महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Mahashivratri wishes in marathi | Mahashivratri status-quotes in marathi.

🔱महाशिवरात्री शुभेच्छा मराठी २०२२ / Mahashivratri wishes in marathi 2022.🔱

Mahashivratri wishes in marathi

महाशिवरात्री शुभेच्छा मराठी २०२२ : महाशिवरात्री हा सण भारतातील वर्षातील पहिला सण आहे जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, महाशिवरात्रीचे महत्त्व इतर कोणत्याही सणाइतकेच आहे, लोक हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. काही लोक भगवान शंकरासाठी उपवास आणि पूजा करून श्रद्धा ठेवतात, तर काहीजण या भगवान शिवाला भांग घालून प्रसाद करतात आणि सेवन करतात, तर काही भक्तांमध्ये फळे वाटून करतात.

महाशिवरात्री सण साजरी करण्याची पद्धत काहीही असो, सण आनंदाचे प्रतीक आहे, लोक भेटतात, नाचतात, गातात आणि म्हणूनच लोक एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा मराठी / Mahashivratri wishes in marathi देतात, आणि या शिवरात्री शुभेच्छांचा संग्रह घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने Mahashivratri shubhechha in marathi, Mahashivratri wishes in marathi, Mahashivratri status in marathi , Mahashivratri message in marathi, Mahashivratri sms in marathi, Mahashivratri quotes in marathi, Mahashivratri images in marathi, Mahashivratri chya hardik shubhechha in marathi, देखील शेअर करू शकता.

महाशिवरात्री शुभेच्छा,फोटो,स्टेटस,संदेश,कोट्स,शायरी मराठी 2022.

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,🙏
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा🙏

महाशिवरात्री स्टेटस मराठी २०२२ / Mahashivratri status in marathi 2022.

Mahashivratri status in marathi

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
🌿महाशिवरात्रीच्या
तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🌿

भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज भगवान शंकराचा सण आहे!
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
शिवमय शुभेच्छा⛳
🙏जय भोलेनाथ ।🙏

अधिक वाचा👇👇👇

महाशिवरात्री कथा मराठी 

महाशिवरात्री शुभेच्छा फोटो मराठी / Mahashivratri images in marathi 2022.

Mahashivratri images in marathi

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿Happy Mahashivratri!🌿

एक पुष्प
एक बेलपत्र🌿
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले.
🙏महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा!🙏

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
🌿हर हर महादेव🌿

महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी / Mahashivratri messages in marathi 2022.

बम भोले डमरूवाल्या शंकराचं
नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड,🔥
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले✨
🙏हॅपी महाशिवरात्री 2022.🙏

बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
🙏महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.🙏

मला माहीत नाही मी कोण आहे आणि
मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि
🌿महाकालच माझा ठिकाणा आहे!🌿

भगवान शिव स्टेटस मराठी / Bhagwan shiv status in marathi.

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
🌿हर हर महादेव.🌿

जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा
महाकाल आहेत!
🙏जय श्री महाकाल🙏

जो अमृत पितो त्याला देव म्हणतात
पण जे विषाचा प्याला पितात त्यांना
फक्त महादेव🔥 म्हणतात !!
🌿महाशिवरात्रीच्या शुभेच्छा २०२२.🌿

महाशिवरात्री कोट्स मराठी / Mahashivratri quotes in marathi 2022.

Mahashivratri quotes in marathi

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
🌿ओम नमः शिवाय🔥
🙏हैप्पी महाशिवरात्री !🙏

Mahashivratri images with quotes in marathi

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय,
🌿सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा!🌿

महाशिवरात्री शुभेच्छा बॅनर मराठी २०२२ / Mahashivratri banner in marathi 2022.

Mahashivratri banner in marathi

जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
🌿तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि
च्या हार्दिक शुभेच्छा!🌿

महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Mahashivratri whatsapp status in marathi.

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

महाकाल स्टेटस मराठी / Mahakal status in marathi.

खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि
महाकालवर समाप्त
🌿जय महाकाल.🌿

वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात!
🙏जय महाकाल!🙏

आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल.
🙏जय महाकाल.🙏

महाशिवरात्री सुविचार मराठी / Mahashivratri suvichar in marathi

शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…🙏
शुभ महाशिवरात्री..
🌿महाशिवरात्रीच्या शुभेच्छा २०२२🌿

मी झुकणार नाही मी शौर्याचा
अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी,
महाकाल भक्त आहे
🙏जय शंभो!🙏

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे!
🙏जय महाकाल हर हर महादेव🙏

भगवान शंकर स्टेटस मराठी / Bhagwan shankar status in marathi

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं
नाव त्यावर शंकराने केला
सुखांचा वर्षाव
🙏हर हर महादेव.🙏

माझ्यात कोणताही छळ नाही,
तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे,
प्रकाशाचा प्रकार आहे
🙏मी शंकर आहे मी शंकर आहे.🌿

महाशिवरात्री संदेश मराठी / Mahashivratri sms in marathi.

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
🙏हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏

हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
🙏जय श्री महाकाल.🙏
🌿Happy mahashivratri!🌿

Mahashivratri chya hardik shubhechha in marathi 2022.

पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌿

Mahashivratri shubhechha images in marathi 2022

हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही
वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त,
आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
🙏जय महाकाल.🙏

अधिक वाचा👇👇

महाशिवरात्री निबंध मराठी

Mahashivratri text in marathi language.

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा!🙏

काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव🙏

Mahashivratri caption in marathi.

हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏

आयुष्यात मोठे यश मिळवा,
प्रत्येक अडथळा पार करण्यात
महादेवांची तुम्हाला साथ मिळो!
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏

महाशिवरात्री शायरी मराठी / Mahashivratri shayari in marathi.

पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल.🙏🌿

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला!
🙏महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!🌿

महाशिवरात्री कविता मराठी / Mahashivratri kavita-poem in marathi.

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏

महाशिवरात्री चारोळ्या मराठी / Mahashivratri charolya in marathi.

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख!🙏

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

FAQ

महाशिवरात्री मंगळवार, १ मार्च रोजी आहे.

महाशिवरात्री २०२२ शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आहे.

महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक धार्मिक कारणे आहे पण प्रमुख भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह दिन म्हणून साजरा केले जाते.यादिवशी मनापासून भगवान शंकर-पार्वती यांची पूजा आणि उपवास केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

शिवरात्री प्रत्येक महिन्यात येते, तर महा शिवरात्री ही भगवान शिवाची महान रात्र आहे जी वर्षातून एकदाच येते. एका कॅलेंडर वर्षात बारा शिवरात्री असतात ज्या अमावास्येच्या एक दिवस आधी येतात.

Read more 👇👇👇

Dasara wishes in marathi

Mahashivratri status in hindi

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Mahashivratri wishes in marathi 2022 ,Mahashivratri status in marathi ,Mahashivratri message in marathi,Mahashivratri sms in marathi,Mahashivratri quotes in marathi,Mahashivratri images in marathi,Mahashivratri chya hardik shubhechha in marathi, Mahashivratri banner in marathi,Mahashivratri peom in marathi, mahakal status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

// END ENQUEUE PARENT ACTION

This website is for sale!

Domain, blogs, - basically everything is for sale!

Email us at [email protected]