दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2022 | Happy Diwali padwa wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या दिपावली पाडवा शुभेच्छा.

🙏दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी २०२२ / Diwali padwa wishes in marathi 2022.🙏

Happy Diwali padwa wishes in marathi 2022: दिवाळीचा चौथा दिवस ‘दिवाळीचा पाडवा’ म्हणून साजरा करतात. पती-पत्नीच्या एकत्र येण्याचा आणि त्यांच्याद्वारे सामायिक केलेल्या प्रेमाचा हा उत्सव आहे. या प्रसंगी पत्नी आपल्या पतीचे ‘औक्षण’ करते आणि पती आपल्या जोडीदाराला एक खास भेट देतो.

अयोध्येमध्ये भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर दीपावलीच्या दिवशी परतले होते. आपल्या लाडक्या राजाच्या आगमनाने अयोध्येतील जनतेला आनंद झाला. अयोध्येतील लोकांनी श्रीरामाच्या स्वागतासाठी दिवे लावले रोषणाई केली. कार्तिक महिन्याची काळी रात्र दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली होती. तेव्हापासून भारतीय दरवर्षी हा प्रकाशाचा सण आनंदाने आणि जोशात साजरा करतात.प्रत्येकजण दिवाळीची वाट पाहत असतो. हा एक असा सण आहे ज्याचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घेतात. दिवाळीच्या दिवशी लोक घरोघरी लक्ष्मी-गणेशाची पूजा करण्याबरोबरच एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाई देतात. या विशेष दिवसाबद्दल अभिनंदन करण्यासाठी, लोक त्यांच्या प्रियजनांना दिवाळी पाडवा संदेश, दिवाळी पाडवा शुभेच्छा बॅनर , दिवाळी पाडवा शुभेच्छापत्रे किंवा दिवाळी पाडवा एसएमएस पाठवतात.

दिवाळीच्या सणानिम्मित आपल्या लाडक्या, प्रिय व्यक्तीला दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत / diwali wishes in marathi तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा .त्यामुळे आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही diwali padwa wishes in marathi, diwali padwa wishes for husband in marathi, diwali padwa information in marathi, diwali padwa shubhechha in marathi, diwali padwa quotes in marathi, diwali padwa images in marathi, diwali padwa messages in marathi,happy Diwali padwa status in marathi,Diwali padwa status in marathi,Diwali padwa IMG in marathi,Diwali padwa greetings in marathi,Diwali padwa sms in marathi, Diwali padwa shubhechha in marathi,Diwali padwa wishes quotes in marathi,Diwali padwa hardik shubhechha in marathi,Diwali padwa wishes banner in marathi,diwali padwa chya hardik shubhechha in marathi etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी शुभेच्छा मराठी आवडल्या असतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प,फेसबुक,शेरचॅट, इन्स्टाग्रामवर नक्की share करा.👍

Read more : Diwali wishes in marathi 

Diwali padwa wishes, status, sms, message, quotes,img in marathi 2022.

Diwali padwa wishes in marathi

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा,
संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर, इमेजेस,
शायरी, विडियो इन मराठी 2021.

आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🎉दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!✨

दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी २०२२/ Diwali padwa wishes in marathi 2021.

Diwali padwa wishes in marathi
                       दिवाळी पाडवा शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
✨दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!✨

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
✨नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!✨

Read more : लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी पाडवा स्टेटस मराठी   / Diwali padwa status in marathi 2021.

Diwali padwa status in marathi
                  दिवाळी पाडवा स्टेटस

इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
💥दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.💥

दिवाळी पाडवा संदेश मराठी २०२१ / Happy Diwali padwa messages in marathi 2022.

आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
✨Happy Diwali.✨

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
💥दिवाळी पाडवाच्या शुभेच्छा!💥

दिवाळी पाडवा शुभेच्छा फोटो मराठी २०२२ / Happy Diwali padwa wishes in marathi images.

Happy Diwali wishes in marathi images
                 दिवाळी शुभेच्छा फोटो 

लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
🎇दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎇

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची
चाहूल दिवाळी पहाट..
✨🙏शुभ दीपावली.🙏🎊

दिवाळी सकाळ शुभेच्छा मराठी / diwali good morning wishes in marathi.

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
🎇शुभ दीपावली आणि
सुरक्षित दीपावली!🎇

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत
तुमच्याही आयुष्यात येवो
खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या
घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
🎉Happy diwali.🎊

शुभ दीपावली इन मराठी / Shubh dipavali in marathi 2021.

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
 घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🙏शुभ दीपावली 2021.🙏

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

दिवाळी बॅनर मराठी २०२२ / Diwali banner in marathi 2021.

Diwali banner in marathi
                    दिवाळी बॅनर मराठी

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
🎁देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁

दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
🙏दिवाळीच्या मनापासून
खूप शुभेच्छा.🙏

दिवाळी फोटो मराठी २०२१ / Happy Diwali images in marathi 2021.

Happy Diwali images in marathi

दिवाळी हा आनंदाचा,
प्रकाशाचा, लक्ष्मीचा सण आहे
आणि ही दिवाळी तुमचे जीवन
आनंदाने भरून जावो,
जग प्रकाशाने उजळून निघो,
घरात लक्ष्मीचे आगमन होवो,
💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
✨दिवाळीच्या खूप खूप
शुभेच्छा घेऊन.✨

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी / Narak chaturdashi wishes in marathi 2021.

ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!

तुम्हाला सर्व वाईटांवर विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
छोटी दिवाळीच्या शुभेच्छा !!

धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी / Happy Dhantrayodashi wishes in marathi 2021.

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची.

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख
समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

दिवाळी स्टेटस मराठी २०२१ / Happy Diwali status in marathi 2021.

Happy Diwali status in marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी /Lakshmi puja shubhechha marathi 2021.

लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali whatsapp status in marathi 2021.

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ, गरजवंताच्या
घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
🎊हॅपी दिवाली.🎊

सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
🎉लाख लाख शुभेच्छा !!!🎉

Diwali whatsapp messages in marathi.

दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
💐हॅप्पी दिवाळी.💐

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎁दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎁

Diwali wishes in marathi hd images.

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समृध्दीने भरू दे…
💫शुभ दिपावली!💫

फटाक्यांच्या आवाजाने,
दिव्याच्या प्रकाशाने आणि
प्रियजनांच्या
प्रेमाने दुमदुमणारा सण
म्हणजे दिवाळी.
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.

हॅपी दिवाळी शुभेच्छा मराठी / Happy diwali wishes in marathi 2021.

उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख…
क्षितीजावर पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत…
🎊आपणास व आपल्या
परिवारास दिवाळीच्या
प्रकाशमय शुभेच्छा.🎊

दीपावली आल्यावर काढा
रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना
🎉दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

Diwali quotes in marathi rangoli.

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,💫
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण
उजळून निघो,
फटाक्यांच्या
आवाजाने आकाश उजळून जावो,
ही दिवाळी
सर्वत्र आनंदाची जावो.
💥हॅप्पी दिवाळी.🎊

Diwali wishes in marathi quotes.

हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
🙏Happy Diwali to you.🙏

दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!
✨दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!✨

दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी / Diwali greetings in marathi 2021.

Diwali greetings in marathi 2021
                दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी

💥लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा,
सोबत आमच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा!🎇

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
🎆दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💣

Unique diwali wishes in marathi.

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
🙏🎉Happy Diwali to you.🙏🎊

औपचारिक घोषणा करायची आहे
मी दिवाळी भेटवस्तू स्वीकारायला
सुरुवात केली आहे.
रोख, धनादेश आणि
गिफ्ट्स इ
शेवटच्या दिवशीची गर्दी टाळा. आता पाठवा!
P.S: जर तुम्हाला उशीर झाला असेल तर,
काळजी करू नका
उशीरा भेटवस्तू स्वीकारले जातील.😋
🎊💥Happy Diwali to you.🎉🎁

शिवमय दिवाळी शुभेच्छा / shivmay diwali wishes in marathi.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
⛳दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Diwali greetings quotes in marathi.

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला.
🙏🎉दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!🙏🎉

दिवाळी सुविचार इन मराठी / Diwali suvichar in marathi 2021.

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Diwali hd images in marathi.

आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
🎁Happy Diwali 2021.🎁

Diwali faral quotes in marathi.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
💥🙏लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.💥🙏

यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
🙏🎆दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏🎆

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali sms in marathi.

सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
⛳दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳

Diwali motivational quotes in marathi.

शुभ दिपावली..!🙏 
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.

दिवाळी हार्दिक शुभेच्छा इन मराठी / Diwali hardik shubhechha in marathi 2021.

रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.
💥Happy diwali 2021.💥

Diwali msg in marathi 2021.

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
💣दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💣

Diwali best wishes in marathi.

उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
✨Happy Diwali 2021.✨

Diwali wishes in marathi download.

आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🎁Happy Diwali 2021.🎁

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

shubh diwali status in marathi.

तुम्हाला गणेशाकडून
ज्ञान , सरस्वतीपासून
धन , लक्ष्मीकडून
आनंद, देवाकडून
प्रेम मिळो ,
हीच हृदयातून प्रार्थना.
💥शुभ दिवाळी.💥

diwali whatsapp status in marathi.

💥प्रत्येक क्षणी सोनेरी फुले उमलवोत,
काट्यांचा सामना होऊ
नये , तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
हीच दिवाळीच्या शुभेच्छा!✨

diwali video status in marathi.

ऐश्वर्य लक्ष्मीने भरून जावो, घर अपार
सुखाच्या दिव्यांनी सजून जावो, सारे जग
अंगणात येवो, लक्ष्मी जगाला आशीर्वाद देवो
, अंत:करण उजेडाने भरून जावो,
दिव्यांचा उत्सव.
💥हॅप्पी दिवाळी.💥

Read more 👇👇👇

तुळशी विवाह शुभेच्छा मराठी

Diwali text in marathi language.

आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
💥दिवाळीच्या शुभेच्छा!💥

प्रकाशाचा आणि आनंदाचा सण
‘दीपावली’ तुमच्या जीवनात सुख,
शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
दिवाळीच्या शुभेच्छा!

हे सुंदर दिवे लखलखते,
सर्वत्र प्रकाश आहे
,हीच माझी प्रार्थना, या दिवाळीत
,तुझ्या ओठांवर फक्त हासू असावा.
✨दिवाळीच्या शुभेच्छा!✨

दिव्याच्या प्रकाशाने सगळा अंधार
दूर होवो, तुम्हाला
जे सुख हवे आहे ते स्वीकारावे
अशी मी प्रार्थना करतो.
दिवाळी २०२१ च्या शुभेच्छा!

गणेशजींकडून मिळो बुद्धीची
देणगी, लक्ष्मीजींकडून मिळो
संपत्ती आणि संपत्तीचे दान.
हीच दिवाळी
तुम्हाला आनंदाची, भरभराटीची
आणि सन्मानाची
जावो हीच आमची इच्छा .
✨दिवाळीच्या शुभेच्छा!!✨

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण,
दिवाळी म्हणजे आनंदाचा उधळण
, दिवाळी
म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस, दिवाळी
म्हणजे प्रियजनांच्या प्रेमाचा.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

दिव्यांचा दिवाळी सण, मिळून दिवे लावू.
रांगोळीने अंगण सजवा,
सर्वांचे मन प्रसन्न होईल.
बॉम्ब आणि फटाकेही फोडले जातील,
भरपूर मिठाई खा.
दिवाळी हा भेटीचा सण आहे,
तुम्ही घरोघरी जाऊन आशीर्वाद घ्या.
दिवाळीच्या शुभेच्छा.

दिवाळी उखाणे मराठी / diwali ukhane in marathi.

द्वारकेत श्रीकृष्ण ,
अयोध्येमध्ये राम;
_______ च्या पायांशी
माझे चारही धाम.

सौभाग्याची जीवनज्योत
प्रीततेलाने तेवते ;
दिवाळीच्या दिवशी
_______ रावांना
मी दीर्घायुष्य मागते.

Diwali thoughts in marathi.

अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

Diwali wishes messages in marathi.

🙏दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🎊

Diwali shubhechha sandesh in marathi.

वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!
🙏Happy Diwali.🙏

Diwali padwa quotes for husband in marathi.

अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!🎆

गर्लफ्रेंडसाठी दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi for girlfriend.

सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
🎇तुम्हाला दिवाळीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎇

दिवाळी शुभेच्छा बायकोसाठी / Diwali wishes for wife in marathi.

नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा 
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !
🙏!! शुभ दीपावली बायको !!😍

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन जुळलं तर खरी दिवाळी.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

प्रियकराला दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes to love in marathi.

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
✨दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🎊🙏

नवऱ्यासाठी दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes for husband in marathi.

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.
🎉Happy diwali navroba.😍

Eco friendly Diwali quotes in marathi.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
🙏Diwali wishes in marathi.🙏

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
🎊Happy eco friendly diwali.🎉

मित्रासाठी दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes for friend in marathi.

सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.
🎇हॅपी दिवाळी. 🎇

full hd diwali wishes in marathi.

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण उजळून निघो,
फटाक्यांच्या आवाजाने
आसमंत उजळून निघो,
ही “दिवाळी”
सर्वत्र आनंदाची जावो.
Happy Diwali 2021.

diwali wishes in marathi text.

तू आमच्या हृदयात राहतोस,
म्हणूनच मला तुझी खूप काळजी आहे ,
आमच्या
आधी कोणीतरी तुला
शुभेच्छा द्याव्यात ,
म्हणूनच सर्वप्रथम तुला
दिवाळीच्या शुभेच्छा!

diwali wishes in marathi 2021.

दिव्याने दिवा लावा आणि दीपमाला करा,
तुमच्या घराचे अंगण प्रकाशाने
उजळून टाका,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांची
दिवाळी आनंदाची
आणि भरभराटीची जावो!
Happy Diwali marathi.

diwali status marathi sharechat.

फटाक्यांच्या आवाजाने,
दिव्याच्या प्रकाशाने,
प्रियजनांच्या प्रेमाने जग गुंजत आहे,
तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो…
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

diwali status marathi song.

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर,
तुमच्या मनातील अंधार
दूर करा, मिठाई खा आणि हा
दिव्यांचा सण साजरा करा ,
तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Diwali shubhechha in marathi 2021.

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण उजळू दे…!!!
फटाक्यांच्या आवाजाने
आकाश उजळून निघू दे…!!!
आये अशी झूम के या दिवाळी…!!!
सर्वत्र आनंदाचा ऋतू येवो…!!!

Diwali wishes images 2021 in marathi.

सौभाग्याचे दीप उजळती, 
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…
✨💥शुभ दीपावली.💥🎈

दिवाळी उखाणे मराठी / Ukhane in marathi for diwali.

सौभाग्याची जीवनज्योत प्रीततेलाने तेवते ;
_______ रावांना दिवाळीच्या दिवशी
मी दीर्घायुष्य मागते.

दिवाळी कॅपशन इन मराठी / Diwali caption in marathi.

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे ,
बळीच राज्य येऊ दे!
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Happy diwali to you and your family in marathi.

सर्व मित्र परिवाराला दिपावली
धनदायी,
प्रकाशमया,
चैतन्यदायी
मंगलमय शुभेच्छा !
शुभ दिपावली
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!🎊

Diwali new year wishes in marathi.

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
🎁दिवाळी आणि नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎉

असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
💫दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.🎊

Diwali text message in marathi.

नवा गंध, नवा वास नव्या
 रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, 
आकाशातले असंख्य दिवे.
🎁Happy diwali 2021.🎁

Diwali captions for instagram in marathi.

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….
🎉💥दिवाळी शुभेच्छा मराठी.💥🎉

दिवाळी कविता मराठी / Diwali kavita in marathi.

चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
💫🎉!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!💫🎊

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
🙏शुभ दिपावली.🙏

दिवाळी चारोळ्या मराठी / Diwali charolya in marathi.

जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!

वसुबारस शुभेच्छा मराठी / vasubaras wishes in marathi 2021.

गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

सर्वांना वसुबारसच्या
हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी
घरोघरी यश-समृद्धी,
सुख नांदू देत.

Diwali funny wishes in marathi.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा
विचार, फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार, पण असं असलं
तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात
साजरी करूया यार,
💥हॅपी दिवाळी.💥

दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…
🎉हॅपी दिवाळी.🎊

दिवाळी तारीख काय आहे 2021?

दिवाळी धनत्रयोदशी 2 नोव्हेंबर पासून भाऊबीज 6 नोव्हेंबर पर्यंत आहे.

दिवाळी शब्दाचा अर्थ काय?

संस्कृतमध्ये दिवाळीचा अर्थ “प्रकाशित दिव्यांच्या रांगा” असा होतो.

दिवाळी सण म्हणजे काय आणि दिवाळी का साजरी केला जाते?

हा दिव्यांचा सण वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारत देशात आणि भारताबाहेर जिथे जिथे हिंदू राहतात तिथे दिवाळी सण साजरा करतात.
दिवाळी सण केवळ हिंदूच नव्हे तर जैन आणि शीखही साजरा करतात.

दिवाळी साजरी करण्यामागे कथा काय आहे?

पौराणिक कथेनुसार, रामायण ही भगवान रामाची कथा आहे जो भगवान यांचा अवतार आहे.
जेव्हा भगवान राम त्यांचा भाऊ लक्ष्मण आणि भगवान राम पत्नी सीता वनवासात होते, तेव्हा दैत्य राजा रावणाने सीतेचे अपहरण केले आणि त्यांना लंकेच्या बेटावर नेले. मग भगवान राम आणि लक्ष्मण आणि अतुलनीय शक्ती असलेले वानर देव- हनुमानाने लंकेच्या राजा रावणाशी युद्ध केले आणि त्याचा पराभव केला.
प्रभू राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर राज्यात परतल्यावर संपूर्ण राज्यात मातीचे दिवे लावले गेले आणि प्रथमच ती दिवाळी म्हणून साजरी करण्यात आली.

दिवाळी कशी साजरी करता?

दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे जो दिवे, रांगोळी सजावट, संगीत, फटाके, पूजा आणि मित्र आणि नातेवाईकांसह भेटवस्तू आणि मिठाई वाटून आनंदाने साजरी करतात.
घरांची साफसफाई करून आणि दिवे आणि फुलांनी सजवून लोक दिवाळीसाठी आपली घरे तयार करतात.
दिवाळी सणाच्या रात्री, लोक नवीन कपडे घालतात आणि चांगले आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतात.

दिवाळी सण साजरा करण्यामागे उद्देश काय?

दिवाळीला धार्मिक महत्त्व आहे. हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे.
हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध लोक त्यांच्या श्रद्धा, कथा आणि ऐतिहासिक घटनांनुसार दिवाळी साजरा करतात.
कारणे किंवा त्यांच्या समजुती भिन्न असू शकतात परंतु दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा, अनभिज्ञतेवर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि दुःखावर आशेचा विजय होय.

दसराच्या किती दिवसांनी दिवाळी असते ?

अमावस्येच्या दिवशी दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर, दिवाळीचा सण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो.
भगवान राम यांनी लंकेचा राक्षस रावणाचा 10 दिवस चाललेल्या युद्धात पराभव केला आणि रावणाचा पराभव केल्यानंतर 20 दिवसांनी अयोध्येला पोहोचले.

दिवाळीचे ५ दिवस कोणते?

दिवाळी पाच दिवस आणि त्यांचा तारीख
पहिला दिवस 👉धनतेरस ( 2 नोव्हेंबर 2021 मंगळवार )
दुसरा दिवस👉 छोटी दिवाळी ( 3 नोव्हेंबर 2021 बुधवार )
तिसरा दिवस 👉दिवाळी आणि लक्ष्मी पूजा ( 4 नोव्हेंबर, 2021 गुरुवार )
चौथा दिवस 👉दिवाळी पाडवा ( 5 नोव्हेंबर 2021 शुक्रवार )
पाचवा दिवस 👉भाऊबीज दिवाळी ( 6 नोव्हेंबर 2021 शनिवार )

घरात दिवाळी कशी साजरी करायची?

घरामध्ये नको असणाऱ्या व कामातून गेलेल्या वस्तू काढून टाका, वस्तूंची साफसफाई करून आणि व्यवस्थित मांडणी करा, आणि दिवाळीसाठी आपले घर दिवे, फुलांनी सजवतो आणि घरगुती मिठाई तयार करून दिवाळीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
दिवाळीच्या दिवशी आपण नवीन कपडे घालतो, कुटुंबासह देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीसाठी दैवीचा आशीर्वाद घेतो.
आपण मातीचे दिवे आणि आकाशकंदील लावा आणि मित्र आणि परिवारासोबत, भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करा. अशा प्रकारे आपण घरी दिवाळी साजरी करू शकता.

आपण पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करू शकतो?

दिवाळीला फाटके फोडून प्रदूषण करण्यापेक्षा तुम्ही गरीब विद्यार्थ्यांला मदत करू शकता.
अन्न, मिठाई, कपडे आणि शालेय उपयोगी वस्तू भेट करा किंवा गरीब,अनाथ ,अपंग त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करा आणि त्यांचा आनंद द्विगुणीत करा. दिवाळीच्या या सणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणा आणि आनंद पसरवा.

 

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide, दिवाळी पाडवा शुभेच्छा शायरी ,best padwa diwali wishes in marathi,deepavali padwa chya hardik shubhechha in marathi, deepavali greetings in marathi, deepavali padwa hardik shubhechha
,deepavali shubhechha image,deepavali shubhechha marathi,deepavali shubhechha message,deepavali wishes in marathi, deepawali padwa ki hardik shubhechha,dhanteras images marathi,dhanteras wish in marathi, diwali padwa 2021 images marathi,diwali 2021 wishes in marathi,diwali best wishes in marathi,diwali chya hardik shubhechha, diwali chya hardik shubhechha banner
,diwali chya hardik shubhechha in marathi, diwali chya hardik shubhechha marathi,diwali chya shubhechha, diwali chya shubhechha in marathi ,diwali chya shubhechha marathi,deepavali shubhechha
,deepavali padwa wishes marathi ,dhanteras marathi wishes ,dhanteras wishes marathi
,diwali greeting card in marathi ,diwali greeting card messages marathi ,diwali greeting message in marathi ,diwali padwa greetings images in marathi ,diwali greetings in marathi ,diwali hardik shubhechha ,diwali hardik shubhechha marathi ,diwali ki hardik shubhechha ,diwali message in marathi ,diwali message in marathi language ,diwali message marathi text ,diwali new year wishes in marathi
,diwali padwa chya shubhechha ,diwali padwa greetings marathi ,diwali padwa marathi messages ,diwali padwa marathi sms ,diwali padwa messages in marathi
,diwali padwa quotes in marathi ,diwali padwa shubhechha ,diwali padwa shubhechha in marathi ,diwali padwa wishes for husband in marathi ,Diwali padwa wishes in marathi ,diwali padwa quotes in marathi language ,diwali padwa shubhechha banner ,diwali padwa quotes in marathi ,diwali shayari marathi ,diwali shubhechha card
,diwali shubhechha image ,diwali shubhechha in marathi ,diwali shubhechha marathi banner ,diwali padwa shubhechha marathi images ,diwali padwa shubhechha marathi sms
,diwali padwa shubhechha sms .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment