लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी २०२१ | lakshmi pujan wishes in marathi | lakshmi puja status in marathi.

लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी / lakshmi pujan wishes in marathi 2021.

lakshmi pujan wishes in marathi 2021 :दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी आणि रात्री पूजा करण्याचा नियम आहे. पुराणानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येच्या रात्री देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते आणि प्रत्येक घरात विहार करते. या काळात जे घर स्वच्छ आणि तेजस्वी असते, तिथे देवी लक्ष्मी निवास करते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच घरांच्या स्वच्छतेचे काम सुरू होते. जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. दिवाळीच्या दिवशी कुबेर देवतेचीही पूजा केली जाते.

लक्ष्मी पूजन सणानिम्मित आपल्या लाडक्या, प्रिय व्यक्तीला दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत / lakshmi puja in marathi तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा .त्यामुळे आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही happy lakshmi pujan status in marathi,lakshmi puja status in marathi,lakshmi puja IMG in marathi,lakshmi puja greetings in marathi,lakshmi puja sms in marathi, lakshmi puja shubhechha in marathi,lakshmi puja wishes quotes in marathi,lakshmi puja hardik shubhechha in marathi,lakshmi puja wishes banner in marathi etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठी आवडल्या असतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प,फेसबुक,शेरचॅट, इन्स्टाग्रामवर नक्की share करा.👍

लक्ष्मीपूजा हार्दिक शुभेच्छा, संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर, इमेजेस,विडियो मराठी 2021.

lakshmi pujan wishes in marathi
              लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
✨लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!✨

लक्ष्मीपूजा स्टेटस मराठी / lakshmi pujan status in marathi 2021.

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
✨लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.✨

लक्ष्मीपूजा फोटो मराठी / lakshmi pujan images in marathi 2021.

lakshmi pujan images in marathi
                  लक्ष्मीपूजा फोटो मराठी

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!💥

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
💥लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.💥

दिवाळी शुभेच्छा मराठी

लक्ष्मीपूजा संदेश मराठी / lakshmi pujan messages in marathi 2021.

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.
🎊Happy lakshmi puja.🎊

लक्ष्मीपूजा कोट्स इन मराठी / lakshmi pujan quotes in marathi 2021.

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे.. 
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
✨लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.✨

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने 
भरू दे…
✨लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.✨

लक्ष्मीपूजा बॅनर मराठी / lakshmi pujan banner in marathi 2021.

पणतीचा उजेड
अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
💥शुभ दिपावली.💥

सुख आणि समृद्धी घेउनी आगमन 
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे 
भविष्य उद्याचे
✨लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा!!!✨

lakshmi pujan whatsapp status in marathi.

✨दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।✨

Happy lakshmi puja wishes, status, quotes,banner in marathi 2021.

लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
💥लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.💥

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…
✨लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!✨

लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी / lakshmi pujan sms in marathi 2021.

लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
✨लक्ष्मी पूजा शुभेच्छा २०२१.✨

मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय
हार्दिक शुभेच्छा!
💥शुभ दिपावली.💥

lakshmi pujan in marathi 2021.

महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
लक्ष्मीपूजन शुभेच्छा
आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा…💥

समृद्धी यावी सोन पावली उधळण 
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा 
व्हावी हर्षाची
💥लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!💥

लक्ष्मी पूजा शुभेच्छापत्रे / lakshmi pujan greetings in marathi.

आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, 
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, 
शान्ति चा वास हो.
💥हैप्पी लक्ष्मी पूजन.💥

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये
प्रसीद प्रसीद
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥
💥लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💥

lakshmi pujan text in marathi language.

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला
नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…
💥लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💥

lakshmi pujan caption in marathi.

दिवाळी सण खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान,
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास,
मनाचा वाढवी उल्हास…
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…
💥दीपावलीच्या शुभेच्छा!💥

लक्ष्मीपूजा कविता मराठी / lakshmi pujan kavita in marathi.

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
✨शुभ दिपावली!✨

लक्ष्मीपूजा चारोळ्या मराठी / lakshmi pujan charolya in marathi.

सनाईच्या शुभ्र कळ्या,
लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती
✨लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!✨

लक्ष्मी पूजन मुहूर्त २०२१?

लक्ष्मी पूजन मुहूर्त – ०६ ते ४० मिनिटे – ०८ ते ३१ मिनिटे आहे.

लक्ष्मी पूजा तारीख २०२१?

लक्ष्मी पूजा ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

लक्ष्मी पूजा साहित्य काय आहे?

एक लाकडी पाट,लाल किंवा पिवळे कापड
लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र,कुमकुम,चंदन,हळद,रोली,अक्षता,सुपारी
,नारळ ,अगरबत्ती,तूप,पितळी किंवा रॉकेलचा दिवा,कापसाची वात, पंचामृत ,गंगाजल
,फुले, फळे, कलश, पाणी आणि आंब्याची पाने
कपूर, गहू ,दुर्वा गवत,लहान झाडू,दक्षिणा
आरतीचे ताट इत्यादी.

 

दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करायचे | दिवाळी लक्ष्मीपूजन विधी मराठी | लक्ष्मीची पूजा कशी मांडायची?

  1. दिवाळीची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केल्यानंतर गंगाजल शिंपडा.
  2. लाकडी चौकटीवर लाल सुती कापड ठेवा. मध्यभागी मूठभर धान्य ठेवा.
  3. धान्याच्या मध्यभागी कलश (चांदी/पितळेचे भांडे) ठेवा.
  4. कलश ७५% पाण्याने भरा आणि त्यात एक सुपारी, झेंडूचे फूल, एक नाणे आणि काही तांदळाचे दाणे टाका. कलशावर 5 आंब्याची पाने गोलाकार आकारात ठेवा.
  5. मध्यभागी लक्ष्मीची मूर्ती आणि कलशाच्या उजव्या बाजूला (दक्षिण-पश्चिम दिशेला) गणेशाची मूर्ती ठेवा.
  6. एक लहान पुजेचे ताट घ्या आणि तांदळाच्या दाण्यांचा एक छोटा डोंगर करा, हळदीने कमळाचे फूल करा, काही नाणी ठेवा आणि मूर्तीसमोर ठेवा.
  7. आता तुमचा व्यवसाय/खाते पुस्तक आणि इतर पैसे/व्यवसायाशी संबंधित वस्तू देवाच्या मूर्तीसमोर ठेवा.
  8. आता देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा तिलक लावून दिवा लावा. कलशावरही तिलक लावावा.
  9. आता भगवान गणेश आणि माता लक्ष्मीला फुले अर्पण करा. पूजेसाठी हातामध्ये काही फुले ठेवा.
  10. डोळे बंद करून दिवाळी पूजा मंत्राचा जप करा.
    तळहातात ठेवलेले फूल गणेशजी आणि लक्ष्मीजींना अर्पण करावे.
  11. लक्ष्मीजीची मूर्ती घेऊन तिला पाण्याने स्नान घालावे व नंतर पंचामृताने स्नान घालावे.
    त्याला पुन्हा पाण्याने आंघोळ घाला, स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि मूर्ती परत ठेवा.
  12. मूर्तीवर हळद, कुंकू, तांदूळ अर्पण करा. देवीच्या गळ्यात हार घालावा, अगरबत्ती लावावी.
  13. देवीच्या मूर्तीसमोर काही फुले आणि नाणी ठेवा.
  14. ताटात दिवा घ्या, पूजेची घंटा वाजवा आणि लक्ष्मीची आरती करा.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide लक्ष्मी पूजा हार्दिक शुभेच्छा मराठी २०२१,लक्ष्मी पूजन मराठी शुभेच्छा, लक्ष्मी पूजन स्टेटस मराठी ,लक्ष्मी पूजन बॅनर मराठी, लक्ष्मी पूजन कोट्स मराठी , लक्ष्मी पूजन फोटो मराठी ,लक्ष्मी पूजन मेसेज मराठी, लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश मराठी ,लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठी २०२१ lakshmi pujan wishes In Marathi , lakshmi pujan status In Marathi, lakshmi pujan sms in marathi, lakshmi pujan messages in marathi , lakshmi pujan shubhechha marathi, lakshmi puja banner in marathi, vasubaras,wishes,status ,sms,banner, quotes in marathi .etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment