शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Shivjayanti Wishes in marathi | Chatrapati shivaji maharaj status in marathi.

शिवजयंती स्टेटस ,शुभेच्छा, संदेश, पोवाडे , कविता, मेसेज, शायरी मराठीमधे २०२२.⛳

नमस्कार सर्व शिवभक्तांचे शिवजयंती शुभेच्छा मराठी २०२२ / Shivjayanti Wishes in marathi आजच्या आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती तिथीनुसार यावर्षी 21 मार्च 2022 रोजी साजरी केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालता. तथापि, तारखेनुसार, या वर्षी 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली.

छत्रपती शिवाजी महाराज एक बलवान आणि चातुर्य आणि निर्भय मराठा योद्धा होते ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघल सम्राट औरंगजेब विरुद्ध लढले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फेसबुक आणि व्हॉट्सअँप स्टेटस ( Shivjayanti chya hardik shubhechha in marathi )येथे आज दिलेले आहेत.

शिवजयंती शुभेच्छा मराठी २०२२ / Shivjayanti wishes in marathi 2022

Shiv jayanti wishes in marathi
                शिवजयंती शुभेच्छा मराठी

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
⛳#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
शिवमय हार्दिक शुभेच्छा.⛳

 

सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…..
नाद “शिवरायांचा” ❌ सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.
⛳शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२!⛳

 

रथी_महारथी जन्मले या भुमीवरती
आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..
नसा_नसात दौडतो शिव सिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती.🙏
⛳|| जय जिजाऊ जय शिवराय ||⛳

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस मराठी / Chatrapati Shivaji maharaj status in marathi 2022

!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..
हिच तर त्यांची अदा आहे !
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या “शिवरायावर” फिदा आहे..!!
⛳||॰||॰|| ખય શિવરાય ||॰|⛳

 

ताशे तडफणार …
ह्रदय❤ धडकणार …
 मन थोडे भडकणार ……
पण या देशावरच ⚔काय …
अख्याजगावर
” 19_फेब्रुवारी ” ला “⛳भगवा⛳
झेंडा फडकणार 🚩जयशिवराय🚩

 

चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩

शिवजयंती स्टेटस मराठी / Shivjayanti status in marathi 2022.

Shiv jayanti status in marathi
                  शिवजयंती स्टेटस मराठी

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर ❤️ अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
🚩॥ રાખા શિવછત્રપતી ॥🚩
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

 

शिवरायांच्या🙏
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना भगव्या
शुभेच्छा !⛳

 

छत्रपती दैवत आमचे,​
​मुखी दूसरे नाव नाही..!!
 ​”लाज वाटते ज्याला”भगव्याची”​
​ती हिंदूची औलाद नाही..!!
 ​”भगवी आमची दादागिरी​,
​भगवी आमची झडप…!!
 ​नाद​ 👊 ​कराल”शिवभक्तांचा,​
​तर करू दुनियेतून गडप..!!
कल भी कहा था,​
​आज भी सुनलो..
👑​साऱ्या जगचा राजा,​
​शिवराय माझा..​👑
!! जय शिवराय !!  ⛳

शिवजयंती शुभेच्छा फोटो मराठी २०२२/ Shivjayanti images in marathi 2022.

Shiv jayanti images in marathi

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

 

आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला…
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला…🙏
!!जय जगदंब !!
🚩!! जय शिवराय!!🚩

 

देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_
माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_
पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर
महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या 
‎शिवबाच्या_पायाची
पायधुळ_होऊ_दे  ……..
रक्तात_भगवा_ओठात_शिवबा
🚩जय शिवराय🚩

शिवजयंती संदेश मराठी / Shiv jayanti messages in marathi 2022.

!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !!
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
⛳!! तमाम_शिवभक्तांना !!⛳
🙏#शिवजयंतीच्या_शिवमय_ शुभेच्छा!!!🙏

 

पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठी / Chatrapati Shivaji maharaj quotes in marathi

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय!🙏
⛳!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!⛳

 

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*⛳
इतिहास माहिती पाहिजे….
जय जिजाऊ जय शिवराय.🚩

 

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
🙏|| शिवछत्रपती ||🙏

 

सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार
नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख…!!!
⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳
 🚩 जय शंभूराजे🚩 

 

मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशंभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने  सांगतो,
मी शिवबांचा भक्त आहे.
🙏जय जिंजाऊ🙏जय शिवराय

जय शिवराय स्टेटस मराठी

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…🙏
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🚩🚩🚩

 

☝नजऱ तुमची, झलक आमची …
वंदन करतो शिवरायांना
🙏हात जोड़तो जिजामातेला …
प्राथना करतो तुळजा भवानीला
🚩सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां.
🚩

Kshatriya kulavantas in marathi text

“प्रौढ प्रताप पुरंदर”
      “महापराक्रमी रणधुरंदर”
   “क्षत्रिय कुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
  “महाराजाधिराज”
      “महाराज”
       “श्रीमंत”
        “श्री”
        “श्री”
        “श्री”
   “छत्रपती”
  “शिवाजी”
  “महाराज”
      “की”
    “जय”
     ⛳जय भवानी जय शिवाजी
शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!⛳

शिवजयंती कोट्स इन मराठी / Shiv jayanti quotes in marathi 2022.

Shiv jayanti quotes in marathi

निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा.🙏
⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.

 

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची …
# वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला …
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….
⛺ # जगदंब # जगदंब ⛺
🚩# जय # शिवराय🚩

कट्टर शिवभक्त स्टेटस मराठी / kattar shivbhakt status in marathi

भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
“वाघ” आहे,🐯
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,*
⛳*!!”जय जिजाऊ”!!*
*!!‘जय शिवराय‘!!*
*!!”जय शंभुराजे”!!*⛳

 

⛳वाघ_उपाशी_मरेल_पण गवत_
कधी_खाणार_नाही..
#कट्टर_शिवभक्त_आहे
मरेल_पण…….
शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳………!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

 

आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत….
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त🚩
म्हणुनच जास्त ओळखतात
🙏<< जय जिजाऊ >>
<< जय शिवराय >>
<< जय शंभूराजे >>🙏

 

🐯वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
👊चुकला तर वाट दावु 👊
पण 👋 भुकला तर वाट लावु 👋
 सळसळतं रक्त 
आम्ही फक्त आणि 
फक्त शिवभक्त.🚩

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022.

जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरी देखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.🚩
⛳शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!⛳

 

गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार
नाही ,ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार
नाही 🔥,मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार
नाही ,” शिवछत्रपतींच्या “⛳
किर्तीला शब्द माझे पुरणार नाही .🙏

Shiv jayanti attitude status in marathi

शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
🚩जय जिजाऊ जय शिवराय…..🚩
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

 

चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🙏🙏….जय_जिजाऊ…🙏🙏
🚩….जय_शिवराय…🚩

 

सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !🚩

शिवजयंती शुभेच्छा बॅनर मराठी / Shiv jayanti banner in marathi 2022.

Shiv jayanti banner in marathi

ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_
सावळा_आहे.
सह्याद्री_असो_वा हिमालय,
छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_
शिवरायांचा_
मावळा_आहे.
🙏 जय_जिजाऊ_जय_शिवराय
_जय शंभूराजे.🙏
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

 

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे…
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे…
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..
जाउन सांगा वादळांना,
तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ
आहे….. !!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩
  जय शंभुराजे
⚔🚩⚔🚩

Shiv jayanti chya hardik shubhechha banner

ना ताज पाहिजे, ना दुनियेवर राज पाहिजे.
मला १९ फेब्रुवारी ला छत्रपतींना
मानणारा मराठी माणूस एकसाथ पाहिजे…
⛳जय शिवराय ||⛳

Shivjayanti Whatsapp status in marathi 2022.

पापणीला पापणी भिडते
त्याला निमित्त
म्हणतात…
वाघ  दोन पावलं मागे 🐯
सरकतो त्याला अवलोकन म्हणतात,
आणि
” ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “
करणाऱ्या   ‎_वाघाला 
”   ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”
⛳जय शिवराय⛳

 

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏
⛳जय महाराष्ट्र !! ⛳

 
शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी / Shiv jayanti sms in marathi 2022.

भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
🚩राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब.🚩

 

सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
🚩जय भवानी जय शिवराय🚩

 

सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजाऊंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास.
जय जिजाऊ
जय शिवराय🚩

शिवजयंती शुभेच्छापत्रे मराठी / Shiv jayanti greetings in marathi 2022.

Shiv jayanti greetings in marathi

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा “शिवबा” होता.
“शिवराय” हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे🚩
⛳ शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022!⛳

 

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*
*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन
जगायचा* *सन्मान_मिळतोय.*
*कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*
*स्थान_जगात_कोणतच_नाही*
*🙏जय जिजाऊ🙏*
*🚩जय शिवराय🚩*

Shivjayanti msg in marathi

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही!😎
⛳जय हिंद⛳
🚩जय शिवराय🚩

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी / chatrapati shivaji maharaj suvichar in marathi.

समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही….!⛳

 

जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि
देवासमोर वाकतो.
संपूर्ण जग त्याचा आदर करते.🚩

 

स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास
मिळवण्यास सर्व पात्र आहे.

 

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की….
जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच
घडला पाहिजे!🚩

Chatrapati shivaji maharaj messages in marathi.

#जाती _पेक्षा #मातीला
आणि माती_ पेक्षा#
छत्रपतींना मानतो
आम्ही
🚩जय शिवराय🚩 

 

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा🚩दिसतो…. . .
कारण….  .  .
ह्रदयात आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो…. !!..
⛳जय जिजाऊ…⛳
🙏जय  शिवराय🙏

 

मरण जरी आल तरी ते
ऐटीत असाव* *फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
छत्रपती_शिवाजी_महाराज_
हेच_असाव
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩

शिवजयंती मराठी 2022 /  Shiv jayanti in marathi 2022

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…
आणि
त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे…
🚩!!  जय जिजाऊ जय शिवराय !!🚩
🙏शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022.🙏

Shiv jayanti chya hardik shubhechha in marathi 2022.

इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही …
भविष्यात_तुमची_आठवण_राहील…
दुनीया जरी संपली तरी…
“राजे ” तुमची_शान_राहील…
🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

Shiv jayanti text in marathi language.

तुमचे उपकार जेवढे मानावे
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी
शुरविर माणसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत .
🙏 राजे वंदन ञिवार वंदन !🙏
⛳शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा!⛳

Shiv jayanti caption in marathi 2022.

वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..
🙏!! राजे !!🙏
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!

 

आले_किती
गेले_किती☄
☄ उडून_गेला_भरारा_…
संपला_नाही …
आणि
संपनार_ही_नाही_
माझ्या🚩शिवरावांच्या_नावाचा🚩
दरारा_………!!!

मावळा स्टेटस मराठी / Mavla status in marathi

मराठी माणूस अंन्याया विरुद्ध
लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला…
हर एक मावळा ची जय हो
🚩जय शिवाजी महाराज🚩
⛳जय शिवशंभुराजे⛳
जय जिजाऊ जय शिवराय.

तलवार स्टेटस मराठी / Talvar status marathi.

आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_
रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो…
🚩जय_भवानी🚩
🚩जय_शिवाजी🚩

Chatrapati shivaji maharaj emotional message in marathi

वीटेवरून_उतरून_विठोबा_
मला_एकदा  पंढरी_दाखव .
हव_तर_मी पायी_येतो_पण , 
आमच्या ” शिवबाला ” तु परत_पाठव.
🙏जय भवानी🙏
🚩जय शिवराय🚩

शिवजयंती कविता मराठी / Shiv jayanti kavita in marathi.

थोर तुझे उपाकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले …
⛳!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!⛳

 

सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुमच्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
⛳जय शिवराय⛳

छत्रपती शिवाजी महाराज शायरी मराठी 2022

सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या,
रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला”
एक शेर की कहानी है..
⛳@@ जय शिवराय @@⛳

 

थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले …
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩

 

⛳‎हर तलवार पर
⛳ ‎छत्रपती⛳कि कहानी है,
‎तभी तो  पुरी  ‎दुनिया ….
छत्रपती कि दिवानी  है…!!⛳
⛳फक्त शिवभक्त⛳
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय.

शिवजयंती चारोळ्या मराठी /  Shiv jayanti charolya in marathi.

रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩

 

धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
🚩 जय शिवराय 🚩

शिवजयंती पोवाडा मराठी / Shiv jayanti powada in marathi / छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा मराठी

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll⛳

 

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
⛳|| जय जिजाऊ ||…|| जय शिवराय ||….|| जय शंभुराजे|⛳

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर full text font / प्रौढ प्रताप पुरंदर घोषणा लिरिक्स / प्रौढ प्रताप पुरंदर caption

आस्ते कदम ! आस्ते कदम !! आस्ते कदम !!!
महारा…ज
गणपती,
भूपती ,
प्रजापती,
गज..पती,
आश्वपती ,
जयपती,
सुवर्ण रत्न श्रीपती ,
न्यायालंकार मंडित,
शास्त्रातशस्त्रपारंगत ,
राजनीती धुरंधर,
गौब्राम्हण प्रतिपालक ,
प्रौढ प्रताप पुरंदर ,
क्षत्रिय कुलावतंस ,
सिंहासनाधिश्वर,
राजाधिराज,
योगीराज
श्रीमंत ,
⛳श्री ! श्री !! श्री !!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!!!⛳

अधिक वाचा 👇👇👇

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कृपया लक्ष द्या 👇:-

आम्‍ही आशा करतो की शिवजयंती शुभेच्छा मराठी | Shiv jayanti Wishes in marathi | Chatrapati shivaji maharaj status in marathi. आमचा लेख तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला शिवजयंती स्टेटस ,शुभेच्छा, संदेश, पोवाडे , कविता, मेसेज, शायरी मराठीमधे यापैकी कोणताही शुभेच्छा संदेश आवडले असेल, तर तुम्ही शिवभक्तांना या शुभेच्छा शिवजयंतीच्या दिवशी पाठवू शकता. असेच आणखी लेख वाचण्यासाठी आमच्याशी कनेक्ट रहा आणि Yourselfstatus.com वाचत रहा.

शिवजयंती तिथीनुसार २१ मार्च २०२२ ला आहे आणि १९ फेब्रुवारी २०२२ ला तारखेनुसार शिवजयंती साजरी झाली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुरुवात महात्मा फुले यांनी केली.त्यांनी सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी हे संत ,तत्त्वज्ञ, कवी, लेखक आणि आध्यात्मिक गुरु होते.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे शिवनेरी येथे झाला.

 

Leave a Comment