व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ / Happy Valentine Day Wishes In Marathi 2022.

व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ / Happy Valentine Day Wishes In Marathi 2022.

Valentine Day Wishes In Marathi 2022 : व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी येतो, ज्या दिवशी आपण प्रेम दिवस साजरे करतो आणि प्रियजनांची काळजी घेतो. आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने दररोज आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करतो, परंतु व्हॅलेंटाईन डे काही खास वेगळ्या पद्धतीने साजरे करणे तर बनतेच. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा मराठीत कशा द्याव्यात हे शोधण्यात अडचण येत आहे?

आजच्या आपल्या पोस्टमध्ये व्हॅलेंटाईन शुभेच्छा मराठी / Valentine Day Wishes In Marathi घेऊन आलो आहोत, या Valentine Day Quotes In Marathi आणि तुमच्या Girlfriend, Boyfriend, Husband,Wife,Mother,Father, Friends ला पाठवा. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी Valentine Day status In Marathi तुमच्या whatsapp ला ठेऊन तुम्ही त्याना शुभेच्छा देऊ शकता तसेच Valentine Day Gretings In Marathi व्हाट्सअप्प,फेसबुक वर प्रिय व्यक्तीला पाठवू शकता!👍

Happy Valentine Day Wishes ,Quotes, Status, Greetings,Poem In Marathi 2022.

Happy Valentine Day Wishes In Marathi

खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU” हे जगातील सुंदर
शब्द आहेत, पण खरं तर…
“I LOVE YOU TOO” हे जगातील
सर्वात सुंदर शब्द आहेत…
🌹❣️HAPPY VALENTINE
DAY MY LOVE!🌹❤️

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम ❣️ होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
🌹💕Happy valentine day 2022 !🌹💕

Valentine Day Hardik Shubhechha Marathi 2022.

Valentine Day Hardik Shubhechha Marathi

तुझ्यावर एवढं प्रेम ♥️ करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील.💖
❣️🤩Happy Valentines Day!❣️🤩

माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे वर्णन
करण्यात शब्द कमी पडतील.
तुझ्याबरोबर जगण्यासाठी एक
आयुष्य खूप लहान असेल.
🌹🍫व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा.🌹🍫

व्हॅलेंटाईन डे फोटो शुभेच्छा मराठी / Valentine Day Images In Marathi 2022

Valentine Day Images In Marathi

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या
या प्रेमदिवशी ❣️, समज माझ्या
वेदना… 😍
💕🍫🌹प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍬🎉

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
🌹😘 Happy Valentines Day
MY LOVE ! 🌹💕

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा संदेश मराठी / Valentine day Sms marathi 2022.

खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो…!
🤩🍫प्रेमाचा दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

तू एक व्यसन आहेस जे मला कधीच
सोडायचे नाही. मला आशा आहे की
आपण आपल्या आयुष्यातील
प्रत्येक व्हॅलेंटाईन डे एकत्र घालवू.
♥️🌹Happy Valentine’s Day!🥰❣️

व्हॅलेंटाईन डे स्टेटस मराठी / Valentine Day Status In Marathi 2022.

Valentine Day Status In Marathi

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर 👌 असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
💕🤩Happy valentine
day L♥️Ve.🌹🥳

Status आवडतो म्हणनारे
खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी
एक तूच आहे.🥰
♥️🎈Happy Valentines Day!👨‍❤️‍💋‍👨🍬

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी मराठी / Valentine Day Wishes for Boyfriend in marathi 2022. 

Valentine Day Wishes for Boyfriend marathi

ना Rose पाहिजे,🌹
ना Chocholate पाहिजे,🍫
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,👨‍❤️‍💋‍👨
ना Hug पाहिजे,😍
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
🎁💞Happy Valentines Day!🤩💕

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
🍫💕Happy Valentines Day!👨‍❤️‍💋‍👨💖

Valentine Day Quotes For Boyfriend In Marathi

या Valentines Day ला मला
गिफ्ट मध्ये,🎁 तू आणि
तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
🌹🎁Happy Valentine
Day piluuu..🥰🌹

मी खूप नशीबवान आहे की
तुझ्यासारखा बॉयफ्रेंड माझ्या जीवनात आहे.
तू आणि माझा असण्याबद्दल धन्यवाद.🙏
💕🥰Happy Valentine’s day bf.🌹🎁

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी मराठी / Valentine Day Wishes For Girlfriend in marathi 2022.

Valentine Day Wishes For Girlfriend in marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस, पण
त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या
आयुष्यात असणे आहे…
🌹🍬Happy Valentines Day!
I Love You JAAN!🌹🍬

B for Boyfriend नाही तर तुझ्या
सुखा दुःखात साथ देणारा
N for नवरा बनायचं आहे मला..
🌹💖Happy valentine
day My Love.🎁😘

Valentine Day Quotes For Girlfriend In Marathi

या जगाची परवा करत नाही मी
कारण,
तुला देवाकडे मागितलंय ह्या
लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
😍🥰Happy Valentine
Day PILU!🥰🍫

माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका ❣️ मला सांगतो
की मी तुझ्यावर किती प्रेम करतो.
तुझ्याशिवाय जगणे अशक्य आहे.
🌹💖व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा माझ्या प्रिये.💖🌹

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बायकोसाठी मराठी / Valentine Day Wishes For Wife In Marathi. 

Valentine Day Wishes For Wife In Marathi

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
🍫🌹Happy Valentines
Day BAYKO!🌹💖

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा नवऱ्यासाठी मराठी / Valentine Day Wishes For Husband In Marathi 2022.

तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेली मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेली मी…
😍💞Happy Valentines
Day HUBBY!🤩😍

Valentine day msg for husband in marathi

कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
🌹😘एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा पतीदेव !🌹💕

जर माझे हृदय राज्य असते,
तर तुम्ही त्याचा राजा असता.
👨‍❤️‍💋‍👨💕व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, नवरोबा !🍫🌹

व्हॅलेंटाईन डे आईसाठी शुभेच्छा मराठी / Valentine Day Wishes For Mother In Marathi

Happy Valentine Day तिला
पण बोला..❣️
जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या
आधीपासून,
तुमच्यावर खूप प्रेम करते…🙏
🌹Happy Valentine’s Day AAi!🌹

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छापत्रे मराठी / Valentine Day Greetings In Marathi 2022

Valentine Day Greetings In Marathi

आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा…😘
🌹💌Happy Valentines Day!
Love You So Much My Love..🌹💌

व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठी / Valentine Day Quotes In Marathi 2022

प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण.🤝
🌹❣️Happy Valentines Day!🌹❣️

Valentine’s Day Messages For Girlfriend In Marathi

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे
तरीही, न डगमगणारा विश्वास
🎁🌹फक्त तुझा हवा आहे… 
Be My Valentine.💞🎈

प्रेम दिवसाच्या शुभेच्छा मराठी / Prem diwas shubhechha in marathi 2022

रात्री आकाश ओसंडुन गेले
होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
🤩🥳Happy Valentine day.🌹💝

14 Feb wishes ,quotes, status, sms, greetings in marathi

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,♥️
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
💖🤩Happy valentine day.💖😘

व्हॅलेंटाईन डे व्हाट्सअप्प स्टेटस मराठी/ Valentine Day Whatsapp Status In Marathi 2022.

 

माझ्यासाठी सर्वात भारी
FEELING 💞
तीच असते जेव्हा तू फक्त
माझ्यासोबत बोलण्यासाठी
ONLINE येते.
🌹💌Happy valentine day.🌹🤩

माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्वाची
आणि मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही.
मी तुझ्यावर कायम प्रेम करतो.
🥰🌹व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!🥰🌹

व्हॅलेंटाईन डे प्रोपोस मराठी /  Valentine Day Propose In Marathi. 

मी तुझ्यासाठी कितीही
वर्षे थांबायला 🎉
तयार आहे पण
मला पाहिजे तर तूच….❣️
👨‍❤️‍💋‍👨🥰Happy valentine day.🥳✨

Valentine Day Romantic Messages In Marathi.

Valentine Day Romantic Messages In Marathi

घेता जवळी तु मला,👨‍❤️‍💋‍👨
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,🌷
देहावर फुलवत राहतो!
🌹💖Happy valentine day!🌹🍫

या विशेष प्रसंगी मी तुम्हाला जगातील
सर्व प्रेम आणि आनंदाची शुभेच्छा देतो.
नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद!
🌹🥳Happy Valentine’s day.🍬🎉

व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता मराठी / valentine day poem in marathi 2022. 

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात
दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
🌹💕Happy Valentines Day!🌹💕

Valentines Day Poem For Husband in Marathi.

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..👌
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
🎁❣️Happy Valentines Day!🎁🍫

व्हॅलेंटाईन डे शायरी मराठी / Valentine day shayari in marathi 2022.

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
… नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
🌹😘प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!💕🍫

Heart touching Valentine day wishes in marathi

तुझ्याशिवाय मी काही नाही. तुझ्याबरोबर
मी सर्व काही आहे.
माझे सर्वस्व असल्याबद्दल धन्यवाद. 🙏
🌹💖व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!🌹💖

Valentine day special message in marathi

Valentine Day ला कोणतं गिफ्ट
मागायचं असेल, तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट 🎁 नाही…
👨‍❤️‍💋‍👨🤩Happy Valentines Day!👨‍❤️‍💋‍👨🤩

तुझ्याबरोबर, जग मला सर्वात सुंदर
ठिकाण वाटतं, जणू मी स्वर्गात आहे.
🌹🍫माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन
डेच्या शुभेच्छा.♥️🍫

Valentine day shubhechha marathi 2022.

तू माझ्या आयुष्यात आहेस
याचा मला खूप आनंद आहे.
😘🥰व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, प्रिये!🌹♥️

व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा माझ्या प्रिय!
तू माझ्यासाठी जग आहेस आणि मी
तुझ्यावर कायम प्रेम करीन!😘💖

Valentine day kavita in marathi 2022.

नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
🤩💝Happy Valentines Day!🤩💖

Valentine Day funny wishes In marathi 2022

7 फेब्रुवारी -रोज डे
8 फेब्रुवारी – प्रपोज डे
९ फेब्रुवारी- चॉकलेट डे🍫
10 फेब्रुवारी – टेडी डे🧸
11 फेब्रुवारी- प्रोमिस डे
12 फेब्रुवारी – हग डे
13 फेब्रुवारी – किस डे🥰
14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे
15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे।😜
🤩Happy Valentine’s Day !🤩

अगोदरच आपल्याला
gf नाही…
आणि त्यात valentine
day चे मेसेज टाकून
उगाच जळवू नका…
लई पाप लागेल बघा
तुम्हाला देव नरकात
पण जागा देणार
नाही…😅

व्हॅलेंटाईन डे स्पेशल उखाणे मराठी / Valentine Day special ukhane in marathi . 

हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
…..रावांचे नाव घेते
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.
♥️🌹🥰

हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे च्या
दिवशी.🌹♥️🥰

FAQ

व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीलाच असते.

तुझ्या प्रेमाचा रंग तो…अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!! असे मस्त काव्यत्मक व्हॅलेंटाईनच्या छान शुभेच्छा द्या.

हो,हा प्रेम साजरा करण्याचा दिवस आहे आणि मैत्री हा एक अतिशय खास प्रकारचे प्रेम आहे.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा मराठी , Happy Valentine Day Wishes In Marathi 2022 , Valentine Day status In Marathi, Valentine Day sms in marathi, Valentine Day messages in marathi , Valentine Day hardik shubhechha marathi, Valentine Day banner in marathi, Valentine day quotes in marathi, Valentine Day ,wishes,status ,sms,banner, quotes in marathi ,वॅलेंटिने डे स्टेटस इन मराठी .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]