday wishes for husband in marathi

जन्मोजन्मी असंच आपलं नातं अतूट राहो,
आयुष्यात दररोज आनंदाचे नवे रंग भरत राहो.
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ लाभो,
हीच देवाकडे मनापासून प्रार्थना.
🎂🍰माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰

Life मधील प्रत्येक Goal तुझा नेहमी Clear असो,
Fear न ठेवता तू प्रत्येक Success सहज मिळवो.
एकही Tear न राहो आयुष्यात,
प्रत्येक क्षण आनंदाने जगत राहो.
Enjoy your day my Dear ❤️
🎂🍫माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫

कितीही रागावलो तरी तू नेहमी समजून घेतलंस मला,
रुसले की प्रेमाने जवळ घेतलंस मला.
कधी हसवलंस, कधी डोळ्यांत पाणी आणलंस,
पण नेहमी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास.
🎂🍧अशा प्रेमळ जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!🎂🍧

🎂😘पतीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी/Birthday status for husband in marathi.🎂😘

माझ्या आयुष्यात सोनेरी सूर्यकिरणांसारखं
उजळ प्रकाश घेऊन येणाऱ्या
आणि प्रत्येक दिवस आनंदाने भरून टाकणाऱ्या
तुमच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.
🎂🍦पतीदेव, तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍦

तुमचा चेहरा पहिल्यांदा समोर आला,
तेव्हाच माझं मन आनंदाने फुलून गेलं.
तुमची माझी भेट घडवून आणणाऱ्या
देवाची मी सदैव ऋणी आहे.
🎂🎈वाढदिवसाच्या मनःपूर्वक
खूप खूप शुभेच्छा.🎂🎈

आजचा हा शुभ दिवस
तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्हाला
तुम्हाला शुभेच्छा देण्याचं भाग्य लाभो.
🎂🎉माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🎊

🎂🎁बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for wife in marathi.🎂😘

Birthday wishes for wife in marathi

तू नव्हतीस तेव्हाही आयुष्य सुरूच होतं,
पण तुझ्या येण्याने ते खर्‍या अर्थाने फुलून आलं.
तेच जुने क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने उजळून निघाले,
तेच दिवस तुझ्या उपस्थितीने
नव्या चैतन्याने सजून गेले. 😊
आता आयुष्यात आणखी काही नको,
फक्त तुझी साथ हवी
आणि तुझ्या प्रेमाचं ते अनमोल नातं… बस्स! 🙏
🎂🎊वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂🎊

कधी रुसलीस, कधी हसलीस,
माझ्या रागावर उपाशीही झोपलीस,
मनातली दुःखं कधी बोलून दाखवलीस नाहीस,
पण माझ्या आयुष्याला मात्र
तू नेहमी सुखाने भरून टाकलंस…
🎂😘वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा बायको.🎂🍬

माझ्या घराला खरं घरपण देणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहूनही सुंदर बनवणारी,
🎂😘माझ्या लाडक्या पत्नीस
वाढदिवसाच्या मनापासून अनेक शुभेच्छा.🎂😘

🎂👌Birthday status for wife in marathi.🎂🍟

कधी कठीण काळात माझा आधार झालीस,
कधी सुखाच्या क्षणांची खरी साथी झालीस,
आणि आज तर तू माझ्या
जीवनाचा प्रत्येक श्वास बनली आहेस.
🎂🎈Happy Birthday Dear.🎂💥

मी जर खळखळणारा समुद्र असेन,
तर त्याला शांत करणारा किनारा आहेस तू.
मी एखादं फुल असेन,
तर त्यात दरवळणारा सुगंध आहेस तू.
🎂😘वाढदिवसाच्या मनापासून
खूप खूप शुभेच्छा.🎂😘

माझ्या डोळ्यांत पाहताच
माझ्या मनातलं ओळखणाऱ्या,
🎂🍰माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰

प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या
माझ्या बायकोला,
वाढदिवसानिमित्त
🎂🎉उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा…!🎂🎉 

🎂🍧Birthday wishes for boyfriend in marathi.🎂😘

कितीही रागावलो तरी तू मला समजून घेतलंस,
रुसले की प्रेमाने जवळ घेतलंस,
कधी डोळ्यांत पाणी आणलंस तर कधी हसवलंस,
आणि माझ्या सगळ्या इच्छा नेहमीच पूर्ण केल्यास.
🎂😍तुला वाढदिवसाच्या
मनापासून खूप खूप शुभेच्छा!🎂😘

आजही मी तुला तेच सांगते,
आणि आपण शंभर वर्षांचे झालो तरी
मी हेच म्हणत राहीन,
तू माझ्या आयुष्यातलं पहिलंही
आणि शेवटचंही प्रेम आहेस. ❤️
🎂🍰Happy Birthday to you,
my dear one!🎂🍰

🎂🍦Birthday message for boyfriend in marathi.🍰🍦

भांडणं तर मी तुझ्याबरोबर रोजच करते
आणि करतच राहणार 😊
पण या सगळ्यापेक्षा कितीतरी जास्त
मी तुझ्यावर मनापासून ❣️ प्रेम करते.
🎂🎈हॅप्पी बर्थडे, Sweetheart.🎂🎈

तुझे मनमोहक डोळे आणि सुंदर चेहरा
पहिल्याच नजरेत भुरळ घालतात 👌
पण मला तुझ्यात सर्वात जास्त जपावंसं वाटतं
ते तुझं स्वच्छ, प्रेमळ आणि सुंदर मन…
🎂🎉Happy Birthday, Darling.🎂🎉

तुझ्या वाढदिवसाच्या भेटीसारखं
या चांदण्यांनी भरलेल्या क्षणात
तुला घट्ट मिठीत घेऊन
तुझ्या गालावर एक गोड पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि तुला हेही दाखवायचं आहे की,
तुझी आहे याचा मला किती अभिमान आणि आनंद आहे.
🎂😘वाढदिवसाच्या
हॅप्पी-पप्पी शुभेच्छा!🎂😘

🎂🎈Happy birthday wishes for girlfriend in marathi.🎂🎈

Happy birthday wishes for girlfriend in marathi

मला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी limit मध्येच आवडतात,
पण तू एकटीच आहेस जी मला
unlimited ❣️ आवडतेस.
🎂🍧Happy Birthday, Pilu.🎂🍧

नवा सुगंध, नवा आनंद
प्रत्येक क्षणात दरवळत राहो,
नव्या सुखांनी आणि नव्या वैभवांनी
तुझं आयुष्य अधिकाधिक उजळत राहो.
ह्याच मनापासून तुला
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! 🎂🍫

🎂💐Happy birthday quotes for girlfriend in marathi.🎂😘

या वाढदिवशी तुला
प्रेम, सन्मान, जिव्हाळा
आणि आयुष्यातील सगळा आनंद मिळो,
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂🍫HAPPY BIRTHDAY.🎂🍫

तुझी smile 😊 खासच आहे,
तर कधी attitude पण झक्कास असतो.
कधी शब्द आंबट, कधी गोड,
कधी निवांतपणे बोलणारी,
तर कधी बिनधास्त टोमणे मारणारी.
WhatsApp status पाहताना
उगीचच गालातल्या गालात हसवणारी,
आणि हो… भांडण करण्यात नेहमी अग्रेसर 😄
थोडीशी angry 😡,
थोडीशी खूपच प्रेमळ,
पण चेहऱ्यावर कायम smile 🤪 असणारी तू…
अशीच आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
नव्याने उमलत राहा.
सुंदर, गोड फुलासारखी
सतत फुलत राहा.
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत राहा,
प्रत्येक संकटावर, प्रत्येक दुःखावर
धैर्याने मात करत राहा.
नेहमी हसरी, आनंदी
आणि अशीच खास राहा…
🎂HAPPY BIRTHDAY SMILY 🎂

Birthday Wishes for Ex in marathi.

🎊Happy Birthday, Dear Ex
आजही तुझा वाढदिवस मला आठवतो,
कारण जेव्हा तुला विसरता आलं नाही,
तेव्हा तुझा खास दिवस तरी
कसा विसरू शकतो मी…
काही नाती संपतात,
पण आठवणी कधीच संपत नाहीत.🎉

🎂💐वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha vahini.🎂💐

तुझ्या स्वप्नांना कधीच किनारा नसावा,
तुझ्या इच्छाशक्तीला कुठलाही अडसर नसावा.
जेव्हा तू एक तारा मागशील,
तेव्हा देव तुला संपूर्ण आकाश देओ.
🎂🍦Happy Birthday, Vahini.🎂🍦

नाती जपून, प्रेम ❣️ देऊन
या परिवाराला पूर्ण केलंस तू.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा
पूर्ण होवो,
वाढदिवशी हीच
मनापासून सदिच्छा.
💐🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊

उंबरठ्याची पायरी ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस,
आणि नकळत कधी
माझी जिवलग मैत्रीण झालीस,
हेच कळलंच नाही.
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगताना
नणंद-भावजयीचं नातं
मैत्रीच्या सुंदर धाग्यात गुंफलं गेलं.
आज तोच खास दिवस आहे,
माझ्या लाडक्या वाहिनीचा वाढदिवस…
मनापासून शुभेच्छांची भेट तुला देते.
🎂🎊दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य
आणि भरभरून आनंद लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना.🎂🎊

🎂🎉वाढदिवस कविता मराठी / birthday poem in marathi.🎂🎊

तुझ्या कर्तृत्वाची वेल जितकी बहरलेली,
तितकीच आयुष्याची प्रत्येक फांदी
नवनवीन यशाने मोहरत राहो.
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलत जावो,
आणि प्रत्येक वाढदिवशी
नव्या क्षितिजांचा शोध घेत राहो.
🎂🍬वाढदिवसाच्या मनापासून
खूप खूप शुभेच्छा!🎂🍬

आपलं नातं प्रेमाच्या ओलाव्यात
दिवसेंदिवस असंच 🌹 फुलत राहो,
तुझ्या वाढदिवशी मात्र
माझ्या शुभेच्छांच्या पावसात
तू मनसोक्त भिजत राहो. 🎂💐

🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.🎂🎁

प्रत्येक क्षणाला तुझीच भुरळ पडो,
हसऱ्या फुलासारखी
तू सदा उमलत राहो.
🎂🎊वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळता झरा,
मनाला गारवा देणारा
सळसळणारा शीतल वारा.
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हात बरसणाऱ्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक
खूप खूप शुभेच्छा.🎂🎊

🎂🍰Happy birthday wishes for daughter in marathi.🎂🍰

तू आमच्या आयुष्यातली एक सुंदर परी आहेस,
मम्मी-पप्पांची लाडकी बाहुली आहेस.
तूच आमचं छोटंसं विश्व आहेस
आणि तूच आमचा श्वास, आमचा प्राण आहेस.
🎂🍬लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

तुझ्या जन्माने सगळं दुःख विसरायला शिकवलंस,
तुझ्या येण्याने सुखाचा खरा अर्थ समजला.
तुझं असणं हेच माझ्या आयुष्याचा आधार आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तूच आहेस…
🎂🎈तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍟

🎂🍬Happy birthday message for daughter in marathi.🎂🍬

माझं संपूर्ण विश्व तूच आहेस,
माझं सुख, माझा आनंद तूच आहेस.
माझ्या आयुष्यात आलेला
सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे तू.
तूच माझ्या जगण्याची आशा,
तूच माझा प्रत्येक श्वास…
आजचा हा दिवस खास तुझ्यासाठी.
🎂🎈तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂👌

तुझ्या इच्छा आणि आकांक्षा
आकाशाएवढी उंच भरारी घेऊ देत 💫
आमच्या मनात मात्र एकच प्रार्थना
तुला निरोगी, उदंड आयुष्य लाभो.
🎂🍫लाडक्या परीला
वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

🎂💐वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi.🎂💐

ईश्वर तुम्हाला वाईट नजरेपासून नेहमी दूर ठेवो,
चंद्र-ताऱ्यांचे आशीर्वाद सदैव लाभो.
दुःख काय असतं हे तुम्ही पूर्णपणे विसरून जावं,
परमेश्वर तुम्हाला अपार आनंद देओ.
🎂🎉Happy Birthday Kaka.🎂🎉

🎂💐Happy birthday message for kaka in marathi.🎂💐

तुमच्यासारखे काका लाभले,
यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्या आयुष्यात तुम्ही
आकाशातल्या चमकत्या ताऱ्यासारखे आहात.
🎂🍦 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा, काका! 🎂🍦

काका, आज तुमच्या वाढदिवशी
मनापासून सांगावंसं वाटतं की
तुम्ही खरोखरच एक खास व्यक्ती आहात
आणि आम्हा सगळ्यांसाठी खूप प्रिय आहात.
🎂🎊 तुम्हाला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🎊 

🎂💐Happy Birthday wishes for sir in marathi.🎂💐

Happy Birthday wishes for sir in marathi

उत्कर्षाच्या शिखरांवर
तुम्ही नेहमीच पोहोचत राहा सर,
कधी मागे वळून पाहाल,
तेव्हा आमच्या शुभेच्छा
तुमच्या सोबत असतील याची जाणीव व्हावी.
🎂 वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा, सर! 🎂

शिकवता शिकवता
आम्हाला आकाशाला गवसणी घालण्याचं बळ देणारे,
आदराचं आणि प्रेरणेचं
खरं स्थान म्हणजे आपले शिक्षक.
🎂🎊 अशा प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

🎂💐Happy birthday quotes for sir in marathi.🎂💐

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
योग्य दिशा दाखवणारा हात म्हणजे तुम्ही सर.
गोंधळलेल्या क्षणी आठवण येते ती तुमच्या मार्गदर्शनाचीच.
तुमच्यासारखे गुरू लाभले, हीच आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर! 🎂🎈

गुरूंच्या ऋणाची परतफेड कशी करावी,
याचं मोल शब्दांत मावणारं नाही. 🙏
लाखमोलाचं धन मिळालं तरी चालेल,
पण तुमच्यासारखे गुरू लाभणं हीच आमची खरी संपत्ती आहे.
🎂🎉 सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🌹

🎂😂विनोदी वाढदिवस शुभेच्छा/ Funny birthday wishes in marathi.🎂😂

Funny birthday wishes in marathi

आणखी एक वर्ष मजेत पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन! 😄
असंच हसत-खेळत आयुष्य एन्जॉय करत रहा.
🎂😂 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! 🎂😂

दिसायला स्मार्ट, स्वभावाने रॉयल,
आणि सगळ्यांचा लाडका असा आपला माणूस
असाच स्टाईलमध्ये पुढे जात राहा. 😎👑
🎂 वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा! 🎂👑

देवाचे आभार मानावे इतकंच की आपली मैत्री झाली,
कारण तुला माझ्यासारखा भन्नाट मित्र मिळाला! 😉
माझं नशीब थोडं कमी असलं तरी,
तुझं मात्र भारीच निघालं. 🤪
🍰🎈 हॅपी बर्थडे भाऊ! 🎂💥

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक छोटासा सणच असतो!
परिस्थिती कशीही असो,
सेलिब्रेशन मात्र ठरलेलंच असतं. 😄
मग सांग… पार्टी कधी? 🍻
🎂🎈 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎉📍

🎂😂Funny birthday status in marathi.🎂😂

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं,
तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षी ही खूपच
गिफ्ट दिल्या होत्या 
🎂😎त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा
आणि प्रेम एवढंच. 🎂😝

मी खाल्ला चहात
बिस्कुट गुड्डे
आणि तुला
🎂🎉 HAPPY BIRTHDAY.🎂🎉

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂🍟 हॅपी बर्थडे .🎂🍟

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा .🎂😂

वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.

मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात,
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात.
🎂🍬हॅपी बर्थ डे मावशी…!🎂🍬

वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला
सर्वाधिक प्रेम करते.
🎂🌹Happy birthday mavshi!🎂🌹

मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.
म्हणून आई नंतर जर कोणी
आपल्याला सर्वाधिक
प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.
🎂🍰हॅपी बर्थडे मावशी..!🎂🎈

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

आई- बाबा बरोबर माझ्या
जडणघडणीत योग्य ते संस्कार देणाऱ्या
🎂🌹माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो.🙏
🎂🥳आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

आजोबांसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Grandfather Birthday Wishes in Marathi.

आजोबा, नातीने केलेली प्रत्येक छोटीशी मागणी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणते, कारण “नाही” हा शब्द तुम्हाला कधीच उच्चारता आला नाही…
तुमच्या प्रेमाच्या सावलीत आम्ही आनंदाने वाढलो.
🎂🎊 ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा!दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सदैव
आनंद लाभो हीच प्रार्थना! 💐💥

आण्णा-आजोबा, तुमचा ६८ वा वाढदिवस आज आनंदाचा दिवस आहे, पण तुमची आठवण डोळे पाणावते…
तुम्ही आमच्यासोबत असता तर
हा क्षण अजून खास झाला असता.
जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा…
तुमची खूप खूप आठवण येते. ❤️
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 🙏

माझे आदरणीय आजोबा ……
तुमचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी
अभिमानाचा उत्सव!
तुमचा आशीर्वाद आणि प्रेमानेच
आमची वाट सुकर झाली.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आजोबा! 🌟🎈

आजोबा, तुम्ही म्हणजे प्रेम, ज्ञान आणि
संस्कारांचं जिवंत विद्यापीठ…
तुमच्या कुशीत झोपलेली बालपणीची स्वप्नं, तुमच्या गोष्टींमधलं ज्ञान आणि तुमच्या हसण्यातलं निखळ प्रेम हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने धन आहे!
आज तुमचा ९४ वा वाढदिवस… तुमच्या आयुष्याच्या अद्भुत प्रवासाचा आणखी एक सुवर्ण टप्पा!
तुमचा नातू/नात होणं ही माझी सर्वात मोठी भाग्यरेषा आहे 💖
देवा, माझ्या आजोबांना निरोगी ठेव… आनंदी ठेव… दीर्घायुष्य दे… त्यांच्या आशीर्वादाची सावली आमच्यावर सदैव राहू दे! 🌼
“वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आजोबा!”
तुमच्या चिरंजीव नातवाकडून/नाती कडून 🤗💐

🎂😝क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.🎂😝

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या
दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी
पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! 😎 कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪.
🎂🍰देव आपल्याला दीर्घायुष्य व
यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂🍫

वहिनींचे चॉकलेट बॉय 🍫, मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
शहराचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके
व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक
व पोरींना आपल्या स्माईल वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.🚚🎂💐

आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐*
HAPPY BIRTHDAY BHAVA
🎂🍫 #हॅपी बर्थडे 🎂🍫

आपले लाडके गोजीरे
  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy 😎
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
🎂👑वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂👑

अधिक वाचा :-

भावासाठी वाढदिवस शुभेच्छा

Birthday Wishes In Hindi

Marathi Suvichar

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Birthday wishes in marathi,Shivmay birthday wishes marathi,Happy birthday wishes for brother, friends  sister , mother, father , husband  wife , boyfriend , girlfriend in marathi,वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी,वाढदिवस कविता मराठी,vadhdivsachya hardik shubhechha in marathi ,
Happy birthday wishes for daughter in marathi,Happy birthday wishes for kaka in marathi,Happy Birthday wishes for sir in marathi,Funny birthday wishes in marathi,crazy funny birthday wishes in marathi., etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍