Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त संभाजी राजे यांना अभिवादन करणारे मराठी संदेश Messages, Images, Quotes ,Banner!

🙏छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन संदेश, स्टेटस,कोट्स,बॅनर,कोट्स मराठी २०२५.🙏 हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती संभाजी महाराज ज्येष्ठ पुत्र होते.छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात १२८ युद्धे लढली आणि सर्व जिंकले. या शेर छावाने ९ वर्षे हिंदवी … Read more