श्रीदत्त जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी २०२५ | Datta jayanti status in marathi | Datta jayanti wishes marathi.

दत्त जयंती शुभेच्छा मराठी २०२५ / Shree Datta jayanti wishes in marathi. दत्त जयंतीला किंवा दत्त पौर्णिमेला सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा तिथी असून या वेळी 4 डिसेंबर, गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी श्रीदत्त त्रिगुण स्वरूप म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची पूजा करण्याचा प्रथा आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह ,दक्षिण भारतात … Read more