Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2022: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त संभाजी राजे यांना अभिवादन करणारे मराठी संदेश Messages, Images, Quotes ,Banner!

🙏छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन संदेश, स्टेटस,कोट्स,बॅनर,कोट्स मराठी २०२२.🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी २०२२:- हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती संभाजी महाराज ज्येष्ठ पुत्र होते.छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात १२८ युद्धे लढली आणि सर्व जिंकले. या शेर छावाने ९ वर्षे हिंदवी स्वराज्याची कमान अतिशय चोखपणे सांभाळली.

पण औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना कपटाने कैद केले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करण्याच्या अटीवर सोडण्याचा प्रस्ताव ठेवला छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार दिला.

औरंगजेबाने संभाजी महाराज यांच्या वर खुप अत्याचार केले तरी संभाजी महाराज यांनी औरंगजेब याचे म्हणणे मान्य केले नाही. शेवटी औरंगजेबाने हार मानली आणि संभाजी महाराज धर्म सोडतील अशी आशा सोडली. आणि त्याने संभाजी महाराज यांना ४०दिवस रोज एक अवयव तोडून अतिशय हाल करून शंभुराजेंची हत्या केली. संभाजी महाराजांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले.

पण त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. हिंदवी स्वराज्याची आग प्रत्येक हृदयात धगधगत होती. आणि मुघलांचे दख्खन जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना त्यांच्या बलिदान दिनी विनम्र अभिवादन.🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi status in marathi 2022.

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi status in marathi

पाहुनी शौर्य तुजपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी,
माझा शंभूराजा अमर झाला.
🙏धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏

सोडावा धर्म की सोडावा प्राण,
ऐसा प्रश्न कधी ना पडावा,
सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा,
शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा.
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी फोटो मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi images in marathi 2022.

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi images in marathi

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच
असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच
छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण!
🙏धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी विडिओ स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi video status in marathi 2022.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी मेसेज मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi messages in marathi 2022.

उजळला सूर्यानि तुळापुरचा माथा,
सह्याद्री सांगतो पराक्रमाची गाथा….
काळजात जेव्हा अंधार दाटतो,
शंभू इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो!
मराठा स्वराज्याचे धाकले धनी,
महापराक्रमी, धर्मवीर
🙏छत्रपती संभाज महाराज यांना
स्मृतिदिनी मानाचा मुजरा !🙏

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi in marathi 2022

स्वराज्याच्या रक्षणाकरिता तब्बल
४२ दिवस मृत्युशी झुंज देणारे
जगातील एकमेव राजे
🙏छत्रपती संभाजीराजे
महाराज यांच्या स्मृतिस
विनम्र अभिवादन !🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कोट्स इन मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi quotes in marathi 2022.

हिंदवी स्वराज्याचे रक्षक रणधुरंधर,
पराक्रमी योद्धे
🙏छत्रपती संभाजी महाराज
यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी 2022

कोंढाण्यासाठी तानाजी गेला,
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला,
महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी,
स्वराज्य रक्षक संभाजी झाला.
🙏धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी बॅनर मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi banner in marathi.

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi banner in marathi

शेर शिवा का छावा था महापराक्रमी
परमप्रतापी एक ही शंभु राजा था..!
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi status in marathi 2022

शिवतेजाचा गगनी चमकला
ऐसा एकच तारा तो शिवबाचा
शंभू राजा सांगत सुटला वारा…
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi whatsapp status in marathi.

शत्रू कितीही मजबूत असला तरी
केवळ हेतू आणि उत्साहाने
पराभूत होऊ शकतो.
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन संदेश मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi sms in marathi.

शत्रू ही मरताना ज्याचं कौतुक
करून गेला असा वाघाचा छावा
संभाजी सह्याद्रीचा
दूसरा राजा होऊन गेला!
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi quotes in marathi

तु अभिमान तु अभिमान सकळ
जनांचा तू अभिमान तु
भगव्या रक्ताचा तु आभमान..
🙏छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !🙏

Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi text in marathi language.

मृत्युला मारण्याचा होता त्याचा
कावा हे धाडस बाळगणारा
फक्त तोच एक होता
छावा!
🙏छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !🙏

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कविता मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi kavita in marathi.

गणिमांनी धोका करून डोळे ओरबडले त्यांचे, हिमालयासारखे खंबीर असूनही,
धर्मांतर न करणारे धाकले धनी आमचे…
🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन !🙏

अधिक वाचा 👇👇👇

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi in marathi 2022 , Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi status in marathi , Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi message in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi sms in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi quotes in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi images in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi banner in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi peom in marathi, Chatrapati Sambhaji Maharaj Punyatithi whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment